ठळक बातम्या

Rohit Sharma Ranji Trophy: रोहित शर्मा 10 वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये परतणार

Amol More

रोहित शर्मा 10 वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये परतणार आहे, यासह तो गेल्या 17 वर्षांत रणजी सामना खेळणारा पहिला भारतीय कर्णधारही बनेल. एक खास गोष्ट म्हणजे रोहित शर्मा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईकडून खेळणार आहे.

PM Narendra Modi Congratulates US President Trump: ' दोन्ही देशांच्या हितासाठी पुन्हा एकत्र काम करू' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांचं अभिनंदन

Dipali Nevarekar

डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख 'डिअर फ्रेंड' असा करत पुन्हा आपण एकत्र काम करू असा आशावाद देखील पीएम मोदी यांनी व्यक्त केला आहे.

SL vs AUS 1st Test 2025: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात सामील होण्यासाठी स्टीव्ह स्मिथ तंदुरुस्त

Amol More

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान गॅले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन कसोटी सामने खेळले जातील. यानंतर, 12 आणि 14 फेब्रुवारी रोजी कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर दोन एकदिवसीय सामने खेळवले जातील.

Donald Trump यांनी अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्ष पदाची घेतली शपथ; J D Vance हे US Vice President म्हणून शपथबद्ध (Watch Video)

Dipali Nevarekar

अमेरिकेला संबोधताना डोनाल्ड ट्र्म्प यांनी अमेरिकेचा सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे असं म्हटलं आहे. आता अमेरिकेची अधोगती संपणार आहे असेही ते म्हणाले आहेत.

Advertisement

Saif Ali Khan Attack Case मध्ये आरोपी Mohammad Shariful Islam Shehzad चा छडा लावणार्‍या 75 जणांच्या टीमचे Joint CP Satyanarayan Chaudhary कडून विशेष कौतुक

Dipali Nevarekar

Mohammad Shariful Islam Shehzad हा बांग्लादेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

IND vs ENG T20I Series 2025 Live Telecast On DD Sports: टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड टी20 मालिकेचे थेट प्रक्षेपण फ्री डिशवर उपलब्ध असेल का? संपूर्ण माहिती येथे घ्या जाणून

Amol More

भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी टी-20 मालिका भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपित केली जाईल. प्रेक्षक लाईव्ह टेलिव्हिजनवर या रोमांचक मालिकेचा आनंद घेऊ शकतात.

Rahul Shewale On Maharashtra Politics: ठाकरे गटाचे 10, कॉंग्रेसचे 10 आमदार संपर्कात; 23 जानेवारीला पुन्हा राजकीय भूकंप होऊ शकतो - राहुल शेवाळे यांचा दावा

Dipali Nevarekar

ठाकरे गटाचे 10, कॉंग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

Virat Kohli Ranji Trophy: विराट कोहलीची रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमनाची तारीख जाहीर

Amol More

विराट कोहलीने 2012 मध्ये शेवटचा रणजी सामना खेळला होता, पण आता रिपोर्ट्सनुसार, तो 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणार आहे. दिल्लीचा संघ लीग टप्प्यातील शेवटचा सामना रेल्वेविरुद्ध खेळेल.

Advertisement

Assault and Extortion in Bopdev Ghat: पुण्यात बोपदेव घाट परिसरात मारहाण-खंडणी च्या गुन्ह्यात 7 गुन्हेगार अटकेत; कोंढवा पोलिसांनी काढली परेड

Dipali Nevarekar

चौकशीत अटक करण्यात आलेल्या संशयितांनी मारहाण आणि खंडणीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहे.

Donald Trump साठी पंतप्रधान मोदींचे 'गुप्त पत्र' घेऊन पोहोचले S Jaishankar; शपथविधीनंतर करणार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना सुपूर्द

Bhakti Aghav

सूत्रांचा दावा आहे की, जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींचे एक पत्रही सोबत आणले आहे, जे ते ट्रम्प यांना देतील.

Cricketer Murder: कोलकातामध्ये क्रिकेटपटू देव घोषची हत्या, 17 वर्षीय खेळाडूला ड्रग्ज देऊन हत्या

Amol More

घोषच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की कोलकाता आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांनी बेपत्ता व्यक्तीचा गुन्हा नोंदवण्यास नकार दिला आहे.

Naxals Killed In Encounter: छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 2 महिला नक्षलवादी ठार; कोब्रा कमांडो जखमी

Bhakti Aghav

गरियाबंद जिल्ह्यात (Gariaband District) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत (Encounter) सोमवारी दोन महिला नक्षलवादी ठार झाले. तथापी, सीआरपीएफच्या एलिट कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शनचा एक जवान जखमी झाला, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

Ajinkya Rahane Captain: अजिंक्य रहाणेवर नवीन जबाबदारी, या संघाचे करणार नेतृत्व

Amol More

आता रोहित शर्मा 10 वर्षांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार हे देखील निश्चित झाले आहे. रोहितचीही 17 सदस्यीय संघात निवड झाली आहे. रोहित मैदानावर उतरताच इतिहास रचला जाईल. खरं तर, 17 वर्षांनंतर एक भारतीय कर्णधार रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार आहे.

Fire At Rubber Factory in Kolkata: कोलकातामधील रबर कारखान्यात भीषण आग; घटनास्थळी 12 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल (Watch Video)

Admin Marathi

आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असताना 12 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. अग्निशमन दल आग विझवण्याचे काम करत आहे.

Asha Bhosle यांनी Choreographer Bosco Martis कडून घेतले Tauba Tauba Hook Step चे धडे; पहा 91 व्या वर्षीय गायिकेचा थक्क करणारा उत्साह (Watch Video)

Dipali Nevarekar

बॉस्को मार्टिस ने आशा भोसले यांना 'तौबा तौबा' ची हूक स्टेप शिकवत त्यांच्याकडून आशिर्वादही घेतले.

UGC NET Admit Card 2025: यूजीसी नेट च्या सुधारित वेळापत्राची नवी हॉलतिकीट्स जारी; ugcnet.nta.ac.in वरून अशी करा डाऊनलोड

Dipali Nevarekar

UGC NET च्या परीक्षेला सामोरे जाणार्‍या विद्यार्थ्यांना आता त्यांचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख यांच्या आधारे अधिकृत वेबसाईट वरून हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे.

Advertisement

Soldier Killed In Encounter: जम्मू आणि काश्मीरच्या Sopore मध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद

Bhakti Aghav

गोळीबारादरम्यान, एक सैनिक जखमी झाला. त्याला 92 बेस आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तथापि, जखमी सैनिकाचा आज मृत्यू झाला.

AUS W vs ENG W 1st T20I 2025 Scorecard: ऑस्ट्रेलिया महिला संघाने इंग्लंडला 57 धावांनी हरवून 1-0 ने घेतली आघाडी, बेथ मुनीची तुफानी खेळी

Amol More

ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 7 बाद 198 धावा केल्या, ज्यामध्ये बेथ मूनीच्या 75 धावांचा समावेश होता. मुनीने 51 चेंडूत आपली खेळी खेळली आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. याशिवाय, ताहलिया मॅकग्राने 9 चेंडूत 26 धावा आणि फोबी लिचफिल्डने 20 चेंडूत 25 धावा केल्या,

Makar Sankranti Haldi Kunku Invitation Format: हळदी कुंकवाचं आमंत्रण WhatsApp Messages, SMS द्वारा शेअर करत मैत्रिणींना द्या निमंत्रण

टीम लेटेस्टली

मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमी पर्यंत चालतो. यामध्ये तुमच्या वेळेनुसार हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. यंदा रथसप्तमी 4 फेब्रुवारी पर्यंत आहे.

Veer Pahariya कोण आहे? महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू आणि सारा अली खानचा Ex-Boyfriend स्काय फोर्स चित्रपटातून करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण

Bhakti Aghav

वीर पहारियाचा जन्म 1995 मध्ये सोबो फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड या मीडिया आणि प्रोडक्शन कंपनीच्या मालक स्मृती शिंदे यांच्या पोटी झाला. वीर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुप्रसिद्ध राजकारणी सुशीलकुमार शिंदे यांचे नातू आहेत. वीर कदाचित अभिनेत्री सारा अली खानसोबतच्या त्याच्या पूर्वीच्या नात्यासाठी देखील ओळखला जातो.

Advertisement
Advertisement