ठळक बातम्या
IND W vs IRE W 1st ODI 2025 Mini Battle: आयर्लंड-भारतातील सामन्यात 'हे' खेळाडू बदलू शकतात सामन्याचा मार्ग
Jyoti Kadamभारतीय महिला क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला संघ यांच्यात अनेक मनोरंजक छोट्या लढाया पाहायला मिळतील. ज्यांचा सामन्याच्या निकालावर महत्त्वपूर्ण परिणाम होईल. दोन्ही संघांमध्ये तरुण आणि अनुभवी खेळाडूंचे उत्तम मिश्रण आहे, ज्यामुळे मैदानावर एक रोमांचक सामना होईल.
Marriage Fraud: हैदराबादच्या तोतयाकडून लग्नाचे खोटे आमिष, बँकर महिलेस 38 लाख रुपयांचा गंडा; मुंबई येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMatrimonial Fraud: हैदराबादच्या एका तोतयाने गुप्त एजंट म्हणून पुणे येथील बँकरची 38 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. ओशिवारा पोलिसांनी शून्य एफआयआर दाखल केली.
Virat Kohli: विराट कोहली 2025 च्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळणार? इंग्लंडच्या स्थानिक प्रथम श्रेणी स्पर्धेत किंग कोहली खेळण्याची शक्यतेबाबत येथे जाणून घ्या
Jyoti Kadamविराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये कसा येऊ शकतो? यावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्यांचे मत मांडले आहे. काहींनी त्याला भारतात देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Kidnapping: पैशांच्या वादातून एकाचे अपहरण, तातडीने सुटका; छत्रपती संभाजीनगर येथी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेछत्रपती संभाजीनगर येथे पैशांच्या वादातून एकाचे अपहरण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलवरुन माग काढत आरपींचा छडा लावला आणि तरुणाची पीडित तरुणाची सुटका केली.
Pausha Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीच्या WhatsApp Messages, Quotes आणि Facebook Greetings च्या माध्यमातुन द्या खास शुभेच्छा
Shreya Varkeसनातन धर्मात एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात, प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात, याला वैकुंठ एकादशी असेही म्हणतात. या शुभ प्रसंगी भक्तिसंदेश, व्हॉट्सअॅप विश, कोट्स, फेसबुक ग्रीटिंग्जच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही पुत्रदा एकादशीच्या शुभेच्छा देऊ शकता.
Putrada Ekadashi 2025 Wishes In Marathi: पुत्रदा एकादशीच्या WhatsApp Messages, Quotes आणि Facebook Greetings च्या माध्यमातुन पाठवा खास शुभेच्छा संदेश
Shreya Varkeएकादशी व्रताची कथा वाचून किंवा ऐकून पुण्यफळ प्राप्त होते. पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने अग्निष्टो यज्ञाचे फळ मिळते. अपत्य प्राप्तीच्या इच्छेने केलेले हे महान व्रत आहे. हे व्रत केल्याने नि:संतान दाम्पत्यांना निरोगी आणि दीर्घायुषी पुत्र प्राप्त होतो. पौष पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने आपण आपल्या प्रियजनांना मराठीतून या शुभेच्छा, व्हॉट्सअ ॅप संदेश, कोट्स आणि फेसबुक शुभेच्छा पाठवू शकता.
Yuzvendra Chahal Spotted with Mystery Girl: धनश्री वर्मासोबत घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहल दिसला 'या' मिस्ट्री गर्लसोबत (See Pics)
Jyoti Kadamयुजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात सध्या सर्व काही ठीक नाही. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी धनश्रीचा दुसऱ्या व्यक्तीसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर आता युजवेंद्र चहलदेखील एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
Meerut Murder Case: मेरठमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या, पोलिसांकडून कसुन चौकशी
Shreya Varkeउत्तर प्रदेशातील मेरठमधील सोहेल गार्डन येथील एका घरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. घटनास्थळी उपस्थित असलेले वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. विपिन ताडा यांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी पोलिसांना लिसारी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका घरात एका दाम्पत्याचे आणि त्यांच्या तीन मुलांचे मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यांनी सांगितले की, घराचा दरवाजा बाहेरून बंद होता.
California Wildfire: कॅलिफोर्नियातील जंगलास आग; लॉस एंजेलिसमध्ये विध्वंस, जीवितहानीसह हजारो लोक विस्थापित
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलॉस एंजेलिसमधील वणव्यांमुळे प्रचंड हानी झली आहे. 10,000 इमारती नष्ट झाल्या आणि 180,000 लोकांना स्थलांतर करावे लागले.
Weather Forecast Today, January 10: मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता आणि शिमला येथे कसे असेल आजचे हवामान, जाणुन घ्या संपुर्ण माहिती
Shreya Varkeदेशभरातील सध्याच्या हवामान परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर, ईशान्य आसामवर चक्राकार वारे वाहत आहेत. याशिवाय, आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या मैदानी हिंदी महासागरावर चक्राकार वारे निर्माण झाले आहेत. त्याच वेळी, उत्तर तामिळनाडू आणि त्याच्या आसपास ३.१ किलोमीटर उंचीवर एक चक्रवाती वर्तुळ देखील सक्रिय आहे. १० जानेवारीपासून, वायव्य भारतात नवीन पश्चिमी विक्षोभाचा परिणाम दिसून येईल, ज्याचा हवामानावर परिणाम होईल.
India Women vs Ireland Women, 1st ODI Match Live Streaming In India: टीम इंडियाविरुद्ध आयर्लंड महिला आमनेसामने; कधी, कुठे आणि कसा पहाल सामना?
Jyoti Kadamटीम इंडिया आणि आयर्लंड महिला संघात 8 वर्षांनी मालिका होत आहे. क्रिकेट चाहत्यांना चांगल्या लढतीची अपेक्षा आहे. आयर्लंड संघाने अलीकडेच इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध शानदार खेळी करत विजय मिळवले आहेत.
Horoscope Today राशीभविष्य, शुक्रवार 10 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, शुक्रवार 10 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Maha Kumbh Mela 2025: अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल महाकुंभमेळ्यात सहभागी होणार, 2 आठवडे होणार कल्पवासात सहभागी
Shreya Varkeअॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स १३ जानेवारी २०२५ पासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. या प्रतिष्ठित हिंदू मेळाव्यात त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे वैश्विक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करते. पॉवेल जॉब्स कल्पवासात सहभागी होतील, ही एक प्राचीन हिंदू परंपरा आहे जी आध्यात्मिक शिस्त आणि आत्मशुद्धीला प्रोत्साहन देते.
Nikhil Kamath च्या 'People By WTF' पॉडकास्ट वर येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी; ट्रेलर पहा (Watch Video)
Dipali Nevarekarनिखिल कामथ हे Zerodha co-founder आहेत. त्यांच्या पॉडकास्टवर आगामी एपिसोड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ते गप्पा मारताना दिसणार आहेत.
Vaikuntha Ekadashi 2025 Messages In Marathi: वैकुंठ एकादशी निमित्त Wishes, Greetings, WhatsApp Status द्वारा विष्णू भक्तांना द्या खास शुभेच्छा!
टीम लेटेस्टली. हा दिवस भगवान विष्णूची पत्नी आणि संपत्तीची देवी देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी तुम्ही विष्णू भक्तांना Wishes, Greetings, WhatsApp Status द्वारा वैकुंठ एकादशीच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ग्रेटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता.
Kho Kho World Cup 2025: खो-खो विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळाली जागा
Nitin Kurheखो-खो विश्वचषक 13 ते 19 जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत 20 पुरुष संघ आणि 19 महिला संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 23 देश भारतात येत आहेत.
HMPV Virus च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन चा खोटा दावा वायरल; PIB Fact Check ने केला खुलासा
Dipali NevarekarNewsStateTV नामक एका युट्युब चॅनलने देशात पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्याचं खोटं वृत्त वायरल केलं आहे.
Manish Pandey And Ashrita Shetty: युजवेंद्र चहलनंतर आता 'या' स्टार खेळाडूच्या पत्नीचा फोटो सोशल मीडियावरून गायब, एकमेकांना केले अनफॉलो
Nitin Kurheशिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांच्यानंतर आता हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांचाही घटस्फोट झाला आहे. दरम्यान, आणखी एक भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडे आणि त्याची पत्नी आश्रिता शेट्टी यांच्यात कटुता निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत.
IND W vs IRE W, 1st ODI Match 2025 Key Players: टीम इंडिया आणि आयर्लंडमध्ये शुक्रवारी रंगणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील दिग्गज खेळाडूंवर
Nitin Kurheहरमनप्रीतच्या अनुपस्थितीत, सलामीवीर स्मृती मानधना कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल, तर अष्टपैलू दीप्ती शर्मा संघाची उपकर्णधार असेल. दुसरीकडे, गॅबी लुईस या मालिकेत आयर्लंडचे नेतृत्व करेल. याशिवाय, ओर्ला प्रेंडरगास्ट, अवा कॅनिंग, क्रिस्टीना कुल्टर-रेली, अलाना डालझेल यांच्यासह अनेक अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
Henley Passport Index 2025: सर्वात पॉवरफूल पासपोर्टच्या यादी मध्ये भारत 80 वरून 85 व्या स्थानी घसरला!
Dipali Nevarekarभारतीय पासपोर्ट धारक 57 देशांमध्ये व्हिसा फ्री फिरू शकतात. दरम्यान या यादीमध्ये सिंगापूर चं स्थान अव्वल आहे.