76th Republic Day: प्रजासत्ताक दिनाच्या पीएम नरेंद्र मोदी यांनी दिल्या भारतीयांना शुभेच्छा

आज भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.

Photo Credit- X

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साजर्‍या होत असलेल्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'आजचा राष्ट्रीय सण आपल्या राज्यघटनेच्या मूल्यांचे जतन करेल आणि सशक्त आणि समृद्ध भारत निर्माण करण्याच्या दिशेने आमच्या प्रयत्नांना अधिक बळ देईल.' असं म्हणत त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. President Prabowo Subianto यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे आहेत. Republic Day 2025 Google Doodle: लडाखी वेशभूषेतील हिमबिबट्या, पारंपरिक धोतर-कुर्ता घातलेला 'वाघ', भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त Google बनवले खास Doodle .

नरेंद्र मोदींच्या भारतीयांना शुभेच्छा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement