ठळक बातम्या
IND vs AUS 4th Test 2024 Live Score Update: बुमराहने भारताला मिळवून दिले दुसरे यश, उस्मान ख्वाजा 57 धावांवर बाद
Nitin Kurheसॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. कोंटासन दमदार अर्धशतक झळकावून बाद झाला. दरम्यान, दुसऱ्या सत्रानंतर भारताला दुसरी विकेट मिळाळी आहे. उस्मान ख्वाजा 57 धावा करुन बुमराहचा बळी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 154/2
Mumbai: पाण्याची टाकी फुटल्याने 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, 3 जण जखमी
Shreya Varkeमुंबईतील नागपाडा परिसरात बुधवारी झालेल्या भीषण अपघातात 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाले. कामाठीपुरा येथे पाण्याच्या दाबामुळे तात्पुरती बांधलेली पाण्याची टाकी फुटल्याने हा अपघात झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवारा योजना सेलद्वारे चालवल्या जाणाऱ्या SWM स्टाफ क्वार्टरच्या बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली.
Virat Kohli vs Sam Konstas Heated Argument: पदार्पणाच्या सामन्यातच सॅम कॉन्स्टास भिडला विराट कोहलीला, मैदानात झाली जोरदार वादावादी, पाहा व्हिडिओ
Nitin Kurheकांगारूंकडून पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टन्सने (Sam Konstas) मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताविरुद्ध 52 चेंडूत अर्धशतक झळकावले. मात्र, 60 धावांवर रवींद्र जडेजाने त्याला आपला शिकार बनवले.
Delhi Fog Updates: दिल्ली विमानतळावर दृश्यमानता घटली; धुक्यामुळे उड्डाणे आणि गाड्यांवर परिणाम
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDelhi Fog Alert: दिल्ली विमानतळाने कमी दृश्यमानता प्रक्रियेबाबत सूचना जारी केल्या आहेत; अद्याप कोणत्याही उड्डाणात व्यत्यय आल्याचे वृत्त नाही. 18 रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. हवामानाची अद्ययावत माहिती आणि प्रवासविषयक सूचना तपासा.
Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 26 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, गुरुवार 26 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
IND vs AUS 4th Test 2024 Live Score Update: बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत, ख्वाजानेही झळकावले अर्धशतक
Nitin Kurheपहिला सामना भारताने जिंकला, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर गाब्बामध्ये सामना अनिर्णित राहिला. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली.
IND vs AUS 4th Test 2024 Live Score Update: बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात, भारत दुसऱ्या विकेटचा शोधात तर ऑस्ट्रेलियाचा स्कोर 100 धावांच्या पुढे
Nitin Kurheपहिला सामना भारताने जिंकला, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर गाब्बामध्ये सामना अनिर्णित राहिला. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली.
Cristiano Ronaldo: क्रिस्टियानो रोनाल्डो याने कुटुंबासह साजरा केला ख्रिसमस; पोस्ट केली शेअर (पोस्ट पहा)
Jyoti Kadamक्रिस्टियानो रोनाल्डो याने कुटुंबासह ख्रिसमस साजरा केला. कुटुंबासह सुट्टीचा आनंद लुटतानाचे काही क्षण त्याने चाहत्यासोबत शेअर केले. चाहत्यांना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.
IND vs AUS, 4th Test Pitch Report And Weather Update: चौथ्या कसोटीत टीम इंडियाचे फलंदाज की ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज वर्चस्व गाजवतील? सामन्यापूर्वी, मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती घ्या जाणून
Amol Moreऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्यातील चौथा कसोटी सामना उद्यापासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. मेलबर्नच्या खेळपट्टीवर चांगली उसळी आणि वेग आहे. या मैदानावर, वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूची खूप मदत मिळते,
Snowfall in Himachal Pradesh: हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; तीन राष्ट्रीय महामार्गांसह 226 रस्ते बंद
Jyoti Kadamहिमाचल प्रदेशात मुसळधार बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे 3 राष्ट्रीय महामार्गांसह एकूण 226 रस्ते बंद करण्यात आले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घसरण झाली असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
South Africa vs Pakistan, 1st Test Match Live Streaming In India: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पहिली कसोटी, जाणून घ्या भारतात कधी, कुठे आणि कसे लाइव्ह मॅचचा आनंद घेता येणार
Amol Moreपांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर तीच लय कायम ठेवण्याच्या इराद्याने पाकिस्तान कसोटी क्रिकेटमध्ये उतरणार आहे. अलीकडेच, पाकिस्तानने तीन वर्षांनंतर प्रथमच इंग्लंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका जिंकली.
Mumbai: मुंबईत पाण्याची टाकी फुटली, 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, 3 जखमी
Amol Moreजिथे मजुरांनी स्वतःसाठी पाण्याची टाकी बांधली होती. ही टाकी सिमेंटची होती. बुधवारी सकाळी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली. त्यामुळे टाकीवर दाब वाढून ती फुटली.
Maharashtra Weather: राज्यात 'या' जिल्ह्यांध्ये 27-28 डिसेंबरला गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
Jyoti Kadam27 डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, नाशिक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
Goa Boat Incidence: गोव्यातील कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची बोट उलटली; एकाचा मृत्यू, 20 जणांना वाचवण्यात यश
Jyoti Kadamउत्तर गोव्यातील कळंगुट बीचवर पर्यटक बोट उलटल्याची मोठी दुर्घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. सुमारे 20 जण या बोट दुर्घटनेत जखमी झाल्याचे समजते.
Australia vs India, Boxing Day Test: टीम इंडिया मेलबर्नमध्ये विजयाची हॅट्ट्रिक करू शकेल का? बॉक्सिंग डे कसोटीत सर्वांच्या नजरा असणार या दिग्गज खेळाडूंवर
Amol Moreटीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया 110 कसोटी सामने आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने 46 सामने जिंकले आहेत, तर भारताने 33 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील 30 सामने अनिर्णित राहिले. एक सामना बरोबरीत संपला.
Pakistan Attack on Afghanistan: अफगाणिस्तानमधील हवाई हल्ल्यात मृतांचा आकडा 46 वर; मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश
Jyoti Kadamपूर्व अफगाणिस्तानवर पाकिस्तानने हवाई हल्ला केला. हाती आलेल्या ताज्या आकडेवारीत हल्ल्यामध्ये 46 लोक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. ज्यात बहुतांश महिला आणि मुलांचा समावेश आहे. असे तालिबान सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.
Indian Cricketers Celebrates Christmas: MS धोनी बनला सांता आणि सचिनने चर्चमध्ये पेटवली मेणबत्ती, भारतीय दिग्गजांनी असा साजरा केला ख्रिसमस
Amol Moreमहेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये माही सांताक्लॉजच्या अवतारात दिसत आहे. पत्नी साक्षीशिवाय मुलगी जीवा आणि बॉलीवूड अभिनेत्री कीर्ती सेननही दिसत आहेत.
Pune River Dead Fish: मुळा-मुठा नदीत हजारो मृत माशांचा तरंगताना आढळला; सांडपाणी प्रकल्पाला दोष
Jyoti Kadamमुळा-मुठा नदीत हजारो मृत मासे तरंगताना आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे रिव्हर रिव्हायव्हल ऑर्गनायझेशनच्या स्वयंसेवकांनी ही घटना उघडकीस आणले आहे.
Virat Kohli Test Record Against Australia: कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची अशी आहे कामगिरी, 'रन मशीन'; च्या आकडेवारीवर एक नजर
Amol Moreभारतीय फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत 118 कसोटी सामन्यांच्या 201 डावांमध्ये 47.83 च्या उत्कृष्ट सरासरीने 9,040 धावा केल्या आहेत. या कालावधीत विराट कोहलीने 29 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली आहेत.