ठळक बातम्या

Old Age Pension in Delhi: केजरीवालांची भेट, दिल्लीत वृद्धांना पेन्शन पुन्हा सुरू; आता तुम्हाला दर महिन्याला एवढे पैसे मिळतील

Jyoti Kadam

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सरकारने वृद्धांना मोठी भेट दिली आहे. आम आदमी पार्टीने दिल्लीतील 80 हजार वृद्धांना पेन्शन देण्याचे सांगितले आहे.

Digital Arrest Cybercrime Scam: 'डिजिटल अरेस्ट' सायबर गुन्हे घोटाळ्यात महिलची फसवणूक, 34 लाख रुपयांना गंडा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Cybercrime News: गौतम बुद्ध नगरमधील एका महिलेची अंमलबजावणी संचालनालयाच्या बनावट नोटीस आणि धमक्यांद्वारे सायबर गुन्हे प्रकरणात 34 लाखांची फसवणूक करण्यात आली.

Rashmika Mandanna Confirms Her Relationship: खाजगी फोटो लीक होताच रश्मिका मंदान्नाने दिली आपल्या नात्याची कबुली; लग्नाच्या प्रश्नावर दिले 'हे' उत्तर, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

काही दिवसांपूर्वी विजयने आपण रिलेशनशिपमध्ये असल्याची पुष्टी केली होती. तो रश्मिकासोबत लंच डेट एन्जॉय करताना दिसला होता. त्यांच्या लंच डेटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: अफगाणिस्तानचा अल्लाह गजनफर मुंबई संघात दाखल, 4.8 कोटींना झाला व्यवहार

Amol More

या मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत.

Advertisement

TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन पंजाब किंग्समध्ये, 2 कोटी रुपयात घेतले विकत

Nitin Kurhe

TATA IPL 2025 Mega Auction Day 2: पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.

TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: वेगवान गोलंदाज आकाश दिप लखनऊच्या ताफ्यात, 8 कोटींना झाला व्यवहार

Amol More

या मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत.

TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: वेगवान गोलंदाज दीपक चहर मुंबई संघात दाखल, 9.25 कोटींना केली खरेदी

Amol More

या मेगा लिलावात, सर्व 10 संघ एकूण 204 खेळाडूंवर बोली लावू शकतील, त्यापैकी जास्तीत जास्त 70 परदेशी आहेत. यावेळी मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळेल कारण अनेक स्टार खेळाडू या लिलावाचा भाग आहेत.

TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये समावेश, 10 कोटी 75 लाखात घेतले विकत

Nitin Kurhe

TATA IPL 2025 Mega Auction Day 2: पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.

Advertisement

TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीला गुजरात टायटन्सनकडे, 2 कोटी 40 लाखात घेतले विकत

Nitin Kurhe

TATA IPL 2025 Mega Auction Day 2: पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.

TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे राजस्थान रॉयल्समध्ये दाखल, 6 कोटी 5 लाखात घेतले विकत

Nitin Kurhe

TATA IPL 2025 Mega Auction Day 2: पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.

Brazil Bus Crash: ब्राझीलच्या अलागोआसमध्ये वाहन दरीत कोसळल्याने 17 प्रवाशांचा मृत्यू, 20 जखमी (See Pics and Video)

Jyoti Kadam

अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचे नियंत्रण सुटले आणि ती उनियाओ डोस पाल्मारेस नगरपालिकेच्या डोंगराळ भागात दरीत कोसळली, अशी माहिती शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली.

TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: जोश इंग्लिस पंजाब किंग्जकडे, 2 कोटी 60 लाखात घेतले विकत

Nitin Kurhe

TATA IPL 2025 Mega Auction Day 2: पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.

Advertisement

TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: कोलकातानंतर नितीश राणा खेळणार राजस्थानकडून, 4 कोटी 2 लाख रुपयांना घेतले विकत

Nitin Kurhe

TATA IPL 2025 Mega Auction Day 2: पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.

TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: मार्को जेनसेन पंजाबकडे, सात कोटींना घेतले विकत

Nitin Kurhe

TATA IPL 2025 Mega Auction Day 2: पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.

TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: कृणाल पांड्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामील, मिळाले 5 करोड 75 लाख रुपये

Nitin Kurhe

TATA IPL 2025 Mega Auction Day 2: पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.

TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: सॅम कुरन चेन्नईमध्ये, 2 कोटी 4 लाखमध्ये संघात केले सामील

Nitin Kurhe

TATA IPL 2025 Mega Auction Day 2: पहिल्या दिवशी 84 खेळाडूंवर बोली लावल्यानंतर आज 490 खेळाडू लिलावात उतरताना दिसणार आहेत. आतापर्यंत 72 खेळाडू विकले गेले आहेत, त्यामुळे आज जास्तीत जास्त 132 खेळाडू विकले जाऊ शकतात.

Advertisement

The Sabarmati Report BO Collection: विक्रांत मॅसीचा द साबरमती रिपोर्ट चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ कमाई; 10 दिवसांत कमावले अवघे 25 कोटी

Jyoti Kadam

विक्रांत मॅसीचा चित्रपट द साबरमती रिपोर्टला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.

UP: भाजलेले हरभरे खाल्ल्याने एकाचं कुटुंबातील 4 जणांची प्रकृती खालावली, 2 जणांचा मृत्यू

Shreya Varke

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एक गंभीर घटना समोर आली आहे. त्यातच भाजलेले हरभरे खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ४ जणांची प्रकृती खालावली तर दोघांचा मृत्यू झाला. या घटनेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला, तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

What is DpBOSS Satta Matka Website? डीपी बॉस वेबसाईट प्रकरण काय आहे? जाणून घ्या सट्टा मटका प्रकाराविषयी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

DpBOSS हे सट्टा मटका निकाल आणि सट्टेबाजीच्या टिपांसाठी एक लोकप्रिय व्यासपीठ आहे. भारतात जुगार बेकायदेशीर असूनही, सट्टा मटका उद्योग सुरु असल्याचे पाहायला मिळते. ज्याचा अनेकांच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतो.

TATA IPL 2025 Mega Auction Day 2 Live Update: अजिंक्य रहाणे राहिला अनसोल्ड, कोणत्याही संघाने नाही दाखवला विश्वास