HMPV Virus च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन चा खोटा दावा वायरल; PIB Fact Check ने केला खुलासा
NewsStateTV नामक एका युट्युब चॅनलने देशात पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्याचं खोटं वृत्त वायरल केलं आहे.
सोशल मीडीयामध्ये एका वायरल पोस्ट मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन Human Metapneumovirus (HMPV) चे रूग्ण समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर जाहीर केल्याचा दावा केला आहे. दरम्यान ही एक फेक पोस्ट आहे. युट्युब व्हिडिओ मध्ये तसा खोटा दावा करण्यात आला आहे. पीआयबी कडून यावर खुलासा करताना अशाप्रकारे लॉकडाऊन नाही. नागरिकांनीखोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement