ठळक बातम्या

1xBet चा 2024 मध्येही भारताच्या क्रीडा जगताला पाठिंबा कायम; जाणून त्याच्याबद्दल काही खास गोष्टी

टीम लेटेस्टली

2025 मध्ये 1xBet चे प्राधान्य क्रीडा आणि जबाबदार गेमिंग तत्त्वांवर आधारित समुदाय विकसित करणे सुरू ठेवणे आहे.

Maghi Ganesh Jayanti 2025 Date: माघी गणेश जयंतीची तारीख, महत्व आणि पूजा विधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shreya Varke

माघी गणेशोत्सव म्हणून ओळखली जाणारी गणेश जयंती हा माघ महिन्यातील (जानेवारी - फेब्रुवारी) गणपतीला समर्पित एक शुभ दिवस आहे. गणेश जयंती 2025 ची तारीख 1 फेब्रुवारी आहे. हा दिवस महाराष्ट्र आणि गोव्याच्या अनेक भागांमध्ये भगवान गणेशाचा जन्मदिवस मानला जातो. या सणाला तिळ कुंड चतुर्थी किंवा तिळकुंड चौथ असेही म्हणतात आणि महाराष्ट्रातील गणपती भक्तांसाठी या सणाला खूप महत्त्व आहे. पारंपारिक मराठी हिंदू चांद्र दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यात चंद्राच्या (शुक्ल पक्ष) चतुर्थी दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते.

Maha Kumbh Mela 2025: कुंभ मेळ्याचा सुंदर नजरा आणि प्लेन मध्ये होत असलेली Announcement, येथे पाहा व्हिडीओ

Shreya Varke

डीडी न्यूज ने एक सुंदर व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओमध्ये प्रयागराजच्या वरतून प्लेन जात असून त्यात सुंदर Announcement केली जात आहे. प्लेनमध्ये केली जात असलेली Announcement आणि कुंभ मेळ्याचा सुंदर नजरा फार हटके दिसत आहे.

76th Republic Day: RSS Chief Mohan Bhagwat यांच्या हस्ते भिवंडीत, CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते 'वर्षा' निवासस्थानी ध्वजारोहण संपन्न ( Watch Video)

Dipali Nevarekar

आज देशभर 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास सुरूवात झाली आहे.

Advertisement

IND vs BAN ICC Under 19 Womens T20 WC 2025 Super Six Live Streaming: सुपर सिक्सचा सहावा सामना आज टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये, भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

आयसीसी अंडर 19 महिला टी-20 विश्वचषक 2025 चा सुपर सिक्सचा सहावा सामना आज म्हणजेच 26 जानेवारी रोजी भारतीय महिला संघ आणि बांगलादेश महिला संघ यांच्यात खेळला जाणार आहे. सामना क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे खेळला जाईल. भारतीय संघाने आतापर्यंत टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे.

Symbols of National Pride on Republic Day 2025: प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त राष्ट्रीय अभिमानाची चिन्हे असलेल्या भारताचा झेंडा, राष्ट्रगीत आणि चिन्हाबद्दल जाणून घ्या

Shreya Varke

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली. आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून देश २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो. यंदा ७६ वा प्रजासत्ताक दिन आहे. भारताची राष्ट्रीय चिन्हे अत्यंत अभिमानाचा स्रोत आहेत आणि देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि इतिहासाचे प्रतिनिधित्व करतात.

Pakistan vs West Indies, 2nd Test Day 2 Live Streaming In India: पाकिस्तान-वेस्ट इंडिज यांच्यातील सामना भारतात थेट कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

मोहम्मद रिझवान व्यतिरिक्त सौद शकीलने 32 धावा केल्या. त्याच वेळी, केमार रोचने वेस्ट इंडिज संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. वेस्ट इंडिजकडून जोमेल वॉरिकनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

76th Republic Day Celebrations in Delhi Live Streaming: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण ते कर्तव्यपथावरील परेड इथे पहा थेट (Watch Video)

Dipali Nevarekar

आज दिल्लीच्या कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड चा शानदार सोहळा सकाळी 10.30 पासून सुरू होईल.

Advertisement

76th Republic Day: प्रजासत्ताक दिनाच्या पीएम नरेंद्र मोदी यांनी दिल्या भारतीयांना शुभेच्छा

Dipali Nevarekar

आज भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.

Republic Day 2025 Google Doodle: लडाखी वेशभूषेतील हिमबिबट्या, पारंपरिक धोतर-कुर्ता घातलेला 'वाघ', भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त Google बनवले खास Doodle

Shreya Varke

लडाखी वेशभूषेतील हिमबिबट्या, पारंपरिक वाद्य धारण केलेला धोतर-कुर्ता घातलेला 'वाघ' आणि भारतातील विविध प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे इतर काही प्राणी-पक्षी आणि त्याच्या विविधतेचे दर्शन घडवणारे इतर काही प्राणी-पक्षी ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने खास डुडलमध्ये रेखाटले आहेत. या रंगीबेरंगी कलाकृतीत 'गुगल'ची सहा अक्षरे कलात्मकरीत्या थीममध्ये विणली गेली असून, त्यातून 'वाइल्डलाइफ परेड'चे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Republic Day 2025 Messages in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त Wishes, Images, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा राष्ट्रीय उत्सव!

टीम लेटेस्टली

भारतीय नागरिक या दिवशी एकमेकांना सोशल मीडियाद्वारे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील सोशल मीडियाद्वारे आपल्या मित्र-परिवारास Republic Day Wishes, Images, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन हा राष्ट्रीय उत्सव साजरा करू शकता.

Jos Buttler New Record: जोस बटलरने भारताविरुद्ध मोठी कामगिरी, असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

Nitin Kurhe

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि त्याची बॅट भरपूर धावा काढत आहे. त्याने भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अर्धशतक आणि 68 धावा केल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यातही जोरदार फलंदाजी केली. पण दुसऱ्या सामन्यात तो फक्त पाच धावांनी त्याचे अर्धशतक हुकले.

Advertisement

IND Beat ENG 2nd T20I 2025 Match Scorecard: रोमहर्षक सामन्यात भारताचा इंग्लंडवर 2 विकेट राखुन विजय, तिलक वर्माने एकहाती लढवली खिंड

Nitin Kurhe

टीम इंडियाने इंग्लडंचा दोन विकेट राखुन पराभव केला आहे. यासह भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: भारताचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला, हार्दिक पांड्याला जेमी ओव्हरटनने केले बाद

Nitin Kurhe

भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला तिसरा धक्का लागला आहे.

IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: भारताला दुसरा धक्का, अभिषेकनंतर सॅमसनही पॅव्हेलियनमध्ये परतला; आर्चरला मिळाली विकेट

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे. भारताने तिसऱ्या षटकातच दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या. संजू सॅमसनला 7 चेंडूत फक्त 5 धावा करता आल्या.

IND vs ENG 2nd T20I 2025 1st Innings Scorecard: इंग्लंडने भारताला दिले 166 धावांचे लक्ष्य, अक्षर-वरुणने केली कमाल; येथे वाचा स्कोरकार्ड

Nitin Kurhe

या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Advertisement

Padma Awards 2025: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा; कोणाला मिळाला पद्मश्री पुरस्कार? जाणून घ्या

Bhakti Aghav

शनिवारी पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये गोव्यातील 100 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई, पश्चिम बंगालमधील ढाक वादक गोकुल चंद्र दास, कुवेतमधील योगसाधक शेखा ए जे अल सबा आणि उत्तराखंडमधील ट्रॅव्हल ब्लॉगर जोडपे ह्यू आणि कॉलीन गँटझर यांचा समावेश आहे.

IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: भारताला मिळाली आठवी विकेट, ब्रायडन कार्स झाला धावबाद; आर्चर क्रीजवर

Nitin Kurhe

आता दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला मालिकेत आपली आघाडी मजबूत करायची आहे. तर इंग्लंड मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडचा डाव डगमगला झाला, 104 धावांवर गमावल्या सहा विकेट; अभिषेकला मिळाली विकेट

Nitin Kurhe

पहिला टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला सहावा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 106/6

IND vs ENG 2nd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, अक्षर पटेलला मिळाली दुसरी विकेट

Nitin Kurhe

पहिला टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला पाचवा धक्का लागला आहे. अक्षर पटेलने लियाम लिव्हिंगस्टोनला बाद केले. इंग्लंडचा स्कोर 77/5

Advertisement
Advertisement