ठळक बातम्या
Thane Crime: कुत्र्याच्या भुंकण्यावरून वाद, महिलांची भाजीविक्रेत्याच्या घरावर दगडफेक, मारहाण; 10 जणींविरुद्ध गुन्हा दाखल
टीम लेटेस्टलीकुत्र्याच्या भुंकण्यावरून जमावाने मालकाच्या घरावर दगडफेक केली. पत्नी आणि मुलीला मारहाण केली. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
10th Ajanta-Ellora International Film Festival: छत्रपती संभाजी नगरमध्ये 15 जानेवारीपासून अजिंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; जगभरातील 65 चित्रपट दाखवले जाणार, पहा तपशील
Prashant Joshiहा चित्रपट महोत्सव 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान पाच दिवस चालणार आहे. यावेळी जगभरातून एकूण 65 गाजलेले चित्रपट दाखवले जाणार आहेत. यात जगभरातील अनेक राष्ट्रे आणि कलाकार सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
Nylon Kite String Slashes Throat: नायलॉन मांजाने कापला गळा, दुचाकीस्वाराचा मृत्यू; मेरठ येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेChinese Manjha Ban: बाईक चालवताना चायनीज मांझाने गळा चिरल्याने मेरठमधील एका 21 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला.
Alandi Shocker: आळंदीत खासगी वारकरी शिक्षण संस्थेत 2 मुलांवर लैंगिक अत्याचार; संस्थाचालकाच्या आरोपी नातेवाईकाला अटक
Prashant Joshiअहवालानुसार, बारा वर्षे वयाच्या दोन मुलांवर संस्थाचालकाच्या मेव्हण्याने लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर मुलांची याची माहिती पालकांना व संस्थाचालकाच्या पत्नीला दिली. मात्र तिने यावर काहीही कारवाई केली नाही.
Torres Jewellery Scam: गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईतील हजारो लोकांची फसवणूक; गुंतवणूकदारांचा टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गोंधळ
Bhakti Aghavटोरेस स्टोअर चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 वर्षीय भाजी विक्रेते प्रदीप कुमार वैश्य यांच्या तक्रारीवरून संचालक सर्वेश सुर्वे आणि व्हिक्टोरिया कोवलेन्को, सीईओ तौफिक रिया उर्फ जॉन कार्टर, महाव्यवस्थापक तान्या कस्तोवा आणि स्टोअर इन्चार्ज व्हॅलेंटिना कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Salman Khan Death Threat: सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सुरक्षेत वाढ; बाल्कनीत बुलेटप्रूफ खिडक्या आणि हाय रिझोल्युशन कॅमेरे फिट (Watch Video)
Jyoti Kadamसलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडल्याची घटना घडली. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. आता सलमान खानच्या घराच्या बाल्कनीत आणि खिडक्यांत बुलेटप्रुफ काचा बसवण्यात आल्या आहेत.
Heavy Rain in Mecca, Saudi Arabia: सौदी अरेबियातील मक्का-मदीनामध्ये मुसळधार पाऊस, येथे पाहा व्हिडिओ
Shreya Varkeमुसळधार पावसामुळे सौदी अरेबियातील पवित्र मक्का आणि मदिना या पवित्र स्थळांना पूर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी, ६ जानेवारी रोजी एकाच दिवसात ४९.२ मिमी पाऊस पडल्याने दोन्ही पवित्र शहरांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली होती. या नैसर्गिक आपत्तीचा फटका शहरांना बसला असून, तेथील विमानतळ, रुग्णालयेही पाण्याखाली गेली आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
Pushpa 2 Box Office Collection: 'पुष्पा 2' ठरला हिंदीत 800 कोटींची कमाई करणारा पहिला दक्षिण भारतीय चित्रपट; निर्माते झाले मालामाल!
Bhakti Aghav. 'पुष्पा'च्या अधिकृत X खात्यावरून 5 जानेवारीला एक पोस्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये चित्रपटाच्या कलेक्शनबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे, 'ब्रँड पुष्पा चित्रपटाने हिंदीमध्ये 800 कोटी क्लबचा टप्पा पार केला आहे. पुष्पा 2 ने हिंदीमध्ये केवळ 31 दिवसांत 806 कोटी रुपयांचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे.'
Asaram Bapu Gets Interim Bail: बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन
Prashant Joshiआसाराम बापूच्या जोधपूर आश्रमात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ऑगस्ट 2013 मध्ये दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जोधपूर येथील विशेष एससी/एसटी न्यायालयाने आसाराम बापूला लैंगिक छळ प्रकरणात दोषी ठरवले होते.
Loveyapa Trailer Release Date: जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या 'लव्हयापा' चित्रपटाबाबत मोठी अपडेट; आमिर खान 'या' दिवशी करणार ट्रेलर लॉन्च
Jyoti Kadam10 जानेवारी 2025 रोजी आमिर खान चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करणार आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात जुनैद खान, खुशी कपूर आणि इतर कलाकार आहेत.
HCLTech Salary Hike: कनिष्ठ कर्मचारी आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अंशत: वेतनवाढ होणार
Shreya Varkeएचसीएलटेकने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, वेतनात किंचित वाढ करून ही अंशत: अंमलबजावणी करण्यात आली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीने कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात १ ते २ टक्के वाढ केली आहे, तर अव्वल कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३ ते ४ टक्के वाढ करण्यात आली आहे.
Neighbor Dispute in Kalyan over Barking Dog: कुत्रा भुकल्यावरुन वाद, 10 महिलांचा पुरुष आणि कुटुंबीयांवर हल्ला; ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेThane Crime News: पाळीव कुत्र्याच्या भुंकण्यावरून भाजी विक्रेत्यासह त्याच्या कुटुंबीयांवर मारहाण केल्याप्रकरणी ठाण्यातील कल्याण परिसरात पोलिसांनी 10 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वाचा सविस्तर वृत्त.
Aviation Services and Airports in Maharashtra: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! समोर आली पुरंदर विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख; जाणून घ्या राज्यातील इतर विमानतळांबाबत नवीनतम अपडेट्स
Prashant Joshiमहाराष्ट्रातील विमानसेवा आणि विमानतळांच्या विकासाबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील 'सह्याद्री' येथे पार पडली. राज्यातील विमानतळांच्या विकासकामांना गती देणे आणि विमानसेवा वाढविण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
Maharashtra Govt On Alert Over HMPV: मेटाप्युमोव्हायरसच्या प्रकरणांबाबत महाराष्ट्र सरकार सतर्क; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बोलावली तातडीची बैठक
Bhakti Aghavआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी एचएमपी व्हायरस (HMPV Virus) बाबत आरोग्य विभागाची (Health Department) तातडीची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 3 वाजता आरोग्य भवन, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबई येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
Water Music: वॉटर म्युझिकमध्ये पदवी घेणाऱ्या महिलेची प्रतिभा पाहून इंटरनेटवर लोक दंग, व्हिडिओ व्हायरल
Shreya Varkeशाळेत असताना डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक किंवा आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न आपण सर्वांनी पाहिले होते. पण एका विद्यार्थीनीने वॉटर म्युझिकसारख्या अनोख्या गोष्टीची पदवी घेतील आहे, याची कल्पना कोणी केली होती का? होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे! नुकताच एका महिलेचा स्टेजवर वॉटर म्युझिक सादर करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओने अनेकांचे, विशेषत: विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले, जे या असामान्य पदवीबद्दल ऐकून आश्चर्यचकित झाले. ध्वनी आणि पाणी यांची सांगड घालणारे वॉटर म्युझिक हे अभिनव क्षेत्र आता करिअरचा एक रोमांचक पर्याय बनत आहे.
Woman Elopes with Beggar: बायको पळाली भिकाऱ्यासोबत, हताश पतीची पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल, 6 मुले वडिलांसोबत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेहरदोई येथील एक महिला तिचा पती आणि सहा मुलांना सोडून एका भिकारीबरोबर पळून गेली. पतीने भारतीय न्याय संहिता कलम 87 अंतर्गत तक्रार दाखल केली. या घटनेने स्थानिक नागरिक अवाक झाले आहेत. पोलिसांना तक्रारीवरुन गुन्हा नोंदवला आहे.
Tibet Earthquake: तिबेटमध्ये भूकंपामुळे मोठा विध्वंस; आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू, 62 पेक्षा जास्त जखमी
Prashant Joshi. तिबेटमध्ये पहाटे तीन शक्तिशाली भूकंप झाले, या भूकंपाच्या धक्क्यांनी चीनसह नेपाळ, भारत, बांगलादेशसह इतर अनेक देश हादरले.
Bharatpol' Portal: गृहमंत्री अमित शहा आज 'भारतपोल' पोर्टल लाँच करणार, जाणून घ्या, संपुर्ण माहिती
Shreya Varkeकेंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विकसित केलेल्या 'भारतपोल पोर्टल'चे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी अमित शहा सीबीआय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस पदक प्रदान करणार आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विकसित केलेल्या या 'भारतपोल पोर्टल'चा उद्देश आंतरराष्ट्रीय पोलिसांकडून सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना मदत करणे हा आहे.
Cable Car Project: वाहतूक ताण कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशमध्ये सुरु होऊ शकतो केबल कार प्रकल्प; परिवहन मंत्री Pratap Sarnaik करणार नितीन गडकरींशी चर्चा
Prashant Joshiबैठकीदरम्यान, सरनाईक यांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी (एमएमआरडीए) केबल कार प्रकल्पाचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करण्याचा आणि परिसरातील वाहतुकीच्या समस्यांचे निराकरण करण्याची त्याची क्षमता स्पष्ट करण्याचा मानस आहे.
Automobile Sales Grow in India: भारतात 2024 मध्ये किरकोळ ऑटोमोबाईल विक्री 9.1% वाढली
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेAutomobile Sales India 2024: भारताची किरकोळ ऑटोमोबाईल विक्री 2024 मध्ये 9.1% ने वाढून 2.61 कोटी युनिट झाली, दुचाकी आणि प्रवासी वाहनांमधील मजबूत कामगिरीमुळे. 2025 साठी वाढीचा ट्रेंड, आव्हाने आणि अंदाज वाचा.