ठळक बातम्या
Sawai Gandharv Bhimsen Mahotsav 2024: पुण्यात 18 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार 70 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव; जाणून घ्या कार्यक्रम
Prashant Joshiयंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन दररोज दुपारी 4 ते 10 या वेळेत करण्यात येणार आहे. 21 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 पर्यंत सादरीकरणाला परवानगी आहे. 22 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 10 या वेळेत कार्यक्रम होणार आहेत.
International Students in Canada: पुढील वर्षी 7 लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कॅनडा सोडावा लागेल; लाखो भारतीय मुलांचे भविष्य अंधारात, जाणून घ्या कारण
Prashant Joshiकॅनडाचे इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला माहिती दिली होती की, 50 लाख परवाने कालबाह्य होत आहेत, त्यापैकी 7 लाख परवानग्या परदेशी विद्यार्थ्यांच्या आहेत, ज्यांना ट्रूडो सरकारच्या स्थलांतरित विरोधी धोरणांमुळे आव्हानांना सामोरे जावे लागले आहे.
ICC Champions Trophy 2025: बीसीसीआयने पाकिस्तानची मागणी फेटाळली, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावरील निर्णय पुन्हा पुढे ढकलला
Amol Moreपुढील 3 वर्षे आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत होणारा भारत-पाकिस्तान सामना तटस्थ ठिकाणी व्हावा, अशी मागणी होती. दुबईला तटस्थ ठिकाण म्हणून नाव देण्यात आले आणि या फॉर्म्युल्याला प्रथम 'भागीदारी' असे म्हटले गेले.
Maternity Leave for Sex Workers: सेक्स वर्कर्सना प्रसूती रजा, आजारपणातही सुट्टी; बेल्जियममध्ये नवा रोजगार हक्क आणि संरक्षण कायदा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेBelgium Sex Workers Law: बेल्जियमने नवीन कायद्यांतर्गत लैंगिक कामगारांना आजारी रजा, प्रसूती लाभ आणि निवृत्तीवेतन यासारखे अधिकार दिले आहेत. या महत्त्वपूर्ण कृतीचा उद्देश लैंगिक कामगारांचे संरक्षण करणे हा आहे.
Haryana Shocker: 3 वर्षाच्या मुलीचे आधी अपहरण नंतर बलात्कार करून हत्या; नराधमाला अटक, हरियाणातील घटना
Jyoti Kadamहरियाणातील नुह येथे एका 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. खेळत असताना मुलगी बेपत्ता झाली होती. शनिवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह डोंगरावर रक्ताच्या थारोळ्यात सापडला.
IPL 2025: अनसोल्ड असूनही, हे 3 स्टार खेळाडू आयपीएल 2025 मध्ये खेळू शकतात, जाणून घ्या कसे
Amol Moreलिलावात न विकलेले खेळाडू IPL 2025 मध्ये खेळू शकतात. एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास, फ्रेंचायझी त्या खेळाडूला पूलमधील न विकलेल्या खेळाडूंपैकी एकासह बदलू शकते. याला इंजरी रिप्लेसमेंट म्हणतात.
Tirupati: तिरुमला घाट रोडवर धावत्या कारचे दरवाजे उघडून सेल्फी घेणाऱ्या 5 जणांसह चालकाला अटक (Video)
Jyoti Kadamस्टंटबाजी करणाऱ्या एका टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे. 1 डिसेंबर रोजी सेल्फी घेताना तिरुमला घाट रोडवर धावत्या कारचे दरवाजे उघडून तेथे उभे राहून सेल्फी घेणाऱ्या 5 जणांसह चालकाला पोलिसांनी अटक केली.
Magical Destinations in India for Christmas: ख्रिसमस सुट्टी साजरी करण्यासाठी कुठे जाल? जाणून घ्या भारतातील 7 कास ठिकाणे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेChristmas Travel Destinations India: नाताळ सण साजरा करण्यासाठी सहलीचे नियोजन करता आहात? ख्रिसमस साजरा करण्यासाठी भारताली 'ही' सात ठिकाणे आहेत खास, घ्या जाणून.
EVM Hack Claim: ईव्हीएम हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल' निवडणूक आयोगाने 'तो' व्हिडिओ खोटा ठरवला
Prashant Joshiज्या व्हिडिओवरून ही कारवाई करण्यात आली आहे, तो व्हिडीओ इंडिया टुडेच्या विशेष तपासाअंतर्गत समोर आला आहे. यामध्ये एक तरुण दावा करताना दिसत आहे की, तो ईव्हीएम हॅक करू शकतो आणि काही राजकीय पक्षांच्या बाजूने निकाल बदलू शकतो.
IND vs AUS 2nd Test: टीम इंडिया दुसऱ्या टेस्टसाठी ॲडलेडला पोहोचली, या मैदानावर झाला होता लज्जास्पद विक्रम
Amol Moreटीम इंडियाच्या ॲडलेडमध्ये आगमन झाल्याची माहिती रेव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. ॲडलेडला पोहोचण्यापूर्वी भारतीय संघ कॅनबेरा येथे पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय गुलाबी चेंडूचा सराव सामना खेळला.
Haryana Shocker: हरियाणातील नुहमध्ये दारूच्या नशेत एका 3 वर्षाच्या निष्पाप मुलीची निर्घृण हत्या, आरोपीला अटक
Shreya Varkeहरियाणातील नुह येथे एका 3 वर्षाच्या निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. येथे पिंगावण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती . कुटुंबीयांनी अनेक तास त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. दरम्यान, डोंगरावर एका मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडल्याची बातमी मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपींचा शोध सुरू केला.
Shrikant Shinde on Deputy CM Post: उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर अखेर श्रीकांत शिंदे यांनी सोडलं मौन; पहिल्या प्रतिक्रीयेतच सर्व गोष्टींचा केला उलगडा
Jyoti Kadamश्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यावर आता स्वत: श्रीकांत शिंदे यांनी मौन सोडलं आहे. सोशल मीडियवर पोस्ट करत त्यांनी लोकसभेपासून आत्तापर्यंतच्या सर्वच गोष्टींवर भाष्य केलं.
What is Majhi Ladki Bahin Yojana Installment Date? 'माझी लाडकी बहीण योजना' पुढचा हप्ता कधी येणार? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMaharashtra Government Schemes: महाराष्ट्राच्या माझी लडकी बहीण योजनेची अद्ययावत माहिती, पात्रतेचे निकष आणि डिसेंबर 2024 च्या हप्त्याची अपेक्षित तारीख जाणून घ्या.
West Indies vs Bangladesh 2nd Test 2024 Day 3 Live Streaming: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाणार तिसरा सामना; कधी, कुठे आणि कसा पहाल सामना घ्या जाणून?
टीम लेटेस्टलीवेस्ट इंडिज-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आज 2 डिसेंबर रोजी होणार आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने 37 षटकांत 1 गडी गमावून 70 धावा केल्या होत्या.
Anand Mahindra Response to Criticism: महिंद्रा कार्सवर तिखट टीका, आनंद महिंद्रा यांचे प्रत्युत्तर; सोशल मीडियात चर्चा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआनंद महिंद्रा यांनी 1990 च्या दशकापासूनच्या वाढीवर भर देत, महिंद्राच्या कारच्या रचना आणि गुणवत्तेवरील कठोर टीकेला प्रतिसाद दिला. काय होती संवाद आणि कसा घडला संवाद? घ्या जाणून.
Farmers' Protest In Delhi: शेतकऱ्यांचा मोर्चा; दिल्ली-नोएडा सीमा रहदारीने कोंडल्या
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेशेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि नोएडा (Delhi Noida Traffic Updates) या दोन शहरांना जोडणाऱ्या सीमा तुडूंब वाहतूक कोंडीने भरुन गेल्या आहेत. चिल्ला बॉर्डरही रहदारीने (Chilla Border Traffic) फुलून गेली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफीक जॅम झाले आहे.
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय! अवघ्या 4 महिन्यांसाठी नव्या जिल्ह्याची निर्मिती; 4 तहसील, 67 गावांचा समावेश
Jyoti Kadamचार तहसील क्षेत्रातील 67 गावांना जोडून या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे. या तात्पुरत्या जिल्ह्यातील प्रशासन सामान्य जिल्ह्यांप्रमाणेच काम करेल.
Shobitha Shivanna Dies: कन्नड अभिनेत्री शोभीता शिवन्ना हिचा मृत्यू; आत्महत्या केल्याचा संशय
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकन्नड अभिनेत्री शोभिता एस तिच्या हैदराबाद येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी कथित आत्महत्येचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. शोभिताची कारकीर्द आणि इतर तपशील, घ्या जाणून.
India vs Japan ACC Under 19 Asia Cup 2024 Live Streaming: भारत आणि जपान यांच्यातील आजचा सामना, भारतात थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा आनंद घ्यायचा ते येथे जाणून घ्या
Jyoti Kadamएसीसी अंडर-19 आशिया कप 2024 चा 8 वा सामना आज भारतीय संघ विरुद्ध जपान यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
EVM Hacking Case: महाराष्ट्रात ईव्हीएम हॅकिंग प्रकरणी आधारित व्यक्तीविरुद्ध एफआयआर; मुंबई पोलिसांची कारवाई
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 दरम्यान ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केल्याबद्दल मुंबई सायबर पोलिसांनी अमेरिकेतील एका व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. आरोपांचा तपशील आणि निवडणूक आयोगाची कार्यवाही, याबाबत घ्या जाणून.