ठळक बातम्या

What is Majhi Ladki Bahin Yojana Installment Date? 'माझी लाडकी बहीण योजना' पुढचा हप्ता कधी येणार? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Maharashtra Government Schemes: महाराष्ट्राच्या माझी लडकी बहीण योजनेची अद्ययावत माहिती, पात्रतेचे निकष आणि डिसेंबर 2024 च्या हप्त्याची अपेक्षित तारीख जाणून घ्या.

West Indies vs Bangladesh 2nd Test 2024 Day 3 Live Streaming: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात खेळला जाणार तिसरा सामना; कधी, कुठे आणि कसा पहाल सामना घ्या जाणून?

टीम लेटेस्टली

वेस्ट इंडिज-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस आज 2 डिसेंबर रोजी होणार आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने 37 षटकांत 1 गडी गमावून 70 धावा केल्या होत्या.

Anand Mahindra Response to Criticism: महिंद्रा कार्सवर तिखट टीका, आनंद महिंद्रा यांचे प्रत्युत्तर; सोशल मीडियात चर्चा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

आनंद महिंद्रा यांनी 1990 च्या दशकापासूनच्या वाढीवर भर देत, महिंद्राच्या कारच्या रचना आणि गुणवत्तेवरील कठोर टीकेला प्रतिसाद दिला. काय होती संवाद आणि कसा घडला संवाद? घ्या जाणून.

Farmers' Protest In Delhi: शेतकऱ्यांचा मोर्चा; दिल्ली-नोएडा सीमा रहदारीने कोंडल्या

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि नोएडा (Delhi Noida Traffic Updates) या दोन शहरांना जोडणाऱ्या सीमा तुडूंब वाहतूक कोंडीने भरुन गेल्या आहेत. चिल्ला बॉर्डरही रहदारीने (Chilla Border Traffic) फुलून गेली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर ट्रॅफीक जॅम झाले आहे.

Advertisement

Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय! अवघ्या 4 महिन्यांसाठी नव्या जिल्ह्याची निर्मिती; 4 तहसील, 67 गावांचा समावेश

Jyoti Kadam

चार तहसील क्षेत्रातील 67 गावांना जोडून या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे. या तात्पुरत्या जिल्ह्यातील प्रशासन सामान्य जिल्ह्यांप्रमाणेच काम करेल.

Shobitha Shivanna Dies: कन्नड अभिनेत्री शोभीता शिवन्ना हिचा मृत्यू; आत्महत्या केल्याचा संशय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कन्नड अभिनेत्री शोभिता एस तिच्या हैदराबाद येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी कथित आत्महत्येचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. शोभिताची कारकीर्द आणि इतर तपशील, घ्या जाणून.

India vs Japan ACC Under 19 Asia Cup 2024 Live Streaming: भारत आणि जपान यांच्यातील आजचा सामना, भारतात थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा आनंद घ्यायचा ते येथे जाणून घ्या

Jyoti Kadam

एसीसी अंडर-19 आशिया कप 2024 चा 8 वा सामना आज भारतीय संघ विरुद्ध जपान यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

EVM Hacking Case: महाराष्ट्रात ईव्हीएम हॅकिंग प्रकरणी आधारित व्यक्तीविरुद्ध एफआयआर; मुंबई पोलिसांची कारवाई

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 दरम्यान ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केल्याबद्दल मुंबई सायबर पोलिसांनी अमेरिकेतील एका व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. आरोपांचा तपशील आणि निवडणूक आयोगाची कार्यवाही, याबाबत घ्या जाणून.

Advertisement

Zimbabwe vs Pakistan 2nd T20I 2024 Live Streaming: झिम्बाब्वेला पराभूत करून मालिका काबीज करण्याचे पाकिस्तानचे लक्ष्य; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

टीम लेटेस्टली

झिम्बाब्वे-पाकिस्तान यांच्यातील दुसरा टी20 सामना मंगळवारी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे. पहिल्या टी 20 मध्ये पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 57 धावांनी पराभव केला.

Bangladesh Women vs Ireland Women, 3rd ODI Match Live Streaming In India: बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना; कधी, कुठे आणि कसा पहाल थेट सामना?

टीम लेटेस्टली

बांगलादेश महिला संघ विरुद्ध आयर्लंड महिला संघ यांच्यात आतापर्यंत एकूण सात एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. बांगलादेश संघाचे पारडे जड आहे. बांगलादेश संघाने चार सामने जिंकले आहेत. त्याचवेळी आयरिश संघाने केवळ एकच सामना जिंकला आहे.

Air Pollution Delhi and Mumbai: मुंबई आणि दिल्ली शहरास धुक्याने वेढले; AQI 'मध्यम' ते 'खराब' श्रेणीत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिल्लीतील हवेची गुणवत्ता काही प्रमाणात सुधारूनती 'गंभीर' वरून 'खराब' स्थितीत आली आहे. तर मुंबईत धुराची पातळी मध्यम स्थितीत आहे. दोन्ही शहरांचा एक्यूआय तपशीलवार घ्या जाणून.

Sudhir Mungantiwar: देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वी भाजप पक्षाची बैठक आयोजित; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

टीम लेटेस्टली

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, भाजपच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी बैठक होणार असून, शपथविधीपूर्वी घोषणा केली जाणार आहे. मुनगंटीवार म्हणाले, "विधीमंडळ नेता निवडण्यासाठी बैठक होईल. केंद्रातून लोकप्रतिनिधी नावे घेऊन येतात" सर्व गोष्टींवर विचार करून निर्णय घेतला जातो.

Advertisement

Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 02 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, सोमवार 02 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

FDI Investment: एफडीआय गुंतवणुकीत 45% वाढ, एप्रिल-सप्टेंबर 2024 मध्ये आकडा $29.79 बिलियनवर पोहोचला

Amol More

भारतात गुंतवणूक करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये मॉरिशस, सिंगापूर, अमेरिका, नेदरलँड्स आणि यूएई सारख्या नावांचा समावेश आहे. मॉरिशसमधून 5.34 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक होती,

IND vs AUS 2nd Test 2024: ॲडलेड कसोटीत जसप्रीत बुमराह करणार मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला गोलंदाज

Nitin Kurhe

IND vs AUS: सध्या 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत बुमराह पहिल्या स्थानावर आहे आणि त्याने या वर्षात आतापर्यंत 49 विकेट्स घेतल्या आहेत. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर पहिला कसोटी सामना झाला ज्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर शानदार विजय नोंदवला.

Afghanistan Squad Announced for Zimbabwe Tour: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ जाहीर, राशिद खानकडे कर्णधारपद

Nitin Kurhe

AFG vs ZIM: एकदिवसीय मालिकेसाठी हशमतुल्ला शाहिदीला कर्णधारपद देण्यात आले आहे. तर रशीद खानकडे टी-20 मालिकेचे कर्णधारपद देण्यात आले आहे. याशिवाय मुजीब उर रहमानचे दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. मुजीब गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय क्रिकेट संघापासून दूर होता.

Advertisement

अमेरिकेत 40 मिलीयन डॉलर्स कोकेन हस्तगत, 2 भारतीय वंशाच्या कॅनेडियन व्यक्तींना अटक

Amol More

27 वर्षीय वंशप्रीत सिंग आणि 36 वर्षीय मनप्रीत सिंग अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्ती, दोघेही कॅनडातील ओंटारियो येथील रहिवासी आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

IND vs AUS, Adelaide Oval Test: पिंक बॉल कसोटीत विराट कोहलीला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला भारतीय फलंदाज

Nitin Kurhe

पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे मनोबल खूप वाढले आहे. पहिल्या कसोटीतील विजयात विराट कोहलीनेही महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुसऱ्या डावात विराट कोहलीने 143 चेंडूत 30 वे कसोटी शतक झळकावले आणि फॉर्ममध्ये परतला.

Pakistan Beat Zimbabwe, 1st T20I Match 2024 Scorecard: पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 57 धावांनी केला पराभव, सुफियान मुकीम आणि अबरार अहमद यांनी केली घातक गोलंदाजी; येथे वाचा सामन्याचे स्कोरकार्ड

Nitin Kurhe

बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये दोन्ही संघांमधील सामना खेळला गेला. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 57 धावांनी पराभव केला आहे. यासह पाकिस्तानने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Maharashtra CM: देवेंद्र फडणवीसच बनणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली माहिती

Amol More

राज्यात 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानमध्ये हा शपथविधी होणार आहे.

Advertisement
Advertisement