ठळक बातम्या

Fire At Rubber Factory in Kolkata: कोलकातामधील रबर कारखान्यात भीषण आग; घटनास्थळी 12 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल (Watch Video)

Admin Marathi

आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असताना 12 हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. अग्निशमन दल आग विझवण्याचे काम करत आहे.

Asha Bhosle यांनी Choreographer Bosco Martis कडून घेतले Tauba Tauba Hook Step चे धडे; पहा 91 व्या वर्षीय गायिकेचा थक्क करणारा उत्साह (Watch Video)

Dipali Nevarekar

बॉस्को मार्टिस ने आशा भोसले यांना 'तौबा तौबा' ची हूक स्टेप शिकवत त्यांच्याकडून आशिर्वादही घेतले.

UGC NET Admit Card 2025: यूजीसी नेट च्या सुधारित वेळापत्राची नवी हॉलतिकीट्स जारी; ugcnet.nta.ac.in वरून अशी करा डाऊनलोड

Dipali Nevarekar

UGC NET च्या परीक्षेला सामोरे जाणार्‍या विद्यार्थ्यांना आता त्यांचा अ‍ॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख यांच्या आधारे अधिकृत वेबसाईट वरून हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे.

Soldier Killed In Encounter: जम्मू आणि काश्मीरच्या Sopore मध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद

Bhakti Aghav

गोळीबारादरम्यान, एक सैनिक जखमी झाला. त्याला 92 बेस आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तथापि, जखमी सैनिकाचा आज मृत्यू झाला.

Advertisement

AUS W vs ENG W 1st T20I 2025 Scorecard: ऑस्ट्रेलिया महिला संघाने इंग्लंडला 57 धावांनी हरवून 1-0 ने घेतली आघाडी, बेथ मुनीची तुफानी खेळी

Amol More

ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 7 बाद 198 धावा केल्या, ज्यामध्ये बेथ मूनीच्या 75 धावांचा समावेश होता. मुनीने 51 चेंडूत आपली खेळी खेळली आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. याशिवाय, ताहलिया मॅकग्राने 9 चेंडूत 26 धावा आणि फोबी लिचफिल्डने 20 चेंडूत 25 धावा केल्या,

Makar Sankranti Haldi Kunku Invitation Format: हळदी कुंकवाचं आमंत्रण WhatsApp Messages, SMS द्वारा शेअर करत मैत्रिणींना द्या निमंत्रण

टीम लेटेस्टली

मकर संक्रांतीपासून सुरू झालेला हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमी पर्यंत चालतो. यामध्ये तुमच्या वेळेनुसार हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. यंदा रथसप्तमी 4 फेब्रुवारी पर्यंत आहे.

Veer Pahariya कोण आहे? महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू आणि सारा अली खानचा Ex-Boyfriend स्काय फोर्स चित्रपटातून करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण

Bhakti Aghav

वीर पहारियाचा जन्म 1995 मध्ये सोबो फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड या मीडिया आणि प्रोडक्शन कंपनीच्या मालक स्मृती शिंदे यांच्या पोटी झाला. वीर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुप्रसिद्ध राजकारणी सुशीलकुमार शिंदे यांचे नातू आहेत. वीर कदाचित अभिनेत्री सारा अली खानसोबतच्या त्याच्या पूर्वीच्या नात्यासाठी देखील ओळखला जातो.

Virat Kohli Spotted At Gateway of India: अलिबागला जाण्यासाठी विराट कोहली पुन्हा एकदा गेटवे ऑफ इंडियावर बोटीतून प्रवास करताना दिसला, पहा व्हिडिओ

Amol More

विराटचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आणि गेटवे ऑफ इंडिया येथे त्याच्या उपस्थितीबद्दल ते उत्सुक दिसत होते.

Advertisement

Satta Matka: सट्टेबाजीच्या आहारी जाणं तुम्हांला बनवू शकतं कंगाल; या मोहजाळ्यात अडकण्यापूर्वी जाणून घ्या खास गोष्टी

टीम लेटेस्टली

यश मिळेल या आशेतून अधिक पैसे गमावले जातात. पुढील वेळेस नुकसान भरून काढणारं यश मिळेल या अपेक्षेतूनच व्यक्ती या खेळाच्या आहारी जाते.

Mohammed Shami Nets Practice: दुखापतीनंतर मोहम्मद शमी शानदार कमबॅकसाठी सज्ज, नेटमध्ये केला जोरदार सराव

Amol More

भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूवरील मालिकेच्या तयारीत पूर्णपणे गुंतलेला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे.

Uddhav Thackeray Meets Sharad Pawar: स्थानिक निवडणुकांबाबतच्या महाविकास आघाडीतील मतभेदाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट (Video)

Prashant Joshi

विरोधी आघाडीचे शिल्पकार पवार, एमव्हीएमधील अशांतता शांत करण्यासाठी पुढे आले असल्याचे दिसत आहे. आजच्या बैठकीवेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले.

Vinod Kambli Struggles to Walk: विनोद कांबळीला चालताही येत नव्हते; पत्नी अँड्रियाच्या 'त्या' कृतीने जिंकली अनेकांची मने (Watch Video)

Jyoti Kadam

वानखेडे स्टेडियमच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या भव्य कार्यक्रमातील विनोद कांबळींचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्यांना चालण्यास त्रास होत असताना त्यांच्या पत्नीने त्यांना आधार दिला असा हा व्हिडीओ आहे.

Advertisement

Pune Shocker: लग्नाच्या नावाखाली विवाहित व्यक्तीने केली महिला डॉक्टरची फसवणूक; 10 लाखही उकळले, मानसिक धक्क्यामुळे तरुणीची आत्महत्या

Prashant Joshi

अहवालानुसार, पल्लवी पोपट फडतरे असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. तिचे वय 25 वर्षे होते. कुलदीप आदिनाथ सावंत असे महिला डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कुलदीप सावंतविरुद्ध पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

8th Pay Commission: आठवं वेतनआयोग समितीच्या स्थापनेला मंजूरी मिळाल्यानंतर कोविड काळात गोठवलेल्या 18 महिन्यांचा DA मिळण्याचा आशा पल्लवित

Dipali Nevarekar

जर सरकारने हा फ्रीझ केलेला डीए/ डीआर रीलीज करण्याचा निर्णय घेतल्यास केंद्र सरकारी लेव्हल-1 श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 11,880 रुपये ते 37,554 रुपये एवढे DA Arrears मिळू शकते. तर, लेव्हल-13 श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 1,23,100 रुपये ते 2,15,000 रुपये Arrears मिळण्याचा अंदाज आहे.

Who Is Neeraj Chopra Wife Himani Mor: नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोर आहे तरी कोण? टेनिस खेळाडूबद्दल घ्या जाणून

Jyoti Kadam

भारताचा स्टार भालाफेक पटू नीरज चोप्राने टेनिसपटू हिमानी मोरसोबत लग्न केले आहे. नीरजने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नीरजची पत्नी हिमानीबद्दल जाणून घेण्याची अनेकांना इच्छा आहे.

Maharashtra Bus Shortage: मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात सार्वजनिक बसेसची गंभीर कमतरता; 44 पैकी 30 शहरांमध्ये अजूनही बस सेवा नाही, राज्यात किमान 24 हजार नवीन गाड्यांची गरज- Reports

Prashant Joshi

अहवालानुसार, महाराष्ट्रातील 44 पैकी 30 शहरांमध्ये औपचारिक बस सेवा नाही. उर्वरित 14 शहरांमध्ये बस सेवा अत्यंत मर्यादित आहेत. राज्यात किमान 24 हजार नवीन बसेसची गरज आहे. या बसेसमुळे वाहतूक समस्या तर कमी होईलच शिवाय पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement

Rishabh Pant Named LSG New Captain: लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी ऋषभ पंतची नवीन कर्णधार म्हणून केली नियुक्ती

Amol More

Elephant Attacked Bike Rider: जंगलात हत्तीचा दुचाकीस्वारावर हल्ला; पहा धक्कादायक व्हिडिओ

Bhakti Aghav

एका हत्तीने अचानक एका दुचाकीस्वारावर हल्ला केला. ही घटना शनिवारी घडल्याचे सांगितले जात आहे. आपल्या कुटुंबासह दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीवर जंगलातून येणाऱ्या हत्तीने अचानक हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

New Zealand Women vs Nigeria Women T20 Scorecard: महिला टी-20 विश्वचषकात नायजेरियाने रचला इतिहास, न्यूझीलंडला 2 धावांनी हरवून दिला मोठा धक्का

Amol More

आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक 2025 चा 11 वा सामना न्यूझीलंड महिला 19 वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि नायजेरिया महिला 19 वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात सारावाक क्रिकेट मैदान, सारावाक येथे खेळवण्यात आला. या सामन्यात नायजेरियाने न्यूझीलंडला 2 धावांनी हरवून इतिहास रचला

Amritsari Kulcha Viral Video: देशी तूपात बुडवलेल्या अमृतसरी कुलचाची क्लिप व्हायरल, लोकांनी व्हिडिओ पाहुन सांगितले कि - 'हृदयविकाराचा झटका येईल'

Shreya Varke

भारत आपल्या जीवंत स्ट्रीट फूड संस्कृतीसाठी ओळखला जातो, जो खाद्यप्रेमींसाठी विविध रोमांचक आणि अद्वितीय संयोजन प्रदान करतो. नुकताच अमृतसरमध्ये एका फेरीवाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. फूड ब्लॉगर करण दुआने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला आणि खवय्यांच्या आरोग्याची चिंता वाढली. व्हायरल व्हिडिओमध्ये विक्रेते चण्यासोबत कुल्चा सर्व्ह करताना दिसत आहेत, पण प्रेक्षकांना धक्का बसला तो म्हणजे त्यावर ओतलेले देशी तूप टाकल्याचे होते.

Advertisement
Advertisement