ठळक बातम्या

Karan Johar's Mother Admitted To Mumbai Hospital: करण जोहरची आई Hiroo Johar मुंबईतील रुग्णालयात दाखल, मनीष मल्होत्रा यांनी घेतली भेट

Bhakti Aghav

करण जोहरची आई हिरू जोहर यांना मुंबईतील अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करण जोहरची आई हिरू जोहर यांना रुग्णालयात भेटण्यासाठी मनीष मल्होत्रा शनिवारी रुग्णालयात पोहोचले. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IND vs AUS 2nd Test: ऋषभ पंतने पुन्हा दाखवली त्याची IPL स्टाईल, फोटो झाले व्हायरल

Amol More

ऋषभ पंत अनेकदा विचित्र शॉट्स खेळतो. भारताच्या दुसऱ्या डावात तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या वेळी पंतने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 28 नाबाद धावा केल्या. पंतने 25 चेंडूंचा सामना करत 5 चौकार मारले.

Mahadev App Betting Case: महादेव ॲप बेटिंग प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 387 कोटींची मालमत्ता जप्त

Bhakti Aghav

केंद्रीय एजन्सीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Money Laundering Act) महादेव सट्टा प्रकरणात 387.99 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. संलग्न मालमत्तेमध्ये मॉरिशसस्थित कंपनी टॅनो इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज फंडाची जंगम मालमत्ता देखील समाविष्ट आहे.

NZ vs ENG 2nd Test 2024 Day 3 Live Streaming: न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड दुसरी कसोटी सामना एकतर्फी दिशेने, येथे जाणून घ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहावे

Amol More

न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 06 डिसेंबर (शुक्रवार) पासून बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन येथे IST दुपारी 3:30 वाजता खेळवला जात आहे.

Advertisement

PM Modi Death Threat: पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांना आला मेसेज, तपास सुरू

Bhakti Aghav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज अजमेर, राजस्थान येथून पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. मेसेज पाठवणाऱ्या संशयिताच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक अजमेरला रवाना करण्यात आले आहे.

AUS vs IND 2nd Test 2024: टीम इंडिया पराभवाच्या छायेखाली, कांगारूंचा कहर, दुसऱ्या डावातही फलंदाजांचा फ्लॉप शो

Amol More

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारतावर 157 धावांची आघाडी घेतली होती. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. राहुल अवघ्या 7 धावा करून बाद झाला आणि त्याच्याशिवाय विराट कोहली केवळ 11 धावाच करू शकला.

Bhool Bhulaiyaa 3 On OTT: कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; चित्रपट कधी आणि कुठे पहायचा? जाणून घ्या

Bhakti Aghav

'भूल भुलैया 3' हा चित्रपट दिवाळीला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. कार्तिकच्या चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला. आता चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. आता चाहते हा चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहत आहे.

AUS vs IND 2nd Test 2024 Day 2 Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाची पकड मजबूत, टीम इंडियाने दुसऱ्या डावात 128 धावांत 5 विकेट गमावल्या, पाहा सामन्याचे स्कोअरकार्ड

Amol More

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 87.3 षटकांत 337 धावा करत सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 157 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 140 धावांची खेळी खेळली.

Advertisement

Nanded Oil Mill Blast: नांदेडमधील तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजला लागलेल्या आगीत 2 भावांचा मृत्यू; वडील गंभीर जखमी

Bhakti Aghav

MIDC परिसरातील तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजला 1 डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत दोन भावांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. स्फोटानंतर लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Mobile Blast in Pocket At Gondia: खिशात मोबाईलचा स्फोट; गोंदिया येथील शिक्षकाचा मृत्यू, एक जखमी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Gondia Teacher Dies by Mobile Blast: गोंदिया येथील शिक्षकाचा मोबाईल स्फोट झाल्याने मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेला आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. खिशातील मोबाईल बॅटरीचा स्फोट झाल्याने छातीचा भाग भाजल्याने ही घटना घडली.

BAN W vs IRE W 2nd T20I 2024 Scorecard: आयर्लंडच्या महिला संघाने बांगलादेशचा दुसऱ्या T20 सामन्यात 47 धावांनी केला पराभव, मालिकेत 2-0 ने अजेय आघाडी घेतली

Amol More

आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 134/5 धावा केल्या. कर्णधार लॉरा डेलनीने संघाकडून 35 धावा केल्या, ज्यात तिच्या 25 चेंडूंच्या खेळीत 4 चौकारांचा समावेश होता.

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या डावातही ठरला अपयशी, अवघ्या 6 धावाकरून झाला बाद

Amol More

भारताच्या दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरला. रोहित दुसऱ्या डावातही अवघ्या 6 धावाकरून बाद झाला. सध्या भारताची धावसंख्या ही 5 बाद 110 असून भारत अजूनही 47 धावांनी मागे आहे.

Advertisement

Ashwini Vaishnav On Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या संचालनाबाबत मोठे अपडेट; लवकरच घेण्यात येणार स्लीपर ट्रेनची चाचणी

Bhakti Aghav

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. प्रवाशांना वरच्या बर्थवर चढण्यास सुलभतेसाठी एर्गोनॉमिकली डिझाइन केलेला जिना देखील मिळेल. ट्रेनमध्ये आधुनिक टॉयलेट सीटही उपलब्ध असतील. मध्यम अंतराच्या वंदे भारत ट्रेन सेवेबद्दल बोलताना, रेल्वे मंत्री म्हणाले की, 02 डिसेंबर 2024 पर्यंत, भारतीय रेल्वे नेटवर्कवर चेअर कार कोचसह 136 वंदे भारत ट्रेन सेवा धावणार आहेत.

Mumbai Rash Driving: वांद्रा येथे बड्या उदयोजकाच्या मुलाच्या पोर्शे कारची दुचाकींना धडक; 19 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल (Watch Videos)

Jyoti Kadam

मुंबईत पुन्हा रॅश ड्रायव्हिंगची घटना समोर आली आहे. उद्योजकाचा मुलगा ध्रुव नलिन गुप्ता याने शनिवारी, 7 डिसेंबर रोजी पहाटे मुंबईतील वांद्रे येथे पार्क केलेल्या अनेक दुचाकींना पोर्श कारने धडक दिली.

Joe Root Milestone: कसोटी इतिहासात अशी कामगिरी करणारा जो रूट ठरला चौथा खेळाडू, बॅटने खास शतक केले पूर्ण

Nitin Kurhe

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: भारताला चौथा मोठा धक्का, शुभमन गिल 28 धावा करून बाद

Amol More

भारताने आपला चौथा विकेट शुभमनच्या रुपात गमावला. शुभमनने 28 धावांची खेळी केली. सध्या भारताची धावसंख्या ही 4 बाद 90 अशी असून पंत आणि रोहित क्रिजवर आहे.

Advertisement

Fake Wedding Scam: दुबईहून नवरा वरात घेऊन आला, भारतात घोळ झाला; नवरी आणि वऱ्हाडी गायब; लग्नस्थळ अस्तित्वातच नाही, पंजाबमधील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दुबईहून परतलेल्या वर आणि 150 'वराती' यांना पंजाबमध्ये धक्का बसला. त्यांची वधू बेपत्ता झाली आणि लग्नाचे ठिकाण बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. पाठिमागच्या तीन वर्षांपसून दोघेही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून परस्परांच्या संपर्कात होते.

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: भारताला तिसरा धक्का, विराट कोहली 11 धावाकरून बाद

Amol More

विराट कोहलीही लवकर बाद झाल्यानंतर भारताला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीने 21 चेंडूत 11 धावा केल्या. भारताची धावसंख्या सध्या 15 षटकानंतर 3 बाद 73 अशी आहे.

Vidarbha Farmers News: विदर्भात शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर; विधानसभा निवडणुक काळात 197 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

Jyoti Kadam

राजकीय नेते विधानसभा निवडणुकीत व्यस्त असताना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या 60 दिवसात विदर्भात 198 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: मोहम्मद सिराजसमोर शतकवीर ट्रॅव्हिस हेडने टाकली नांगी, DSP ने दिला शानदार सेंड ऑफ

Amol More

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडविरुद्ध जबरदस्त उत्साह आणि आक्रमकता दाखवली. ॲडलेडमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान सिराजने 82व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

Advertisement
Advertisement