ठळक बातम्या

IND vs ENG 2nd T20I 2025: दुसऱ्या टी-20 आधी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सामन्यासाठी मिळणार मोफत बस आणि मेट्रो प्रवासाचा लाभ

Nitin Kurhe

पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या (Jos Buttler) खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करत आहे.

Mumbai Ram Mandir Station Rape Case: गुप्तांगात दगड, सीजेरियन ब्लेडणे हल्ला; 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार, मुंबईतील राम मंदिर परिसरातील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई येथील राम मंदिर स्टेशन परिसरात एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचे वृत्त आहे. आरोपीने पीडितेच्या गुप्तांगात दगड भरले आणि सीझेरियन ब्लेडणे तिच्यावर हल्ला केल्याचे समजते.

IND vs ENG 2nd T20I 2025: दुसऱ्या टी-20 मध्येही मोहम्मद शमीला संघात मिळणार नाही स्थान? मोठे कारण आले समोर

Nitin Kurhe

IND vs ENG: कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. आता, चेन्नईमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात शमीला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात येवु शकते.

BMC Election 2025: उद्धव ठाकरे मुंबईत स्वबळावर लढणार? शरद पवार यांनी दिला भेटीचा दाखला; वाचा सविस्तर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

उद्धव ठाकरे यांच्यासबत दोन दिवसांपूर्वी आपली भेट झाली. या भेटीत त्यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत भाष्य केले. पण त्यात टोकाची भूमिका नव्हती, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Advertisement

Karnataka Man Tested Positive For Monkeypox: कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण; दुबईहून आल्यावर आजाराची झाली पुष्टी

Prashant Joshi

दुबईत 19 वर्षे काम केल्यानंतर 17 जानेवारीला ही व्यक्ती मंगळुरूला परतली होती. ताप आणि पुरळ आल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

HC on Use Of Loudspeakers: 'लाउडस्पीकरचा वापर कोणत्याही धर्मासाठी आवश्यक नाही'; ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन होत असल्यास कारवाई करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

Prashant Joshi

याबाबत वारंवार उल्लंघन केल्याबद्दल, कलम 70 अंतर्गत लाऊडस्पीकर आणि ॲम्प्लीफायर जप्त करा आणि उल्लंघन करणाऱ्यांना दिलेल्या परवानग्या रद्द करा, असे न्यायाधीशांनी सांगितले. हायकोर्टाने राज्य सरकारला ध्वनी पातळी नियंत्रित करण्यासाठी स्वयं-डेसिबल मर्यादेसह कॅलिब्रेटेड ध्वनी प्रणालीसह यंत्रणा अवलंबण्याचे निर्देश धार्मिक संस्थांना देण्यास सांगितले आहे.

Virender Sehwag Divorce: वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांचं 21 वर्षांचे नातं तुटणार? दोघेही लवकरच घेणार घटस्फोट - रिपोर्ट

Nitin Kurhe

वीरेंद्र सेहवाग आणि त्यांची पत्नी आरती अहलावत यांचं 21 वर्षांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. या जोडप्याचे 2004 मध्ये दिल्लीत लग्न झाले आणि त्यांना दोन मुले आहेत.

Mumbai's Vada Pav Best Sandwiches: मुंबईचा वडा पाव जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत; काय आहे क्रमवारी? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Best Sandwiches in the World: वडा पाव, आयकॉनिक मुंबईचे स्ट्रीट फूड, टेस्ट ॲटलसच्या 2025 च्या यादीत 39 व्या स्थानावर आहे जगातील सर्वोत्तम सँडविचपैकी एक. त्याची उत्पत्ती आणि जागतिक स्तरावरील कामगिरी याबाबत घ्या जाणून.

Advertisement

Horoscope Today राशीभविष्य, शुक्रवार 24 जानेवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शुक्रवार 24 जानेवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Nasal Spray For Depression Treatment: डिप्रेशनच्या उपचारासाठी बाजारात आला नाकावाटे घेतला जाणारा स्प्रे; FDA ने दिली जॉन्सन अँड जॉन्सनच्या Spravato औषधाला मान्यता

Prashant Joshi

जॉन्सन अँड जॉन्सनने म्हटले आहे की स्प्राव्हटो नाकाच्या स्प्रेला स्टँड-अलोन थेरपी म्हणून मान्यता देण्यात आली आहे, याचा अर्थ एमडीडी ग्रस्त व्यक्तीला कोणत्याही वेगळ्या औषधाची आवश्यकता नाही.

IND vs ENG 2nd T20I 2025: चेन्नईत 7 वर्षांनी होणार टी-20 आंतरराष्ट्रीय सामना, कसा आहे तिथे टीम इंडियाचा रेकाॅर्ड? वाचा सविस्तर

Nitin Kurhe

IND vs ENG: टीम इंडियाला आता या मालिकेतील पुढील सामना 25 जानेवारी रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळायचा आहे, जिथे जवळजवळ 7 वर्षांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे. टीम इंडियाने आतापर्यंत या मैदानावर 2 टी-20 सामने खेळले आहेत.

National Girl Child Day 2025 HD Images: राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त खास Messages, WhatsApp Status, Greetings, Wishes शेअर करत द्या शुभेच्छा

Prashant Joshi

समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन मुलींच्या हक्कांचे रक्षण करणे, त्यांच्या शिक्षणासाठी काम करणे, आणि त्यांना एक सुरक्षित आणि समृद्ध भवितव्य देणे हेच या दिवसाचे खरे उद्दिष्ट आहे.

Advertisement

Drunk Driving Case in Mumbai Bail: सिग्नल वर 'Don't Drink & Drive' चा बोर्ड घेऊन 3 महिने उभे रहा; मुंबई उच्च न्यायालयाने आयुष्यभर लक्षात राहणारी शिक्षा देत दिला जामीन

Dipali Nevarekar

कोर्टाने जामीन देताना निशांक दोन महिने कैद होता. त्याच्या भविष्याकडे पाहून पुढील शिक्षेची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

How To Watch IND vs ENG, 2nd T20I Live Streaming In India: टीम इंडिया आणि इंग्लंडमधील दुसरा टी-20 सामना या दिवशी खेळला जाणार, जाणून घ्या सामना कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार

Amol More

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना शनिवारी म्हणजेच 25 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल.

ठाकरे गटाच्या मेळाव्यात वाजला राज-उद्धव जोडीच्या उल्लेखाचा पोवाडा; उपस्थितांचे कान टवकारले (Watch Video)

Dipali Nevarekar

'युतीला सत्तेवर घेऊन आला, राज-उद्धव होते साथीला... सिंहाचा वाटा उचलला जीर हा जी...' असा उल्लेख असलेला पोवाडा आज सादर करण्यात आला आहे.

Anuja Nominated For Oscar 2025: गुनीत मोंगा आणि प्रियांका चोप्राला मिळाले मोठे यश, 'अनुजा'ला ऑस्करसाठी मिळाले नामांकन

Amol More

कोनन ओ'ब्रायन 2025 च्या ऑस्करचे सूत्रसंचालन करतील. ऑस्करच्या मंचावर कॉनन ओ'ब्रायनची ही पहिलीच उपस्थिती असेल. 97 वा अकादमी पुरस्कार सोहळा 2 मार्च रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे.

Advertisement

जम्मू-काश्मीर सरकारने काश्मीर मध्ये चिनार वृक्षांचे वारसा जतन करण्यासाठी सुरू केले Geo-Tagging

Dipali Nevarekar

काश्मीरमधील सर्वात मोठे चिनार वृक्ष, गंदरबलला आहे, जे जगातील तिसरे सर्वात मोठे झाड आहे.

Hardik Pandya Viral Video: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हार्दिक पंड्या गुजराती शिकवताना दिसला, सोशल मीडियावर मजेदार व्हिडिओ व्हायरल

Amol More

टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, हार्दिक पांड्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरसोबत गुजराती शिकवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली पहा.

Maharashtra Politics: 'काँग्रेस आणि UBT शिवसेनेतील अनेक खासदार, आमदार शिंदे गटात सामील होणार'; उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

Bhakti Aghav

शिवसेना ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार आणि 5 काँग्रेस आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटात सामील होतील. याचा पहिला टप्पा उद्या पूर्ण होईल, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

IND vs PAK Champions Trophy Ticket: टीम इंडियाच्या सामन्यांमुळे पाकिस्तानला मोठा फायदा होणार, सामना दुबईत पण नफा PCBला जाणार

Amol More

सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत भारतीय संघाचे सामने दुबईमध्ये होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पाकिस्तान असल्याने, दुबईमध्ये होणाऱ्या भारतीय संघाच्या सामन्यांचा फायदा कोणाला होईल असा प्रश्न उपस्थित होतो?

Advertisement
Advertisement