ठळक बातम्या
Viral Video: रेल्वेतील किळसवाना प्रकार आला समोर! व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ट्रेनमध्ये चहा पिणे कराल बंद, लोक म्हणाले, 'आजपासून ट्रेनमध्ये चहा पिणे बंद करा'
Shreya Varkeभारतीय रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. अनेक जण काही तास प्रवास करतात, तर अनेक प्रवासी अनेक दिवस ट्रेनमधून प्रवास करतात. या काळात दुसरा कोणताही पर्याय नसल्याने लोक रेल्वेत विकले जाणारे चहा-नाश्ता खाऊन जगतात. रोज शेकडो लोक विचार न करता ट्रेनमध्ये विकला जाणारा चहा पितात, कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो आणि हे लोक आपल्या घरापासून दूर असतात.
Sushant Singh Rajput 39th Birth Anniversary: सुशांत सिंह राजपूतचा जयंतीनिमित्त जाणुन घ्या, त्याचे संघर्ष आणि इंडस्ट्रीतील त्याचे योगदान, टीव्ही ते बॉलीवूडपर्यंतचा प्रवास!
Shreya Varkeसुशांत सिंह राजपूतची आज 39 वी जयंती आहे आणि या खास प्रसंगी आपण त्याचा संघर्ष, त्याचे योगदान आणि चित्रपटसृष्टीतील त्याचे महत्वाचे स्थान आठवतो. सुशांतने आपल्या अप्रतिम अभिनय क्षमतेने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर कोट्यवधींच्या हृदयात कायमचा ठसा उमटवला. त्यांचे जीवन प्रेरणादायी आहे जे आपल्याला मोठी स्वप्ने पाहण्यास आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास शिकवते. सुशांत सिंह राजपूतसाठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणे सोपे नव्हते.
Dr. Kisan Maharaj Sakhare Passes Away: ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन; पुण्यात वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
टीम लेटेस्टलीसाखरे महाराज यांनी क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलेले होते. ज्ञानेश्वरीच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संत विचारांची प्रभावी मांडणी केली.
Durban Super Giants vs MI Cape Town SA20 2025 Live Streaming: डर्बन सुपर जायंट्स आणि एमआय केप टाउन यांच्यात होणार रोमांचक सामना, भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Jyoti KadamSA20 2025 चा 16 वा सामना आज म्हणजेच 21 जानेवारी रोजी डर्बन सुपर जायंट्स आणि एमआय केपटाऊन यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना डर्बनमधील किंग्जमीड येथे खेळला जाईल.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, पात्र महिलांना प्रतिमहिना मिळणार 2100 रुपये; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLadki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना देत असलेल्या 1500 रुपयांचा निधी वाढून तो 2100 रुपये करणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी म्हटले आहे. येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबत विचार केला जाणार असल्याचे मंत्र्यांनी म्हटले.
Same-Sex Relations: 'मुलीशी लग्न करू नका, पालकांसोबत भावना शेअर करा'; Premanand Maharaj यांनी दिला समलैंगिक संबंधांवर संवेदनशील संदेश, व्हिडीओ व्हायरल (Watch)
Prashant Joshiएका तरुणाने महाराजांना एक अतिशय संवेदनशील प्रश्न विचारला- तो मुलींपेक्षा मुलांकडे आकर्षित होतो, परंतु त्याच्या पालकांची इच्छा आहे की त्याने मुलीशी लग्न करावे. यावर प्रेमानंदजी महाराजांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
India vs Malaysia ICC Under 19 Womens T20 WC 2025 Toss Update: भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, दोन्ही संघांचे प्लेइंग 11 येथे पहा
Jyoti Kadamभारतीय महिला अंडर 19 आणि मलेशिया महिला अंडर 19 संघातील सामना क्वालालंपूर येथील बायुमास ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Maharashtra State Lottery: 'महाराष्ट्र राज्य लॉटरी' संकटात; राज्य शासनाचा लॉटरी बंद करण्याचा निर्णय; संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
Jyoti Kadamमहाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेने बंदीच्या निर्णयाला विरोध करत उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. लॉटरी बंद झाल्यास आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलू असे संघटनेने म्हटले आहे.
H1B Visa Row: एच-१बी व्हिसावरून 'रिपब्लिकन'मध्ये मतभेद! जाणून घ्या काय आहे ट्रम्प यांची भुमिका आणि त्याचा फटका कोणाला बसणार?
Shreya Varkeडोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली असून आता त्यांचे नवे सरकार कठोर इमिग्रेशन कायदे लागू करण्याच्या तयारीत आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षात एच-१बी व्हिसाबाबत मतभेद समोर येत आहेत. हा व्हिसा टेक्निकल क्षेत्रासारख्या विशेष क्षेत्रात काम करणाऱ्या परदेशी व्यावसायिकांसाठी आहे. एच-१बी व्हिसामुळे परदेशी कामगारांना अमेरिकेत तांत्रिक आणि विशेष क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. हा व्हिसा 3 वर्षांसाठी दिला जातो, जो 3 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर ट्रेन व्यावसायिक रनसाठी सज्ज; अनेक विभागांमध्ये यशस्वी चाचण्या पूर्ण
Prashant Joshiया ट्रेनसाठी रेल्वेचे विशिष्ट मार्ग अद्याप निश्चित झालेले नसले तरी, वंदे भारतची स्लीपर ट्रेनसाठी मुंबई-दिल्ली मार्गाला भारतीय रेल्वेचे प्राधान्य असल्याचे सूत्रांकडून समजते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, विविध कार्यप्रदर्शन आणि सुरक्षितता मापदंडांची चाचणी करून, विविध विभागांमध्ये 28 दिवसांच्या कालावधीत चाचण्या घेण्यात आल्या.
HBH vs SYS Qualifier BBL 2025 Dream11 Team Prediction: होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील सामन्यापूर्वी पिच रिपोर्ट, हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम11 संघ जाणून घ्या
Jyoti Kadamबिग बॅश लीग 2024-25 चा क्वालिफायर सामना आज 21 जानेवारी रोजी होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल येथे खेळला जाईल.
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेने माहीम ते वांद्रे दरम्यान पूल पुनर्बांधणीसाठी 24 ते 26 जानेवारीदरम्यान मेगा ब्लॉक, जाणुन घ्या सविस्तर माहिती
Shreya Varkeपश्चिम रेल्वेने माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी २४ व २५ जानेवारी आणि २५ व २६ जानेवारी रात्री मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे शुक्रवार/शनिवारच्या रात्री १२७ उपनगरीय सेवा रद्द राहतील, तर शनिवार-रविवारच्या रात्री सुमारे १५० उपनगरीय सेवा रद्द राहतील. याशिवाय सुमारे ६० उपनगरीय सेवा अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत धीम्या मार्गावर माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Warmest January Month: नवीन वर्ष सुरू झाल्यापासून मुंबईत सातत्याने तापमान वाढ; जानेवारी 2025 ठरला शहराने अनुभवलेल्या सर्वात उष्ण महिन्यांपैकी एक
टीम लेटेस्टलीआयएमडी मुंबईने शनिवार 25 जानेवारीपर्यंत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. जर पारा 36 अंश सेल्सिअसवर पोहोचला तर, या वर्षी दुसऱ्यांदा, 2016 नंतरचा शनिवार हा जानेवारीचा सर्वात उष्ण दिवस असेल.
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamराज्यात मटका, जुगार अशा व्यसनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. 12 एप्रिल 1969 स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे.
Is Taylor Swift Set to Perform in India? टेलर स्विफ्ट पहिल्यांदाच जीत अदानी आणि दिवा शाह यांच्या लग्नात भारतात परफॉर्म करणार ? जाणुन घ्या, सत्य
Shreya Varkeटेलर स्विफ्टच्या चाहत्यांसाठी एक रोमांचक बातमी आहे. पॉपची राणी टेलर स्विफ्ट पहिल्यांदाच भारतात परफॉर्म करणार आहे. झालात ना चकित? न्यूज 18 शोशाने दिलेल्या वृत्तानुसार, जीत अदानी (गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा) आणि दिवा शाह यांच्या भव्य विवाहसोहळ्यामध्ये ती परफॉर्म करणार आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलंत! आधीच चर्चा सुरू असलेल्या या लग्नात टेलर विवाहपूर्व सेलिब्रेशनचे नेतृत्व करणार आहे.
Ladki Bahin Yojana: महायुतीच्या विजयात राज्यातील महिलांचा मोठा वाटा; शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींच्या हस्ते भव्य नागरी सत्कार
टीम लेटेस्टलीहिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी शिवसेनेकडून वांद्रे कुर्ला संकुल येथे हा सत्कार सोहळा आयोजित केल्याची माहिती शिवसेना उपनेते राहुल शेवाळे यांनी दिली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Hobart Hurricanes vs Sydney Sixers Qualifier BBL 2025 Live Streaming: होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात बिग बॅश लीग 2024-25 चा क्वालिफायर सामना, भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
Jyoti Kadamबिग बॅश लीग 2024-25 चा क्वालिफायर सामना आज 21 जानेवारी रोजी होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल येथे खेळला जाईल. या स्पर्धेत होबार्ट हरिकेन्सने शानदार कामगिरी केली.
Donald Trump Executive Orders: अमेरिका WHO मधून बाहेर, TikTok ला दिलासा, बिडेन प्रशासनाचे निर्णय रद्द; डोनाल्ड ट्रम्प यांची पहिल्याच दिवशी अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी
Prashant Joshiवृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालानुसार, कार्यकारी आदेश हा एक असा आदेश आहे जो अमेरिकेचे अध्यक्ष एकतर्फी जारी करू शकतात. हे कायद्याप्रमाणे प्रभावी आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात अनेक मोठे कार्यकारी आदेश जारी केले होते.
Saif Ali Khan News: अभिनेता सैफ अली खानला आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
Shreya Varkeबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अभिनेत्याला आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगे यांनी सैफ अली खानला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. प्राथमिक माहितीनुसार डिस्चार्ज ची कागदपत्रे तयार करण्यात आली असून आज सकाळी १० नंतर त्यांना केव्हाही डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.
India Women U19 vs Malaysia Women U19 Live Streaming: दुबळ्या मलेशिया संघासमोर मजबूत भारतीय संघाचे मोठे आव्हान;भारतात सामना कधी आणि कुठे पहाल?
Jyoti Kadamभारतीय महिला संघाने वेस्ट इंडिज महिलांचा नऊ विकेट्सने पराभव करून पहिला सामना जिंकला. गोलंदाजांनी विंडीजला फक्त 4 धावांत गुंडाळले आणि नंतर 4.2 षटकांत लक्ष गाठले. भारतीय संघाचा दुसरा सामना मलेशियासोबत होत आहे.