Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: भारताला चौथा मोठा धक्का, शुभमन गिल 28 धावा करून बाद

भारताने आपला चौथा विकेट शुभमनच्या रुपात गमावला. शुभमनने 28 धावांची खेळी केली. सध्या भारताची धावसंख्या ही 4 बाद 90 अशी असून पंत आणि रोहित क्रिजवर आहे.

India National Cricket team vs Australia National Cricket Team:   ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (IND vs AUS) दुसरा सामना 06 डिसेंबर (शुक्रवार) पासून ॲडलेड येथील ॲडलेड ओव्हल (Adelaide Oval) येथे खेळवला जात आहे. टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हातात आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. दरम्यान, प्रत्युत्तरात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियने 10 विकेट गमावून 337 धावा केल्या आहे. यासह त्यांनी भारताविरुद्ध 157 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक 140 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर भारताकडून सिराज आणि बुमराहने प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारताने आपले विकेट लवकर गमावले. भारताने आपला चौथा विकेट शुभमनच्या रुपात गमावला. शुभमनने 28 धावांची खेळी केली. सध्या भारताची धावसंख्या ही 4 बाद 90 अशी असून पंत आणि रोहित क्रिजवर आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

AUS vs IND Australia Men's cricket team Australia vs India Border-Gavaskar trophy Border-Gavaskar Trophy 2024-25 India national cricket team Indian National Cricket Team Vs Australia Men's cricket Team Jasprit Bumrah KL Rahul Adelaide Adelaide Oval Rohit Sharma Adelaide Oval Cricket Ground Team India Team India vs Australia Test Series Virat Kohli WTC Final IND vs AUS 2nd Test 2024 ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिका ऑस्ट्रेलिया पुरुष क्रिकेट संघ केएल राहुल जसप्रीत बुमराह रोहित शर्मा टीम इंडिया टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका डब्ल्यूटीसी फायनल बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 बॉर्डर -गावस्कर ट्रॉफी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ रवींद्र जडेजा विराट कोहली ॲडलेड ओव्हल शुभमन गिल Shubman Gill australian men’s cricket team vs india national cricket team Scorecard भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना

Share Now