ठळक बातम्या

India Women vs Ireland Women, 3rd ODI Toss Update: भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकली; पहिल्यांदा फलंजादी करण्याचा निर्णय

Jyoti Kadam

भारतीय महिला आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघातील तिसरा एकदिवसीय सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सामना सकाळी 11 वाजता खेळवला जाईल.

Mumbai: गोरेगाव परिसरातील तीन हजार परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडा 2025 मध्ये घरांची लॉटरी काढणार, जाणुन घ्या सविस्तर माहिती

Shreya Varke

मुंबईतील इच्छुक घरमालकांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) 2025 मध्ये मोठी गृहनिर्माण लॉटरी काढण्याची तयारी केली आहे. या घोषणेची अनेकांना दिलासा मिळाला असून, शहरात सुमारे तीन ते चार हजार परवडणारी घरे मिळण्याची शक्यता आहे.म्हाडाची प्रादेशिक शाखा असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने ७ ऑक्टोबर २०२४ रोजी विविध भागातील २,०३० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीकृत लॉटरी काढली आहे.

IND W vs IRE W 3rd ODI 2025 Dream11: भारत महिला संघ विरुद्ध आयर्लंड महिला संघ तिसरा वनडे सामना; खेळपट्टी अहवाल आणि सर्वोत्तम ड्रीम 11 संघ कसा निवडाल

Jyoti Kadam

भारतीय महिला आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघातील तिसरा एकदिवसीय सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सामना सकाळी 11 वाजता खेळवला जाईल.

Mumbai Police Seizes Nylon Manja: कायद्याने कापली पतंगाची दोरी, चायनीज मांजा जप्त; 19 जणांवर गुन्हे, मुंबई पोलिसांची कारवाई

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मकर संक्रांती 2025 च्या आधी मुंबई पोलिसांनी 35,350 रुपयांचा बंदी घातलेला चिनी मांझा जप्त केला आणि 19 जणांवर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी काहींना अटकही करण्यात आली आहे.

Advertisement

Adelaide Strikers vs Sydney Sixers BBL 2024-25 Dream 11 : ॲडलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी सिक्सर्स आमने सामने; सर्वोत्तम ड्रीम11 संघ जाणून घ्या

Jyoti Kadam

Adelaide Strikers vs Sydney Sixers BBL 2025 Live Streaming: ॲडलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी सिक्सर्स आमने सामने; भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

बिग बॅश लीग 2024-25 चा 35 वा सामना आज म्हणजेच 15 जानेवारी रोजी ॲडलेड स्ट्रायकर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना ॲडलेडमधील ॲडलेड ओव्हल येथे खेळला जाईल.

Army Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना भारतीय लष्कर दिनाच्या दिल्या खास शुभेच्छा

Shreya Varke

भारतात लष्कर दिन, ज्याला भारतीय सैन्य दिन देखील म्हणतात, दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारतीय लष्करातील जवानांचा आणि त्यांच्या शौर्याचा सन्मान केला जातो. या दिवशी आपण आपल्या देशाच्या रक्षणासाठी सैन्याने केलेल्या बलिदानाचे स्मरण करतो. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्याने केलेल्या बलिदानाचे स्मरण करत पोस्टच्या माध्यमातुन लष्कर दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Traffic Diversions for Mumbai Marathon 2025: मुंबई मॅरेथॉन दरम्यान वाहतूक मार्गात बदल, तपशील घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Marathon Routes 2025 Traffic Updates: मुंबई मॅरेथॉन 2025 साठी 19 जानेवारी रोजी वाहतूक वळवण्याची आणि रस्ते बंद करण्याची घोषणा मुंबई पोलिसांनी केली. पर्यायी मार्ग, प्रभावित रस्ते आणि वेळेबाबत घ्या जाणून.

Advertisement

Maharashtra RTE Admissions 2025: महाराष्ट्र आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु; 25% राखीव जागांसाठी student.maharashtra.gov.in वर पाहा तपशील

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्रासाठी आरटीई प्रवेश 2025-26 सुरू. ऑनलाइन अर्ज कसा करायचा, पात्रता निकष आणि शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया घ्या जाणून.

IND W vs IRE W 3rd ODI 2025 Live Telecast On DD Sports: भारत महिला विरुद्ध आयर्लंड महिला शेवटच्या ODI सामन्याचे थेट प्रक्षेपण फ्री डिशवर उपलब्ध असेल का? संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या

Jyoti Kadam

भारतीय महिला आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघातील तिसरा एकदिवसीय सामना भारतातील स्पोर्ट्स 18 वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग जीओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. दरम्यान, सामन्याचे प्रसारण दूरदर्शन नेटवर्क डीडी फ्री डिशवर उपलब्ध असेल का? जाणून घ्या.

PM Modi's visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी मुंबई ट्रॅफिक अ‍ॅडव्हायजरी जारी, येथे जाणून घ्या सविस्तर माहिती

Shreya Varke

पंतप्रधान नरेंद्र मोदीआज मुंबईत येणार आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही भागात वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध आणि मार्ग वळविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. खारघरमधील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून काही भाग 'नो पार्किंग' म्हणून चिन्हांकित करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

Army Day 2025: लष्कर दिनानिमित्त एपिक यूट्यूब चॅनेलवर नक्की पाहा सेनेची शौर्य गाथा सांगणारा 'द ग्रेनेडिअर्स - अ पिलर ऑफ पॉवर ऑफ द इंडियन आर्मी' हा विशेष माहितीपट

Shreya Varke

लष्कर दिनाचे औचित्य साधून एपिक युट्यूब चॅनेलवर 'द ग्रेनेडिअर्स : पिलर्स ऑफ पॉवर ऑफ द इंडियन आर्मी' हा विशेष माहितीपट दाखवला जाणार आहे. या माहितीपटात भारतीय लष्करातील प्रतिष्ठित पायदळ रेजिमेंट ग्रेनेडिअर्सच्या शौर्याचा अद्भुत इतिहास आणि कहाणी मांडण्यात आली आहे. १७७८ साली स्थापन झालेली ग्रेनेडिअर्स ही भारतीय लष्करातील सर्वात जुनी आणि आदरणीय रेजिमेंट आहे.

Advertisement

Throats Slit By Nylon Kite Strings: नाशिक आणि अकोला मध्ये नायलॉन मांज्यामुळे दोघांनी गमावला जीव

Dipali Nevarekar

मुंबईत कारवाईदरम्यान पोलिसांनी नायलॉन स्ट्रिंग किंवा चायनीज मांजा आणि संबंधित 35,350 रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.

Mankhurd Rape Case: मानखुर्द मध्ये 17 वर्षीय मुलाने चाकूचा धाक दाखवत महिलेवर केला बलात्कार

Dipali Nevarekar

महिलेवर बलात्कारच्या आरोपाखाली पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे.

Taloja MIDC Road Accident: तळोजा एमआयडीसी मध्ये भरधाव वेगात असलेल्या कारने दोन पादचार्‍यांना उडवले; घटना कॅमेर्‍यात कैद (Watch Video)

Dipali Nevarekar

कारचा चालक अटकेत असून या अपघाताची चौकशी सुरू आहे.

Maharashtra RTE Admissions 2025: महाराष्ट्र आरटीई अ‍ॅडमिशन साठी रजिस्ट्रेशन सुरू; student.maharashtra.gov.in वर करा अर्ज

Dipali Nevarekar

महाराष्ट्रातील 8849 शाळा यासाठी रजिस्टर आहेत. याद्वारा 1,08,61 विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

Advertisement

Indian Army Day 2025 Wishes: भारतीय लष्कर दिनाच्या WhatsApp Status, Quotes, Wallpapers आणि SMS च्या माध्यमातुन द्या खास शुभेच्छा

Shreya Varke

भारतीय सैन्याच्या असाधारण शौर्य आणि समर्पणाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिन (लष्कर दिन) साजरा केला जातो. जनरल के. एम. करिअप्पा यांची १९४९ मध्ये भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्ती झाल्याच्या स्मरणार्थ भारतीय लष्कर दिन साजरा केला जातो. भारतीय लष्कर दिन देशाच्या सुरक्षेसाठी जवानांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतो. भारतीय लष्कर दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी १९४९ सालापासून आहे जेव्हा भारत प्रजासत्ताक झाला.

Metro Line 3 Ridership: मुंबईच्या महत्वाकांक्षी मेट्रो लाईन 3 वर पहिल्या तीन महिन्यांत दिसली निराशाजनक रायडर्स संख्या; जास्त दर व कनेक्टिव्हिटीच्या अभावाने केली प्रवाशांची निराशा

Prashant Joshi

संपूर्ण 33.5-किलोमीटर कॉरिडॉर पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर दिवसाला 1.3 दशलक्ष प्रवासी या लाईनवरून प्रवास करतील अशी अपेक्षा एमएमआरसीला आहे. मात्र आता समोर आलेली तीन महिन्यांतील प्रवाशांची ही संख्या एमएमआरसीच्या अपेक्षेपासून खूप दूर आहे.

V Narayanan यांनी स्वीकारला S Somnath यांच्याकडून ISRO Chairman पदाचा कारभार

Dipali Nevarekar

1984 मध्ये इस्रोमध्ये रूजू होण्यापूर्वी, त्यांनी TI डायमंड चेन लि., मद्रास रबर फॅक्टरी, भेल, त्रिची, आणि भेल, राणीपेट येथे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली, जिथे त्यांनी दीड वर्ष काम केले.

Puja Khedkar Case: बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर ची सर्वोच्च न्यायालयात धाव; दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान

Dipali Nevarekar

PSC ने आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी UPSC नागरी सेवा परीक्षा, 2022 च्या अर्जात चुकीची माहिती दिल्याबद्दल पूजाची उमेदवारी गेल्या वर्षी 31 जुलै रोजी रद्द केली आहे.

Advertisement
Advertisement