Mumbai: मुंबईत पाण्याची टाकी फुटली, 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, 3 जखमी
जिथे मजुरांनी स्वतःसाठी पाण्याची टाकी बांधली होती. ही टाकी सिमेंटची होती. बुधवारी सकाळी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली. त्यामुळे टाकीवर दाब वाढून ती फुटली.
मुंबईतील नागपाड परिसरात पाण्याची टाकी फुटल्याने 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर अन्य 3 जण जखमी झाले आहेत. या घटनेने खळबळ उडाली. दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सिद्धार्थ नगरमध्ये बीएमसी कॉलनीचे काम सुरू झाले होते. जिथे मजुरांनी स्वतःसाठी पाण्याची टाकी बांधली होती. ही टाकी सिमेंटची होती. बुधवारी सकाळी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाली. त्यामुळे टाकीवर दाब वाढून ती फुटली.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement