ठळक बातम्या
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री अदिती तटकरे यांनी दिली अपडेट
Dipali Nevarekarमहिलांना ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी मीडीयाशी बोलताना दिली आहे.
Chhattisgarh: बिजापूरमध्ये चकमकीत 12 नक्षलवादी ठार, सुरक्षा दलांचे शोध मोहीम सुरूच
Amol Moreया चकमकीत सुरक्षा दलांनी 12 नक्षलवाद्यांना ठार केले. या कारवाईत सहभागी असलेल्या सैनिकांना कोणतेही नुकसान झाले नाही. या महिन्यात आतापर्यंत 26 नक्षलवादी मारले गेले आहेत, ज्यामध्ये 12 जानेवारी रोजी झालेल्या 5 नक्षलवाद्यांच्या हत्येचा समावेश आहे.
Fire In Big Bash League 2024-25: बिग बॅश लीगमधील सामन्यादरम्यान मैदानात लागली आग, पंचांनी थांबवला सामना
Amol Moreऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या बिग बॅश लीगच्या 36 व्या सामन्यादरम्यान मैदानात आग लागली. स्पर्धेतील हा सामना होबार्ट हरिकेन्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात खेळवण्यात आला. मैदानात आग लागताच पंचांनी तात्काळ सामना थांबवला.
WPL 2025 Schedule Out: चाहत्यांची प्रतीक्षा संपली! डब्ल्यूपीएलचा तिसरा हंगाम 'या' दिवसापासून होणार सुरू, एका क्लिकवर येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक
Nitin Kurheचाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. WPL च्या तिसऱ्या हंगामाची तारीख जाहीर झाली आहे. ही स्पर्धा 14 फेब्रुवारीपासून सुरू होईल. स्पर्धेतील पहिला सामना गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल.
Ilu Ilu 1998 Official Trailer Out: 90 च्या दशकातील प्रेमकहाणी सांगणाऱ्या 'इलू इलू' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; Elli AvrRam च्या मराठमोळ्या लूकने जिंकली प्रेक्षकांची मन (Watch Video)
Bhakti Aghavया चित्रपटात एली सोबत मीरा जगन्नाथ, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात,अंकिता लांडे, निशांत भावसार, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत या कलाकारांच्या भूमिका आहेत.
Chhaava Trailer and Release Date Out: विकी कौशल चा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' 14 फेब्रुवारीला येणार रसिकांच्या भेटीला
Dipali Nevarekarआज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी 'छावा' सिनेमाच्या ट्रेलर आणि सिनेमा रीलीज ची तारीख समोर आली आहे.
AUS W vs ENG W, 3rd ODI Match 2025 Mini Battle: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मिनी लढतीत 'हे' खेळाडू करु शकतात कहर, बदलू शकतात सामन्याचा मार्ग
टीम लेटेस्टलीदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान संघाने इंग्लंडचा 21 धावांनी पराभव केला. यासह, ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली आहे. आता तिसरा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया मालिकेत इंग्लंडला व्हाईटवॉश करण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे, इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना जिंकू इच्छितो.
Jitesh Sharma Flying Catch: विजय हजारे ट्रॉफीमध्ये जितेश शर्मा बनला 'फ्लाइंग मॅन', हवेत उडी मारून घेतला झेल ; Video Viral
Amol Moreविजय हजारे ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यात खेळला जात आहे. त्याच सामन्यात जितेशने एक शानदार झेल घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड जितेशच्या झेलद्वारे पॅव्हेलियनमध्ये परतला.
Encounter In South Bastar: भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश! छत्तीसगडमधील दक्षिण बस्तरमध्ये चकमकीत 12 नक्षलवादी ठार
Bhakti Aghavया कारवाईत तीन जिल्ह्यांमधील जिल्हा राखीव रक्षक (DRG), CRPF च्या एलिट जंगल युद्ध युनिटच्या पाच बटालियन, कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट अॅक्शन) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) 229 व्या बटालियनचा समावेश होता.
Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खानच्या चाहतीचं लीलावती हॉस्पिटल बाहेर खास पोस्टर; सिने निर्मात्यांना केलं अधिक रोमॅन्टिक सिनेमे करण्याचं आवाहन ( Watch Video)
Dipali Nevarekarसैफ अली खान वांद्रे च्या लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल असताना आता त्याच्या एका चाहतीने लक्ष वेधून घेतलं आहे.
Vijay Hazare Trophy 2025: विदर्भाचे महाराष्ट्रासमोर 381 धावांचे आव्हान, ध्रुव शोरे आणि यश राठोडचे शानदार शतके, कर्णधार करुण नायरचेही 44 चेंडूत 88 धावांची आक्रमक खेळी
Amol Moreध्रुव शोरे आणि यश राठोड दोघेही शतके ठोकून बाद झाले. ध्रुवने 114 धावा आणि यशने 116 धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर कर्णधार करुण नायर यांने आक्रमक पारी खेळली.
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कशी असेल टीम इंडिया? कोणाला मिळणार संधी कोणाचा पत्ता होणार कट
Nitin Kurheचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळेल आणि कोणाला नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. फक्त शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. या आयसीसी स्पर्धेसाठी भारतातील 15 खेळाडू कोण असू शकतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
Accident On Chakan-Shikrapur Highway: चाकण-शिक्रापूर महामार्गावर मद्यधुंद चालकाने 25 ते 30 वाहनांना कंटेनरने चिरडले, 4 जणांचा मृत्यू (Watch Video)
Bhakti Aghavकंटेनरने पोलिसांच्या वाहनांसह मार्गावरील अनेक वाहनांना धडक दिली. सध्या या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात कंटेनर अनेक वाहनांना धडकताना दिसत आहे. 30 ते 40 मोटारसायकलस्वारांच्या गटाने वेगात येणाऱ्या कंटेनरला थांबवण्याचा प्रयत्न केला. तथापि, चालक वेगाने गाडी चालवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Saif Ali Khan Health Update: सैफ अली खानची प्रकृती स्थिर; अभिनेत्याला 2 दिवसांत मिळणार डिस्चार्ज
Bhakti Aghavलीलावती रुग्णालयातील एका डॉक्टरने माध्यमांना सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची चौकशी सुरू असताना, प्राथमिक चौकशीत असे दिसून आले आहे की गेल्या काही दिवसांपासून खानच्या निवासस्थानी फरशी पॉलिश करण्याचे काम सुरू होते.
How To Buy India vs England T20I Series Tickets: भारत आणि इंग्लंड टी-20 मालिकेला 22 जानेवारीपासून होणार सुरुवात, कधी अन् कुठे करणार तिकिट बुक? किती आहे किंमत? एका क्लिकवर घ्या जाणून
Nitin Kurheमालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ कठीण आव्हान देण्याचा प्रयत्न करेल.
Saif Ali Khan Attacked: सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो आला समोर, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु
Amol Moreमुंबई पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित दिसले आहेत. मुंबई पोलिस अधिकाऱ्याने दावा केला की, आरोपी त्यापैकी एक असू शकतो. पोलिसांनी दोघांचाही शोध सुरू केला आहे.
NEET-UG 2025: नीट यूजी परीक्षा यंदा पेन आणि पेपर मोड मध्ये होणार
Dipali Nevarekar200 प्रश्नांच्या या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना 180 प्रश्न निवडणं आवश्यक आहे.
Pune Firing Case: पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात मोबाईलवर गेम खेळताना दोन मित्रांमध्ये वाद; मित्रावर गावठी कट्ट्यातून केला गोळीबार
Bhakti Aghavही घटना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या (Bharati Vidyapeeth Police Station) हद्दीत असलेल्या कॉलेजजवळ रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. आरोपीची ओळख पटली असून निलेश जाधव, असं या आरोपीचं नाव आहे. तो दाभाडीचा रहिवासी आहे.
Team India New Batting Coach: टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकामध्ये होणार मोठा बदल, बीसीसीआय करू शकते मोठी घोषणा
Nitin Kurheटीम इंडियाला ऑस्ट्रेलियन भूमीवर 3-1 असा पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर, बीसीसीआय कोचिंग युनिटमध्ये मोठे बदल करू शकते. संघात नवीन फलंदाजी प्रशिक्षक येऊ शकतो.
Tata Mumbai Marathon 2025 साठी मध्य रेल्वे, बेस्ट बस कडून विशेष सेवा चालवली जाणार
Dipali Nevarekarमॅरेथॉन दरम्यान A-78, A-89, A-105, A-106, A-108, A-112, A-123, A-132 आणि A-155 या मार्गांसाठी बस सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत.