India Women vs Ireland Women, 3rd ODI Toss Update: भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकली; पहिल्यांदा फलंजादी करण्याचा निर्णय

भारतीय महिला आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघातील तिसरा एकदिवसीय सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सामना सकाळी 11 वाजता खेळवला जाईल.

Photo Credit- X

India Women vs Ireland Women, 3rd ODI Toss Update: भारतीय महिला संघाने (IND) नाणेफेक जिंकली आहे. कर्णधार स्मृती मानधनाने पहिल्यांदा फलंजादी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात जशी भारतीय महिला संघाने मोठी धावसंख्या उभारली होती. तसेच चित्र या सामन्यातही पहायला मिळू शकते. भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND W vs IRE W) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यासीठ समोरा समोर आहेत. हा सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम खेळवला जाईल. भारतीय महिला आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघातील तिसरा एकदिवसीय सामना भारतातील स्पोर्ट्स 18 वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग जीओ सिनेमा अॅप, वेबसाइटवर आणि दूरदर्शन नेटवर्क डीडी फ्री डिशवर उपलब्ध असणार आहे.

पहिल्यांदा फलंजादी करण्याचा निर्णय

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement