Nikhil Kamath च्या 'People By WTF' पॉडकास्ट वर येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी; ट्रेलर पहा (Watch Video)

निखिल कामथ हे Zerodha co-founder आहेत. त्यांच्या पॉडकास्टवर आगामी एपिसोड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ते गप्पा मारताना दिसणार आहेत.

Nikhil Kamath and PM Narendra Modi | X @Narendra Modi

Nikhil Kamath च्या 'People By WTF' पॉडकास्ट च्या माध्यामातून पंप्रधान नरेंड्र मोदी पहिल्यांदा पॉडकास्ट वर मुलाखत देणार आहे. नुकताच याचा ट्रेलर आला आहे. निखिल यांनी यापूर्वी आगामी एपिसोडची झलक दाखवली होती पण गेस्ट गुलदस्त्यात होता. आता अखेर ही व्यक्ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा खुलासा झाला आहे. नरेंद्र मोदींनी देखील ट्रेलर शेअर करत 'हा प्रयत्न तुम्हांला आवडेल' अशी आशा व्यक्त केली आहे.

निखिल कामतच्या पॉडकास्ट वर पीएम मोदी 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now