ठळक बातम्या

World's Oldest Married Couple: 100 वर्षांचे वर, 102 वर्षांची वधू; जगातील सर्वात वयस्कर विवाहित जोडप्याच्या लग्नाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद

Jyoti Kadam

त्यांचे एकत्रित वय 202 वर्षे आणि 271 दिवसांचे आहे. जोडप्याची प्रेमकथा फिलाडेल्फियामध्ये सुरू झाली होती. जिथे दोघे एकाच फ्लोअशवर राहत होते.

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: भारताला मिळाली सातवी विकेट, सिराजने ट्रॅव्हिस हेडला केले क्लीन बोल्ड

Nitin Kurhe

प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला सातवा मोठा धक्का बसला. ट्रॅव्हिस हेड 140 धावा करून मोहम्मद सिराजचा बळी ठरला. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 267/5

Naxalites Kill Anganwadi Worker: छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांची दहशत! विजापूरमध्ये अंगणवाडी सेविकेची कुटुंबासमोर गळा दाबून हत्या

Bhakti Aghav

ही घटना बासागुडा पोलीस स्टेशन हद्दीतील तिमापूर गावात शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही अज्ञात नक्षलवाद्यांनी गावातील लक्ष्मी पदम यांच्या घरात घुसून तिची कुटुंबासमोर गळा आवळून हत्या केली.

IND vs BAN U19 Asia Cup 2024 Final Live Streaming: भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार आशिया कप फायनलचा थरार! जाणून घ्या तुम्ही कधी, कुठे आणि कसा पाहू शकतात विजेतेपद सामना

Nitin Kurhe

IND U19 vs BAN u19: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी 8 डिसेंबर 2024 रोजी आशिया कप 2024 च्या अंतिम फेरीत भारत आणि बांगलादेशचे अंडर-19 संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत चमकदार कामगिरी करत जेतेपदाच्या लढतीत आपले स्थान पक्के केले.

Advertisement

Aamir Khan: ‘ते लवकरच होईल’; आमिर खानने शाहरुख, सलमानसोबतच्या चित्रपटाचे दिले मोठे अपडेट

Jyoti Kadam

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानने एक मोठा खुलासा केला आहे. जगभरातील चाहते वाट पाहत असलेली गोष्ट म्हणजेच शाहरुख, सलमान आणि आमिर एकत्र चित्रपट करणार आहेत.

Travis Head Century: ट्रॅव्हिस हेडने शतक झळकावून भारताला पुन्हा आणले अडचणीत, ऑस्ट्रेलियाने पार केला 250चा टप्पा

Nitin Kurhe

ट्रॅव्हिस हेडने 111 चेंडूत शतक झळकावून भारताला पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे. हेडने आतापर्यंत 10 चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 267/5

MVA Boycott Assembly Oath Ceremony: महाविकासआघाडीचा विधानसभेतील शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार; EVM प्रकरणावरुन आदित्य ठाकरे आक्रमक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याच्या आरोपावरुन महा विकास आघाडीच्या (एमव्हीए) आमदारांनी विधानसभेच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. भाजप लोकशाहीला कमकुवत करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. आदित्य ठाकरे यांची आक्रमक भूमिका.

Municipal Corporation Election: महानगरपालिकेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाने दिले रखडलेल्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे आदेश

Bhakti Aghav

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व महानगरपालिकांच्या निवडणुकांचा (Municipal Corporation Election) मार्ग आता मोकळा झाला आहे. विविध कारणांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या, पण आता या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. ज्या कारणांमुळे निवडणुका रखडल्या आहेत, त्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

Advertisement

Delhi Crime News: शौचालयात पाणी टाकण्यावरुन वाद, शेजाऱ्याची भोसकून हत्या; व्यावसायिकाला घातल्या गोळ्या, दिल्ली हादरली

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

शहदारामध्ये एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तर गोविंदपुरीमध्ये शेजारच्या प्राणघातक वादात एकाचा मृत्यू झाला आणि दोन जखमी झाले. दिल्लीत वाढत्या गुन्हेगारीसाठी 'आप' ने भाजपवर टीका केली आहे.

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

लॉटरींची सोडत रोज दुपारी 4 वाजता होते. आज महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरींची सोडत आहे.

Bangladesh Women vs Ireland Women, 2nd T20I Live Streaming In India: बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यात आज खेळला जाणार दुसरा टी-20 सामना, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

Nitin Kurhe

पहिल्या टी-20 सामन्यात आयर्लंड संघाने बांगलादेशचा 12 धावांनी पराभव केला. यासह आयरिश संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत निगार सुलताना बांगलादेशचे नेतृत्व करत आहे. तर, आयर्लंडची कमान गॅबी लुईसच्या हाती आहे.

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Tea Break Scorecard: टी ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने 191 धावा केल्या, ट्रॅव्हिस हेडने झळकावले शानदार अर्धशतक; येथे पाहा स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने टी ब्रेकपर्यंत 59 षटकांत चार गडी गमावून 191 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 11 धावांची आघाडी घेतली आहे.

Advertisement

Indian Army Calling: कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संस्थापकाची विद्यार्थ्याला बेल्टने मारहाण; धक्कादायक व्हायरल व्हिडिओ, लोकांमध्ये प्रचंड रोष(Watch Video)

Jyoti Kadam

आंध्र प्रदेशमधील ‘इंडियन आर्मी कॉलिंग’ या खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संस्थापकाने एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ पाहून लोकांमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूट विषयी चांगलाच रोष निर्माण झाला आहे.

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: भारताला मिळाली चौथी विकेट, जैस्वालचा शानदार झेल; रॅडीने धोकादायक दिसणाऱ्या लॅबुशेनची केली शिकार

Nitin Kurhe

दरम्यान, नितीश रेड्डीला त्याची पहिली कसोटी विकेट मार्नस लॅबुशेनच्या रूपाने मिळाली, जो खूपच धोकादायक दिसत होता. जैस्वालने लेनमध्ये अप्रतिम झेल घेतला. लॅबुशेनने शानदार 64 धावा केल्या.

Boyfriend Blackmail Girlfriend: बॉयफ्रेंडने गंडवले! प्रेयसीच्या कुटुंबास 2.5 कोटी रुपयांचा चुना; आरोपीस अटक, बंगळुरु येथील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बेंगळुरूमध्ये एका 20 वर्षीय तरुणीने कुटुंबीयांचे तब्बल 2.5 कोटी रुपये गमावले आहेत. प्रियकराने केलेल्या ब्लॅकमेलिंगला बळी पडलेल्या या मुलीने त्याच्या दबावात ही रक्कम वळती केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून 80 लाख रुपये जप्त केले आहेत.

‘Pushpa 2 – The Rule’ Box Office Collection Day 2: 'पुष्पा 2' चा बॉक्स ऑफिसवर धुरळा! 2 दिवसात 400 कोटींची कमाई; भारतात 250 कोटींचा आकडा पार

Jyoti Kadam

पुष्पा 2 पहिल्या वीकेंडमध्ये 500 कोटींचा टप्पा सहज पार करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या चित्रपटाने दोन दिवसांत 400 कोटींची कमाई केली आहे.

Advertisement

Nashik Education News: नाशिक जिल्ह्यातील अंबुपाडा आश्रमशाळेत शिक्षकांची कमतरता, विद्यर्थांचे नुकसा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Nashik Teacher Shortage: नाशिकच्या अंबुपाडा गावातील एका सरकारी शाळेतील 100 हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षक टंचाईचा समाना करावा लागत आहे. शाळेत केवळ दोनच शिक्षक आहेत. शाळेतील कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे.

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: टीम इंडियाला मिळाली तिसरी विकेट, जसप्रीत बुमराहने स्टीव्ह स्मिथला पाठवले पॅव्हेलियनमध्ये

Nitin Kurhe

दरम्यान, 41व्या षटकासह आलेल्या जसप्रीत बुमराहने यावेळी पहिल्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथच्या रूपाने मोठा मासा बाद केला. लेग साइडने बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत असताना स्मिथने बॅटच्या काठावर आदळला आणि पंतने विकेटच्या मागे एक अप्रतिम झेल घेतला.

Weather Forecast Maharashtra: थंडीचा कडाका वाढणार, पण पावसाचीही शक्यता; जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचे हवामान

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला कडाक्याची थंडीही पुनरागमन करु शकते. ज्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे पाहायला मिळू शकते. फेंगल चक्रीवादळ या बदलांस मोठ्या प्रमाणावर कारण ठरल्याचे दिसते.

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: ऑस्ट्रेलियाच्या संघाला बसला दुसरा धक्का, सलामीवीर नॅथन मॅकस्विनी पॅव्हेलियनमध्ये परतला

Nitin Kurhe

दरम्यान, 37व्या षटकात आलेल्या जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर मॅकस्विनीला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. हा युवा फलंदाज 39 धावा करून बाद झाला. बुमराहची ही दुसरी विकेट आहे.

Advertisement
Advertisement