ठळक बातम्या
IND vs AUS 4th Test 2024 Live Score Update: जसप्रीत बुमराहने ट्रॅव्हिस हेडला शून्यावर केले बोल्ड, भारताला मिळवून दिले मोठे यश
Nitin Kurheपहिला सामना भारताने जिंकला, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर गाब्बामध्ये सामना अनिर्णित राहिला. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली.
IND vs AUS 4th Test 2024 Live Score Update: भारताला मिळाली तिसरी विकेट, सुंदरने लॅबुशेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले
Nitin Kurheबॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. 3 सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिला सामना भारताने जिंकला, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर गाब्बामध्ये सामना अनिर्णित राहिला. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
ZIM vs AFG 1st Test 2024 Live Streaming: झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात रंगणार आजपासून कसोटी सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे लाइव्ह प्रक्षेपण
Nitin Kurheबुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून खेळवला जाईल. तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांनंतर आता दोन्ही संघ दोन कसोटी सामन्यांमध्ये आमनेसामने येणार आहेत.
Cold Wave Alert: थंडी आणखी वाढणार, पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे पारा घसरणार, हवामान खात्याकडून थंडीच्या लाटेचा इशारा
Shreya Varkeकडाक्याच्या थंडीमुळे देशाच्या विविध भागात लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक भागात तापमान उणेपर्यंत पोहोचले आहे. उत्तर भारतातील बहुतांश भागात थंडीची लाट कायम आहे. पुढील काही दिवस थंडीचा हा प्रभाव कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. विशेषत: डोंगराळ राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे तापमानात आणखी घसरण होऊ शकते.
Marnus Labuschagne Half Century: मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दबदबा कायम, लॅबुशेननेही झळकावले अर्धशतक
Nitin Kurheबॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. 3 सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिला सामना भारताने जिंकला, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर गाब्बामध्ये सामना अनिर्णित राहिला.
Mumbai Weather Update: मुंबईचे हवामान बदलले, तापमान आणि हवेची स्थिती घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Weather Forecast: मुंबई शहरातील 26 डिसेंबर 2024 रोजी हवामान कसे असेल? तापमान, थंडी आणि हवेतील आर्द्रता, गुणवत्ता याबाबत घ्या जाणून.
Christmas 2024: वाराणसीच्या महमूरगंज चर्चमध्ये भोजपुरी कॅरोल्स गाऊन साजरा करण्यात आला ख्रिसमस, व्हिडीओ व्हायरल
Shreya Varkeवाराणसीतील महमूरगंज चर्चमध्ये बुधवारी भोजपुरी गाण्यांसह ख्रिसमस साजरा करण्यात आला आहे. वास्तविक, या चर्चला "भोजपुरी चर्च" म्हणूनही ओळखले जाते, जे 1986 पासून ही अनोखी परंपरा पाळत आहे. येथे ख्रिसमस कॅरोल्स भोजपुरीमध्ये गायले जातात जेणेकरून स्थानिक लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत येशू ख्रिस्ताचा संदेश समजणे आणि अनुभवणे सोपे होईल. चर्चच्या या भोजपुरी कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Sam Konstas New Record: जसप्रीत बुमराहविरुद्ध सॅम कॉन्स्टन्सने केला मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा खेळाडू
Nitin KurheIND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम कॉन्स्टासने शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यातून त्याने ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले आहे. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने अनेक विक्रम केले. या खेळीदरम्यान सॅम कॉन्स्टासने भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला लक्ष्य केले आणि त्याच्याविरुद्ध अनेक धावा केल्या.
Monkey Viral Video: कोंबड्या आणि बदकांसोबत खेळताना दिसले छोटे माकड, मनमोहक व्हिडिओ पाहून भारावून जाल, पाहा व्हिडीओ
Shreya Varkeसोशल मीडियावर दररोज प्राण्यांशी संबंधित अनेक मनोरंजक आणि रोमांचक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडिओ असे असतात की ज्यांना पाहून दिवस आनंददायी होतो. विशेषतः, लोकांना लहान प्राण्यांच्या कृत्यांशी संबंधित व्हिडिओ आवडतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक मनमोहक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे
IND vs AUS 4th Test 2024 Live Score Update: बुमराहने भारताला मिळवून दिले दुसरे यश, उस्मान ख्वाजा 57 धावांवर बाद
Nitin Kurheसॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. कोंटासन दमदार अर्धशतक झळकावून बाद झाला. दरम्यान, दुसऱ्या सत्रानंतर भारताला दुसरी विकेट मिळाळी आहे. उस्मान ख्वाजा 57 धावा करुन बुमराहचा बळी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 154/2
Mumbai: पाण्याची टाकी फुटल्याने 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, 3 जण जखमी
Shreya Varkeमुंबईतील नागपाडा परिसरात बुधवारी झालेल्या भीषण अपघातात 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाले. कामाठीपुरा येथे पाण्याच्या दाबामुळे तात्पुरती बांधलेली पाण्याची टाकी फुटल्याने हा अपघात झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवारा योजना सेलद्वारे चालवल्या जाणाऱ्या SWM स्टाफ क्वार्टरच्या बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली.
Virat Kohli vs Sam Konstas Heated Argument: पदार्पणाच्या सामन्यातच सॅम कॉन्स्टास भिडला विराट कोहलीला, मैदानात झाली जोरदार वादावादी, पाहा व्हिडिओ
Nitin Kurheकांगारूंकडून पदार्पण करणाऱ्या सॅम कॉन्स्टन्सने (Sam Konstas) मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताविरुद्ध 52 चेंडूत अर्धशतक झळकावले. मात्र, 60 धावांवर रवींद्र जडेजाने त्याला आपला शिकार बनवले.
Delhi Fog Updates: दिल्ली विमानतळावर दृश्यमानता घटली; धुक्यामुळे उड्डाणे आणि गाड्यांवर परिणाम
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेDelhi Fog Alert: दिल्ली विमानतळाने कमी दृश्यमानता प्रक्रियेबाबत सूचना जारी केल्या आहेत; अद्याप कोणत्याही उड्डाणात व्यत्यय आल्याचे वृत्त नाही. 18 रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. हवामानाची अद्ययावत माहिती आणि प्रवासविषयक सूचना तपासा.
Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 26 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, गुरुवार 26 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
IND vs AUS 4th Test 2024 Live Score Update: बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत, ख्वाजानेही झळकावले अर्धशतक
Nitin Kurheपहिला सामना भारताने जिंकला, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर गाब्बामध्ये सामना अनिर्णित राहिला. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली.
IND vs AUS 4th Test 2024 Live Score Update: बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात, भारत दुसऱ्या विकेटचा शोधात तर ऑस्ट्रेलियाचा स्कोर 100 धावांच्या पुढे
Nitin Kurheपहिला सामना भारताने जिंकला, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर गाब्बामध्ये सामना अनिर्णित राहिला. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली.
Cristiano Ronaldo: क्रिस्टियानो रोनाल्डो याने कुटुंबासह साजरा केला ख्रिसमस; पोस्ट केली शेअर (पोस्ट पहा)
Jyoti Kadamक्रिस्टियानो रोनाल्डो याने कुटुंबासह ख्रिसमस साजरा केला. कुटुंबासह सुट्टीचा आनंद लुटतानाचे काही क्षण त्याने चाहत्यासोबत शेअर केले. चाहत्यांना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.
IND vs AUS, 4th Test Pitch Report And Weather Update: चौथ्या कसोटीत टीम इंडियाचे फलंदाज की ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज वर्चस्व गाजवतील? सामन्यापूर्वी, मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती घ्या जाणून
Amol Moreऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया यांच्यातील चौथा कसोटी सामना उद्यापासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. मेलबर्नच्या खेळपट्टीवर चांगली उसळी आणि वेग आहे. या मैदानावर, वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूची खूप मदत मिळते,
Snowfall in Himachal Pradesh: हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत; तीन राष्ट्रीय महामार्गांसह 226 रस्ते बंद
Jyoti Kadamहिमाचल प्रदेशात मुसळधार बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे 3 राष्ट्रीय महामार्गांसह एकूण 226 रस्ते बंद करण्यात आले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी घसरण झाली असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.