ठळक बातम्या
WTC Points Table Scenarios 2023-25: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात WTC फायनल होणार का? जाणून घ्या कोणते संघ आहेत जेतेपदाच्या शर्यतीत
Amol Moreसध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया ते न्यूझीलंड-इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका-श्रीलंका हे संघ कसोटी मालिकेत व्यस्त आहेत. या कसोटी मालिकेतील सामन्यांच्या निकालांचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीवर खोलवर परिणाम होत आहे.
Palghar Shocker: पालघरमधील दोन शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आढळली बुरशी, जिवंत अळ्या; नमुने अहवालासाठी प्रयोगशाळांमध्ये पाठवले
Prashant Joshiबोडके यांनी नमूद केले की, जिल्हा-स्तरीय शिक्षण अधिकाऱ्यांनी नमुने गोळा केले आहेत आणि ते सविस्तर अहवालासाठी प्रयोगशाळांमध्ये पाठवले आहेत. प्रयोगशाळेने अहवाल सादर करेपर्यंत आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. अहवाल सादर केल्यानंतर कारवाई केली जाईल.
Mahaparinirvan Divas 2024 Suburban Special Trains: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 5 व 6 डिसेंबरच्या मध्यरात्री चालवणार 12 अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
Prashant Joshiया उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबून धावतील. यात कुर्ला-परळ विशेष लोकल ट्रेनचा समावेश आहे, जी कुर्ला येथून सकाळी 00.45 वाजता सुटेल आणि 01.05 वाजता परळला पोहोचेल. त्याशिवाय कल्याण-परळ ही विशेष लोकल सकाळी 01.00 वाजता कल्याणहून सुटेल आणि 02.15 वाजता परळला पोहोचेल.
Tech Layoffs: यंदा 2024 मध्ये 149,000 पेक्षा जास्त टेक कर्मचाऱ्यांनी गमावली आपली नोकरी; Intel, Tesla, Cisco, Microsoft सह अनेक बड्या कंपन्यांमध्ये झाली मोठी नोकरकपात
Prashant Joshiप्रसिद्ध बिझनेस टायकून एलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीनेही दोन वेळेत 20,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. टेस्लाने पहिल्यांदा 14,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आणि दुसऱ्यांदा सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले.
IPL 2025 Mumbai Indians Squad: हार्दिक पांड्याने लिलावात मुंबईचा संघ केला तयार; समोर आला खुलासा
Amol Moreट्रेंट बोल्टच्या मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना हार्दिक पंड्या म्हणाला, "आम्ही एक उत्तम संघ तयार केला आहे, ज्यात अनुभवी खेळाडूंसोबतच तरुण उत्साही खेळाडूंचाही समावेश आहे.
Mufasa the Lion King' Poster: 'मुफासा द लायन किंग'च्या पोस्टरवर शाहरुख खानची मुले Aryan Khan आणि AbRam Khan यांच्या नावावरून वाद; दिग्गज कलाकारांना झुकते माप दिल्याचा अभिनेत्री Yogita Chavan चा आरोप
Prashant Joshiमुफासा: द लायन किंग' (हिंदी) या चित्रपटाच्या पोस्टरवर शाहरुख खानच्या मुलांची, आर्यन खान आणि अबराम खान यांची नावे प्रथम आणि मोठ्या अक्षरात लिहिली आहेत. त्यानंतर खाली छोट्या अक्षरात प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद देशपांडे, श्रेयस तळपदे आणि संजय मिश्रा या कलाकारांची नावे दिली आहेत.
Vanvaas Trailer: नाना पाटेकर स्टारर 'वनवास'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, चित्रपट 20 डिसेंबरला थिएटरमध्ये होणार दाखल
Amol Moreहा चित्रपट 20 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि त्याच्या ट्रेलरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण केला आहे.
Afghanistan T20, ODI Squad vs Zimbabwe Announced: झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी
Amol Moreमुजीब उर रहमान व्यतिरिक्त फलंदाज झुबैद अकबरीला प्रथमच अफगाणिस्तानच्या टी-२० संघात स्थान मिळाले आहे. गेल्या काही काळापासून झुबैद अकबरीचा संघात समावेश केला जात आहे.
Sawai Gandharv Bhimsen Mahotsav 2024: पुण्यात 18 ते 20 डिसेंबर दरम्यान होणार 70 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव; जाणून घ्या कार्यक्रम
Prashant Joshiयंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन दररोज दुपारी 4 ते 10 या वेळेत करण्यात येणार आहे. 21 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 पर्यंत सादरीकरणाला परवानगी आहे. 22 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 10 या वेळेत कार्यक्रम होणार आहेत.
International Students in Canada: पुढील वर्षी 7 लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कॅनडा सोडावा लागेल; लाखो भारतीय मुलांचे भविष्य अंधारात, जाणून घ्या कारण
Prashant Joshiकॅनडाचे इमिग्रेशन मंत्री मार्क मिलर यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला माहिती दिली होती की, 50 लाख परवाने कालबाह्य होत आहेत, त्यापैकी 7 लाख परवानग्या परदेशी विद्यार्थ्यांच्या आहेत, ज्यांना ट्रूडो सरकारच्या स्थलांतरित विरोधी धोरणांमुळे आव्हानांना सामोरे जावे लागले आहे.
ICC Champions Trophy 2025: बीसीसीआयने पाकिस्तानची मागणी फेटाळली, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावरील निर्णय पुन्हा पुढे ढकलला
Amol Moreपुढील 3 वर्षे आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत होणारा भारत-पाकिस्तान सामना तटस्थ ठिकाणी व्हावा, अशी मागणी होती. दुबईला तटस्थ ठिकाण म्हणून नाव देण्यात आले आणि या फॉर्म्युल्याला प्रथम 'भागीदारी' असे म्हटले गेले.
Maternity Leave for Sex Workers: सेक्स वर्कर्सना प्रसूती रजा, आजारपणातही सुट्टी; बेल्जियममध्ये नवा रोजगार हक्क आणि संरक्षण कायदा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेBelgium Sex Workers Law: बेल्जियमने नवीन कायद्यांतर्गत लैंगिक कामगारांना आजारी रजा, प्रसूती लाभ आणि निवृत्तीवेतन यासारखे अधिकार दिले आहेत. या महत्त्वपूर्ण कृतीचा उद्देश लैंगिक कामगारांचे संरक्षण करणे हा आहे.
Haryana Shocker: 3 वर्षाच्या मुलीचे आधी अपहरण नंतर बलात्कार करून हत्या; नराधमाला अटक, हरियाणातील घटना
Jyoti Kadamहरियाणातील नुह येथे एका 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. खेळत असताना मुलगी बेपत्ता झाली होती. शनिवारी रात्री उशिरा त्याचा मृतदेह डोंगरावर रक्ताच्या थारोळ्यात सापडला.
IPL 2025: अनसोल्ड असूनही, हे 3 स्टार खेळाडू आयपीएल 2025 मध्ये खेळू शकतात, जाणून घ्या कसे
Amol Moreलिलावात न विकलेले खेळाडू IPL 2025 मध्ये खेळू शकतात. एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास, फ्रेंचायझी त्या खेळाडूला पूलमधील न विकलेल्या खेळाडूंपैकी एकासह बदलू शकते. याला इंजरी रिप्लेसमेंट म्हणतात.
Tirupati: तिरुमला घाट रोडवर धावत्या कारचे दरवाजे उघडून सेल्फी घेणाऱ्या 5 जणांसह चालकाला अटक (Video)
Jyoti Kadamस्टंटबाजी करणाऱ्या एका टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे. 1 डिसेंबर रोजी सेल्फी घेताना तिरुमला घाट रोडवर धावत्या कारचे दरवाजे उघडून तेथे उभे राहून सेल्फी घेणाऱ्या 5 जणांसह चालकाला पोलिसांनी अटक केली.
Magical Destinations in India for Christmas: ख्रिसमस सुट्टी साजरी करण्यासाठी कुठे जाल? जाणून घ्या भारतातील 7 कास ठिकाणे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेChristmas Travel Destinations India: नाताळ सण साजरा करण्यासाठी सहलीचे नियोजन करता आहात? ख्रिसमस साजरा करण्यासाठी भारताली 'ही' सात ठिकाणे आहेत खास, घ्या जाणून.
EVM Hack Claim: ईव्हीएम हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल' निवडणूक आयोगाने 'तो' व्हिडिओ खोटा ठरवला
Prashant Joshiज्या व्हिडिओवरून ही कारवाई करण्यात आली आहे, तो व्हिडीओ इंडिया टुडेच्या विशेष तपासाअंतर्गत समोर आला आहे. यामध्ये एक तरुण दावा करताना दिसत आहे की, तो ईव्हीएम हॅक करू शकतो आणि काही राजकीय पक्षांच्या बाजूने निकाल बदलू शकतो.
IND vs AUS 2nd Test: टीम इंडिया दुसऱ्या टेस्टसाठी ॲडलेडला पोहोचली, या मैदानावर झाला होता लज्जास्पद विक्रम
Amol Moreटीम इंडियाच्या ॲडलेडमध्ये आगमन झाल्याची माहिती रेव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. ॲडलेडला पोहोचण्यापूर्वी भारतीय संघ कॅनबेरा येथे पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय गुलाबी चेंडूचा सराव सामना खेळला.
Haryana Shocker: हरियाणातील नुहमध्ये दारूच्या नशेत एका 3 वर्षाच्या निष्पाप मुलीची निर्घृण हत्या, आरोपीला अटक
Shreya Varkeहरियाणातील नुह येथे एका 3 वर्षाच्या निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. येथे पिंगावण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तीन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती . कुटुंबीयांनी अनेक तास त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. दरम्यान, डोंगरावर एका मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडल्याची बातमी मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि आरोपींचा शोध सुरू केला.
Shrikant Shinde on Deputy CM Post: उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर अखेर श्रीकांत शिंदे यांनी सोडलं मौन; पहिल्या प्रतिक्रीयेतच सर्व गोष्टींचा केला उलगडा
Jyoti Kadamश्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यावर आता स्वत: श्रीकांत शिंदे यांनी मौन सोडलं आहे. सोशल मीडियवर पोस्ट करत त्यांनी लोकसभेपासून आत्तापर्यंतच्या सर्वच गोष्टींवर भाष्य केलं.