ठळक बातम्या
IPL 2025 Revised Schedule: आयपीएल चे सामने 17 मे पासून पुन्हा रंगणार; 3 जूनला अंतिम सामना; इथे पहा नवं वेळापत्रक
Dipali Nevarekarआयपीएल चे उर्वरित 17 सामने 6 विविध ठिकाणी खेळवले जाणार असल्याची माहिती आज बीसीसीआय ने दिली आहे.
महिलांच्या शाम्पू, लोशन, बॉडी सोप मध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सर ला कारणीभूत केमिकल्स आढळली- अभ्यासातून समोर आला दावा
Dipali Nevarekar64 महिलांपैकी, संशोधकांना असे आढळून आले की 53% महिलांनी साबण, लोशन, शाम्पू, कंडिशनर, स्किन लाईटनर, आयलाइनर, आयलॅश ग्लू आणि इतर सौंदर्य उत्पादने वापरली ज्यात फॉर्मल्डिहाइड आणि फॉर्मल्डिहाइड-रिलीझिंग प्रिझर्वेटिव्ह्ज होते.
जम्मू आणि काश्मीरच्या सांबा मध्ये भारताने पाडले पाकिस्तानी ड्रोन; पंजाब च्या Hoshiarpur मध्येही ब्लॅकआऊट (Watch Video)
Dipali Nevarekarजम्मू आणि काश्मीरच्या सांबा येथे भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी ड्रोन निष्क्रिय केल्याची माहिती समोर आली आहे.
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
Dipali Nevarekarभारताने दहशतवादाविरूद्ध हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने त्याला साथ देण्यऐवजी भारतात नागरिकांवर, धार्मिक स्थळांवर हल्ला केल्याचं म्हटलं आहे.
PM Modi Address Nation: 'जगाने भारताचे शौर्य आणि संयम दोन्ही पाहिले'; ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
Bhakti Aghavआज, मी आपल्या देशाच्या प्रत्येक आईला, देशाच्या प्रत्येक बहिणीला आणि देशाच्या प्रत्येक मुलीला (सशस्त्र दलांचे) हे शौर्य, शौर्य, धैर्य समर्पित करतो, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
Pre-Monsoon 2025: राज्यात आजपासून पूर्व मान्सून पावसाला सुरुवात; ठाणे, रायगडसह 'या' जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
Bhakti Aghavभारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत आजपासून हलक्या पावसाला सुरुवात होईल. ठाण्यात बुधवारपर्यंत यलो अलर्ट राहील.
PM Narendra Modi's Address to The Nation Live Streaming: पीएम पंतप्रधान नरेंद्र मोदी Operation Sindoor नंतर आज पहिल्यांदाच भारतीयांशी काय बोलणार? पहा इथे (Watch Video)
Dipali Nevarekarभारतीयांना पीआयबी च्या अधिकृत युट्युब चॅनल सह केंद्र सरकारच्या काही सोशल मीडीया प्लॅटफ़ॉर्मवर मोदींचे भाषण बघता येणार आहे.
Maharashtra Board Class 10th Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुमची गुणपत्रिका DigiLocker वरून अशी करा डाऊनलोड
Dipali NevarekarDigiLocker च्या अधिकृत वेबसाईट आणि अॅपच्या माध्यमातूनही महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल पाहता येणार आहे. गुणपत्रिका डाऊनलोड करता येणार आहे.
Beed Student Suicide: धक्कादायक! अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे AIIMS Bhopal मध्ये शिकणाऱ्या बीडच्या तरुणाची पुण्यामध्ये आत्महत्या
Bhakti Aghavउत्कर्षने हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवर एक संदेश पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने शैक्षणिक ताणतणावामुळे आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
NMMC Announces 24-Hour Water Cut: नवी मुंबई मध्ये 14-15 मे दरम्यान 24 तास बंद राहणार पाणीपुरवठा
Dipali Nevarekarनवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागांमध्ये पाणी कपातीचा प्रभाव दिसणार आहे.
Bank Loans For Ladki Bahin Scheme Beneficiaries: आता लाडक्या बहिणींना लवकरच 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार; अजित पवार यांची मोठी घोषणा
Bhakti Aghavया उपक्रमाच्या विस्ताराबाबत बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, सरकार महिलांना, विशेषतः ज्यांना स्वावलंबी व्हायचे आहे किंवा ज्यांना स्टार्टअपसाठी भांडवलाची कमतरता आहे त्यांच्यासाठी व्यवसाय कर्ज सुलभ करण्याच्या प्रस्तावावर सक्रियपणे काम करत आहे.
Maharashtra Board SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल अवघ्या काही तासांवर; 13 मे दिवशी SMS च्या माध्यमातून कसा बघाल?
Dipali Nevarekarयंदा राज्यात 9 विभागीय मंडळांमध्ये दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान घेण्यात आली उद्या त्याचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.
AI Market 2025 Forecast: आर्टिफिशियल इंटेलिजेंस, कशी असेल एआयची दुनिया; मॉर्गन स्टॅनली अहवालात उत्पादकता आणि वाढीवर भाष्य
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमॉर्गन स्टॅनलीचा अंदाज आहे की 2025 हे एजंटिक एआयचा उदय दर्शवेल, ज्यामुळे कार्य पूर्ण करणे शक्य होईल आणि जागतिक उत्पादकता वाढेल. एआय दत्तक घेतल्याने 2028 पर्यंत 1.1 ट्रिलियन डॉलर्सची महसूल संधी उपलब्ध होऊ शकते.
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Date: छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कधी आहे? साहसी योद्धा व कुशल प्रशासकासंदर्भात जाणून घ्या 'या' खास गोष्टी
Bhakti Aghavसंभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे पहिले शासक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची पहिली पत्नी सईबाई यांचे पुत्र होते. सईबाईंच्या मृत्युनंतर त्यांचे संगोपन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी केले.
Virat Kohli Retirement: विराट कोहली एका वर्षात किती कमावतो? बीसीसीआयकडून किती मिळतो पगार? जाणून घ्या सर्वकाही
Nitin Kurheविराटने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत त्याने आपल्या 14 वर्षांच्या कसोटी प्रवासाचा निरोप घेतला. दरम्यान, कोहली हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न कोट्यवधींमध्ये आहे. बीसीसीआय त्याला दरवर्षी 7 कोटी रुपये देते.
PM Narendra Modi To Address The Nation: पीएम नरेंद्र मोदी आज रात्री 8 च्या सुमारास भारतीयांना संबोधित करणार
Dipali Nevarekar7 मे पासून सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून आपण काय कमावलं आणि काय गमावलं याची माहिती यावेळी पीएम भारतीयांना देऊ शकतात.
Operation Sindoor Spy Alert: पाकिस्तानकडून बनावट व्हॉट्सअॅप कॉलद्वारे गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेने भारतीय नागरिक व पत्रकारांना व्हॉट्सअॅप कॉलद्वारे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Virat Kohli Spotted at Mumbai Airport: कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर विराट अनुष्कासोबत निघाला सुट्टीवर? व्हिडिओ झाला व्हायरल
Nitin Kurheकसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर काही तासांतच, विराट कोहली त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत मुंबई विमानतळावर दिसला. लूकबद्दल बोलायचे झाले तर, विराट कोहली पांढऱ्या टी-शर्ट आणि बेज पँटमध्ये दिसला, तर अनुष्का शर्माने मल्टी-कलर शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये तिचा कॅज्युअल लूक कॅरी केला.
Operation Sindoor: पाकिस्तानमध्ये भारताची निर्णायक कारवाई, दहशतवादविरोधी सिद्धांताची पुनर्परिभाषा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि PoK मधील नऊ दहशतवादी तळ आणि 11 हवाई तळ नष्ट केले, लष्करी अचूकता दर्शविली आणि दहशतवादविरोधी धोरणाची पुनर्परिभाषित केली.
भारताने पाकिस्तानच्या Kirana Hills मधील अणुऊर्जा प्रकल्प ला लक्ष्य केले? पहा IAF चा खुलासा
Dipali Nevarekarभारत-पाकिस्तान तणाव सध्या शांत असला तरीही भारताच्या वायुसेनेने ऑपरेशन सिंदूर थांबवलं नसल्याचं म्हटलं आहे. भारताकडून सध्या पाकिस्तान कडून हल्ला झाल्यास त्याला प्रतिसाद ऑपरेशन सिंदूर मधून दिलं जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.