Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: मोहम्मद सिराजसमोर शतकवीर ट्रॅव्हिस हेडने टाकली नांगी, DSP ने दिला शानदार सेंड ऑफ
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडविरुद्ध जबरदस्त उत्साह आणि आक्रमकता दाखवली. ॲडलेडमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान सिराजने 82व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
India National Cricket team vs Australia National Cricket Team: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (IND vs AUS) दुसरा सामना 06 डिसेंबर (शुक्रवार) पासून ॲडलेड येथील ॲडलेड ओव्हल (Adelaide Oval) येथे खेळवला जात आहे. टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. दरम्यान, प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियने 10 विकेट गमावून 337 धावा केल्या आहे. यासह त्यांनी भारताविरुद्ध 157 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक 140 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर भारताकडून सिराज आणि बुमराहने प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या. (हेही वाचा - Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Scorecard: ट्रॅव्हिस हेडचे शतक आणि बुमराह-सिराजचा कहर, कांगारू 337 धावांत सर्वबाद, ऑस्ट्रेलियाकडे 157 धावांची आघाडी)
भारताचा वेगवान गोलंदाज दाखवली. ॲडलेडमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान सिराजने 82व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर सिराजने हेडला आक्रमक सलामी देत आपला उत्साह दाखवला. या घटनेनंतर दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार वादावादीही झाली.
पाहा पोस्ट -
मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील हा संघर्ष सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सिराजची आक्रमक शैली आणि हेडशी झालेल्या बाचाबाचीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर स्टेडियममध्ये बसलेल्या ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी मोहम्मद सिराजवर ‘बू...बू...’ ओरडायला सुरुवात केली. हे पाहून सिराजनेही ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना हातवारे करत सडेतोड उत्तर दिले.
Tags
AUS vs IND
Australia Men's cricket team
Australia vs India
Border-Gavaskar trophy
Border-Gavaskar Trophy 2024-25
India national cricket team
Indian National Cricket Team Vs Australia Men's cricket Team
Jasprit Bumrah
KL Rahul
Adelaide
Adelaide Oval
Rohit Sharma
Adelaide Oval Cricket Ground
Team India
Team India vs Australia
Test Series
Virat Kohli
WTC Final
IND vs AUS 2nd Test 2024
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिका
ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघ
केएल राहुल
जसप्रीत बुमराह
रोहित शर्मा
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
कसोटी मालिका
डब्ल्यूटीसी फायनल
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25
बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
रवींद्र जडेजा
विराट कोहली
ॲडलेड ओव्हल
शुभमन गिल
Shubman Gill
australian men’s cricket team vs india national cricket team Scorecard
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement