PM Narendra Modi Congratulates US President Trump: ' दोन्ही देशांच्या हितासाठी पुन्हा एकत्र काम करू' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांचं अभिनंदन

डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख 'डिअर फ्रेंड' असा करत पुन्हा आपण एकत्र काम करू असा आशावाद देखील पीएम मोदी यांनी व्यक्त केला आहे.

Donald Trump With PM Modi (फोटो सौजन्य - X/@IvankaNews_)

अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्ष पदी पुन्हा डोनाल्ड ट्र्म्प विराजमान झाले आहे. अमेरिकेत आज त्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर X वर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख 'डिअर फ्रेंड' असा करत पुन्हा आपण एकत्र काम करू असा आशावाद देखील व्यक्त केला आहे. Donald Trump यांनी अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्ष पदाची घेतली शपथ; J D Vance हे US Vice President म्हणून शपथबद्ध (Watch Video).   

पीएम मोदींकडून डोनाल्ड ट्र्म्प यांचे अभिनंदन 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now