ठळक बातम्या

Mumbai Weather and Air Quality Today: मुंबईचे हवामान, हवेची गुणवत्ता आणि तापमान, घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईच्या हवेची गुणवत्ता 'मध्यम' श्रेणीत आहे. मात्र, थरामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळते. एक्यूआयची स्थिती, हवामानाची अद्ययावत माहिती आणि प्रभावी एअरशेड-स्तरीय व्यवस्थापनाची गरज, यांबातब घ्या जाणून.

ENG Playing XI for 3rd Test 2024 vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी मॅथ्यू पॉट्सचे पुनरागमन, हॅमिल्टन कसोटीसाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची केली घोषणा

Amol More

मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत शानदार कामगिरी करत इंग्लंडने न्यूझीलंडला बॅकफूटवर आणले आहे. बेन डकेट, जो रूट आणि ऑली पोप या खेळाडूंनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे, तर गस ऍटकिन्सन आणि ब्रेडन कारसे यांनी गोलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Reasons of Victory of The Maha Yuti: महायुतीच्या विजयाची कारणे कोणती? उदासीन मतदार, भ्रामक प्रचार?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भाजप आणि महयुतीस विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मिळालेल्या यशाचे अनेक जाणकार विश्लेषण (Reasons of Maha Yuti Victory) करत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने विश्लेष करत आहे. दरम्यान, भाजप आणि मरायुती यांच्या विजयाचे काही महत्त्वाच्या पैलूंवर भाष्य केले जात आहेत. ते पुढीलप्रमाणे:

Bhendi Bazaar Building Collapse: भेंडी बाजार येथे रिकामी इमारत कोसळली, कोणतीही जीवित हानी नाही; सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भेंडी बाजारातील धोकादायक स्थितीत असलेली आणि आगोदरच रिकामी करण्यात आलेली एक इमारत कोसळली आहे. ज्यामळे मुंबईतील जुन्या इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Advertisement

Google Doodle Celebrating Chess: बुद्धिबळाच्या सन्मानार्थ खास गूगल डूडल; चॅम्पियन D Gukesh ठरला निमित्त

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

World Chess Champion 2024: भारताचा सर्वात तरुण बुद्धीबल चॅम्पीयन गुकेश डोम्माराजू (Gukesh Dommaraju) याने आंतरराष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरी केल्यानंतर गूगलनेही या खेळाचा खास सन्मान केला आहे. गूगलने आजचे डूडल बुद्धीबळाच्या सन्मानार्थ बनवले आहे.

Most Popular Indian Movies of 2024: यावर्षीचे सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट कोणते? IMDB ने जाहीर केली यादी, घ्या जाणून

Prashant Joshi

ही आयएमडीबी यादी 2024 मध्ये 1 जानेवारी ते 25 नोव्हेंबर दरम्यान प्रदर्शित झालेल्या चित्रपटांवर आधारित आहे, ज्यांचे आयएमडीबी रेटिंग 5 किंवा अधिक आहे.

D Gukesh Prize Money: 17 दिवसांत 11 कोटी... विश्वविजेत्याची वयाच्या 18 व्या वर्षी प्रचंड कमाई, नेटवर्थ 20 कोटींच्या पुढे

Amol More

जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप ही क्रीडा जगतात सर्वाधिक बक्षीस रक्कम असलेल्या चॅम्पियनशिपपैकी एक आहे. या चॅम्पियनशिपची बक्षीस रक्कम 2.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 21 कोटी रुपये आहे.

AUS Playing XI For 3rd Test vs IND: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा हा शानदार गोलंदाज गाबा कसोटी संघात पुनरागमन करणार, पाहा भारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टसाठी कांगारूंचे प्लेइंग इलेव्हन

Amol More

साइड स्ट्रेनमुळे दुसरी कसोटी खेळू न शकलेला अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आता संघात तंदुरुस्त परतला आहे.

Advertisement

Mumbai vs Baroda Semi Final Live Streaming: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत आज मुंबईसमोर बडोदाचे आव्हान, पाहा कुठे पाहू शकता सामन्याच लाईव्ह स्ट्रिमींग

Amol More

बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना होणार असून सकाळी 11 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.या सामन्यात श्रेयस अय्यर मुंबईचं नेतृत्व करणार तर कृणाल पंड्या यांच्याकडे बडोद्याच्या जबाबदारी आहे.

Best Food City In The World: जगातील सर्वोत्तम खाद्य शहरांमध्ये मुंबई 5 व्या क्रमांकावर; Taste Atlas ने जारी केली यादी, इतरही अनेक भारतीय शहरांचा समावेश (See List)

Prashant Joshi

मुंबईच्या आधी असलेली 4 शहरे इटलीमध्ये आहेत, ज्यामध्ये नेपल्स, मिलान, बोलोग्ना आणि फ्लॉरेन्स यांचा समावेश आहे. मुंबईच्या पाठोपाठ रोम, पॅरिस, व्हिएन्ना, ट्यूरिन आणि ओसाका पहिल्या 10 मध्ये आहेत.

'Disease X': कोरोनानंतर नव्या गूढ महामारीचे संकेत; जाणून घ्या काय आहे 'एक्स' आजार, त्याची लक्षणे व कशी घ्याल काळजी

Prashant Joshi

India's Retail Inflation Rates: नोव्हेंबर महिन्यात भारतातील किरकोळ महागाईत 5.48% पर्यंत घसरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारताची किरकोळ चलनवाढ नोव्हेंबरमध्ये 5.48% पर्यंत खाली आली, आरबीआयच्या 6% कमाल मर्यादेच्या खाली आली. भाजीपाल्याच्या कमी किंमती आणि ताज्या आवकमुळे घट झाली, ज्यामुळे घरांना दिलासा मिळाला.

Advertisement

Tipu Sultan Jayanti Rally: मुंबई उच्च न्यायालयाने AIMIM च्या पुण्यातील टिपू सुलतान जयंती रॅलीला अटींसह दिली मंजुरी; परवानगी नाकारल्याबद्दल पोलिसांना फटकारले

Prashant Joshi

पुणे ग्रामीण पोलिसांनी रॅलीला परवानगी दिली नाही आणि याचिकाकर्त्याला सार्वजनिक ठिकाणाऐवजी खासगी ठिकाणी साजरी करण्यास सांगितले, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. अशा रॅलींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे पोलिसांनी सांगितले होते.

Youngest World Chess Champion In History: भारताच्या D Gukesh ने रचला इतिहास; Ding Liren चा पराभव करून बनला इतिहासातील सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन

Prashant Joshi

डिंगचा पराभव केल्यानंतर गुकेश आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि खुर्चीवर बसून रडू लागला. या विजयासह गुकेशने केवळ भारतीय बुद्धिबळातच नव्हे तर जागतिक बुद्धिबळातही आपले नाव अजरामर केले.

No Ballot Only EVM: बॅलेट पेपर नको फक्त ईव्हीएमवर मतदान घ्या; सोलापूर जिल्ह्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतमध्ये ठराव

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ईव्हीएम विरोधातील आणि समर्थनार्ध लढ्यामध्ये सोलापूर जिल्हा देशाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आली आहे. माळशीरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने ईव्हीएमला विरोध केला. असे असले तरी, याच जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावाने ईव्हीएम समर्थनार्थ ठराव केला आहे.

Health Insurance Growth in India: भारतीय आरोग्य विमा क्षेत्रात FY24 मध्ये 37.1%वाढ; प्रीमियम कलेक्शन आणखी वाढण्याची शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतातील आरोग्य विम्यात लक्षणीय वाढ झाली असून वित्तीय वर्ष 27 पर्यंत प्रीमियम संकलन ₹1,900 अब्जापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या वाढीमागील प्रमुख कारणे काय? याबाबत अ‍ॅक्सिस सिक्युरिटीज अहवालात सविस्तर भाष्य करण्यात आले आहे.

Advertisement

Mumbai Shocker: शेअर टॅक्सीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर व्यक्तीने केले हस्तमैथुन; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch)

Prashant Joshi

शेअर टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची बाब समोर आली आहे. तिच्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीने कथितरित्या तिच्या समोर अश्लील वर्तन केले.

One Nation, One Election: 'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्रीय मंत्रिमंडळाने लोकसभा, राज्य विधानसभा, शहरी संस्था आणि पंचायतींसाठी एकाच वेळी निवडणुका प्रस्तावित करणारे 'एक राष्ट्र, एक निवडणूक' विधेयक मंजूर केले आहे.

Mumbai Seafood Plaza: बीएमसी मुंबईतील खार दांडा कोळीवाड्यात सुरु करणार तिसरा सीफूड प्लाझा; लोकांकडून मागवले अभिप्राय

Prashant Joshi

माहीममधील पहिल्या सीफूड प्लाझामध्ये WSHG सदस्यांमधील अंतर्गत संघर्षानंतर, बीएमसीने नवीन 'सी फूड प्लाझा' प्रस्तावाबाबत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्याचा निर्णय घेतला आहे.

Kurla BEST Bus Accident: कुर्ला बस अपघात प्रकरणामध्ये मृत महिलेचे दागिने चोरणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

Dipali Nevarekar

कुर्ला बेस्ट बस अपघाताच्या वेळीस माणूसकीला देखील काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गाडीच्या चाकाखाली आलेल्या महिलेच्या हातामधील बांगड्या चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.

Advertisement
Advertisement