ठळक बातम्या

Harbhajan Singh on Karun Nair Exclusion: करुण नायरची निवड न झाल्याने हरभजन सिंग नाराज, देशांतर्गत क्रिकेटच्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित

Nitin Kurhe

निवडकर्त्यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारताच्या संघात करुण नायरची निवड न केल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने देशांतर्गत क्रिकेटच्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफी 2024-25 मध्ये नायर उत्तम फॉर्ममध्ये होता आणि विदर्भाचा हा फलंदाज स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

Online PF Transfer Process: पीएफ ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया झाली सोपी, आधार-लिंक्ड UAN सह पीएफ हस्तांतरण कसे कराल? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

EPFO Reforms: ​​आधार-लिंक केलेल्या UAN साठी नियोक्ता हस्तक्षेप काढून पीएफ हस्तांतरण प्रक्रिया सुलभ झाली आहे. UAN शी आधार लिंक करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे, फायदे आणि पर्यायांबाबत जाणून घ्या.

ICC Champions Trophy 2025 All Squads: भारत, दक्षिण आफ्रिका ते न्यूझीलंड... आतापर्यंत जाहीर झालेल्या सर्व देशाचे संघ येथे पाहा

Nitin Kurhe

भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना 20 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील. तथापि, भारताव्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाने त्यांचे संघ जाहीर केले आहेत.

Donald Trump Plans India Visit: राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता

Bhakti Aghav

ट्रम्प यांचा हा दौरा या वर्षी एप्रिलमध्ये किंवा या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान मोदींना (PM Modi) या वसंत ऋतूमध्ये व्हाईट हाऊस बैठकीसाठी अमेरिकेला भेट देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आमंत्रण मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

Gujarat Shocker: आधी इंस्टाग्रामवर मैत्री, नंतर शारिरीक संबंध, गरोदर होताच गर्भपात करून अर्भक फेकले नाल्यात; प्रियकराला अटक

Jyoti Kadam

गुजरातमधील सुरतमध्ये पोलिसांना नाल्याजवळ एक अर्भक आढळले. या प्रकरणी पोलिसांनी 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे.

SEC vs DSG BBL 2024-25 Dream11 Team Prediction: आजचा सनरायझर्स ईस्टर्न केप आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यात होणार लढत, येथे पहा हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम 11 संघ

Nitin Kurhe

सनरायझर्स ईस्टर्न केपने आतापर्यंत स्पर्धेत 4 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये दोघांनाही 1 मध्ये विजय आणि 3 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सनरायझर्स ईस्टर्न केप संघ 5 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. दुसरीकडे, डर्बन सुपर जायंट्सने स्पर्धेत 4 सामने खेळले आहेत.

7th Pay Commission: सातवा वेतन आयोग महाराष्ट्रावर टाकतोय 3.5 लाख कोटी रुपयांचा बोजा, आठवा होणार डोईजड?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग गठीत करण्यास मंजुरी दिली. त्यामुळे महाराष्ट्रातही आता पुढचा वेतन आयोग स्थापन करावा अशी मागणी होत आहे. राज्यावर 7 वा वेतन आयोग आगोदरच मोठा आर्थिक भार टाकत असताना नवा आयोग स्थापन करावा का? अशी चर्चा होऊ लागली आहे.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष होऊन गेली. कमी गुंतवणूकीतून हजारो लाखोंचा नफा मिळतो.

Advertisement

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताची पत्रकार परिषद उशिरा का सुरू झाली? मोठे कारण आले समोर

Nitin Kurhe

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. ही पत्रकार परिषद दुपारी 12.30 वाजता होणार होती, पण ती होऊ शकली नाही. रोहित आणि आगरकर यांनी दुपारी 3 नंतर संघाची घोषणा केली.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असल्यास आपला अर्ज मागे कसा घ्याल?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना लाभार्थ्यास आपला अर्ज मागे घ्यायचा असेल आणि या योजनेद्वारे मिळणारा लाभ सोडायचा असेल तर काय करावे? त्यासाठी खालील माहिती जाणून घ्या.

Kho Kho World Cup 2025: भारताचा पुरुष आणि महिला संघ खो-खो विश्वचषकाच्या अंतिम फेरीत, 'या' संघासोबत होणार लढत

Nitin Kurhe

भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 66-16 असा पराभव केला, तर पुरुष संघाने 62-42 असा विजय मिळवला. महिला संघाने आक्रमण आणि बचाव दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आणि नेपाळविरुद्धच्या रोमांचक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.

Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खानवर हल्ला करणारा निघाला बांगलादेशी घुसखोर; विजय दास या खोट्या नावाचा वापर

टीम लेटेस्टली

सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तपासात आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचे आढळून आले आहे. ठाण्यातून आरोपील अटक करण्यात आली आहे.

Advertisement

Bomb Threat in Dharavi: धारावीत बॉम्ब ठेवल्याचा मुंबई पोलिसांना धमकीचा फोन; कॉलरच्या शोधासाठी तपास सुरू

Jyoti Kadam

धारावीतील राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना रविवारी सकाळी आला. त्यानंतर पोलिसांनी परिसराचा तपास केला मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू पोलिसांना आढळली नाही.

TikTok Ban in US: अमेरिकेत टिकटॉक बंदी, Divestiture Law अन्वये कारवाई

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अमेरिकेत डिव्हेस्टिचर कायदा लागू झाल्यामुळे TikTok बंद झाले आहे. अनेक वापरकर्त्यांनी जेव्हा टिक टॉक वापरण्याचा प्रयत्न केला तेव्हा, त्यांना स्क्रिनवर ते बंद झाल्याचा संदेश पाहायला मिळाला.

MLS vs HBH BBL 2024-25 Dream11 Team Prediction: आज मेलबर्न स्टार्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात रंगणार जबरदस्त सामना, येथे पाहा हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम 11 संघ

Nitin Kurhe

मेलबर्न स्टार्सने आतापर्यंत स्पर्धेत 9 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ते 4 विजय आणि 5 मध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. पॉइंट टेबलमध्ये मेलबर्न स्टार्स संघ 8 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, होबार्ट हरिकेन्सने स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.

Prayagraj: प्रवाशांकडून रेल्वेच्या चादरी चोरण्याचा प्रयत्न; कर्मचाऱ्यांनी पकडले रंगेहाथ, सामानात लपवल्या बेडशीट (Video)

Jyoti Kadam

रेल्वेच्या चादरी चोरल्या जाण्याचा एक व्हिडीओ प्रयागराजमधून समोर आला आहे. प्रवाशांना त्यांच्या सामानात ट्रेनच्या बेडशीट लपवताना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Advertisement

Mumbai Marathon 2025: मुंबई मॅरेथॉनला सीएसएमटी येथून सुरुवात, पुरुष गटात Sawan Barwal तर महिला गटात Stanzin Dolkar यांची जोरदार कामगिरी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

टाटा मुंबई मॅरेथॉन 2025 ला रविवारी (19 जानेवारी) भव्यतेने सुरुवात झाली, ज्यात देशभरातील हजारो सहभागी झाले. हाफ मॅरेथॉन विजेत्यांची घोषणा आधीच करण्यात आली असून पुरुष गटात सावन बरवालने अव्वल स्थान पटकावले असून महिला गटात स्टॅन्झिन डोलकर आघाडीवर आहे.

Horoscope Today राशीभविष्य, रविवार 19 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, रविवार 19 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Saif Ali Khan Attacker Arrested: सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; आरोपीला ठाण्यातून अटक, दिली गुन्ह्याची कबुली

Jyoti Kadam

सैफ अली खान हल्ला प्रकरणात अखेर तीन दिवसांनी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातून आरोपील अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबूली दिली आहे.

PAK vs WI, 1st Test Day 3 Live Streaming: थोड्याच वेळात तिसऱ्या दिवसाचा खेळाला होणार सुरुवात, भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार; येथे घ्या जाणून

Nitin Kurhe

वेस्ट इंडिज क्रिकेट संघ 18 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिली कसोटी मालिका खेळत आहे. वेस्ट इंडिजने 2006 मध्ये कसोटी मालिकेसाठी शेवटचा पाकिस्तानचा दौरा केला होता. या मालिकेत पाकिस्तानची कमान शान मसूदच्या हातात आहे. तर, वेस्ट इंडिजचे नेतृत्व क्रेग ब्रेथवेटकडे आहे.

Advertisement
Advertisement