76th Republic Day Celebrations in Delhi Live Streaming: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण ते कर्तव्यपथावरील परेड इथे पहा थेट (Watch Video)

आज दिल्लीच्या कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड चा शानदार सोहळा सकाळी 10.30 पासून सुरू होईल.

Republic Day 2025 Celebrations (Photo Credits: PIB)

भारत देशाचा आज 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते झेंडावंदन केले जाईल. त्यानंतर दिल्लीत कर्तव्यपथावर शानदार संचलन केले जाईल. यंदाच्या वर्षी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष Prabowo Subianto प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. दिल्लीतील हा दिमाखदार सोहळा डिजिटल माध्यमातून लाईव्ह दाखवला जाणार आहे. सकाळी 10.30 पासून त्याला सुरूवात होणार आहे. Republic Day 2025 Google Doodle: लडाखी वेशभूषेतील हिमबिबट्या, पारंपरिक धोतर-कुर्ता घातलेला 'वाघ', भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त Google बनवले खास Doodle .

दिल्लीतून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement