ठळक बातम्या
India Likely Playing XI for 3rd T20I 2025 vs England: तिसऱ्या टी20 मध्ये 'या' दोन खेळाडूंना वगळले जाऊ शकते! मोहम्मद शमी संघात परतणार? संभाव्य प्लेइंग 11 येथे पहा
Jyoti Kadamभारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा टी-20 सामना 28 जानेवारी रोजी राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाने इंग्लंडला सहज हरवले.
Maghi Ganesh Jayanti 2025: माघी गणेश चतुर्थीची तारीख, पूजा विधी आणि मुहूर्त, जाणून घ्या
Shreya Varkeमाघी गणेश जयंती किंवा सोप्या भाषेत गणेश जयंती म्हणजे श्री गणेशाच्या जन्मोत्सवाचा दिवस. गणेश जयंती 2025 1 फेब्रुवारी रोजी विविध उत्सव आणि विधींनी परिपूर्ण असेल. माघ महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. साधारणपणे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जाणारा हा उत्सव ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कधीतरी होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या स्मरणापेक्षा वेगळा असतो.
Baghpat Stage Collapse: बागपतमध्ये भगवान आदिनाथांच्या निर्वाण महोत्सवात मोठी दुर्घटना; स्टेज कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू, 40 जखमी
Bhakti Aghavया दुर्घटनेत सुमारे 40 लोक जखमी झाले आहेत. तसेच अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. कोसळलेल्या ठिकाणी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
Digital Crop Survey: बिहारमधील जमीन हिंद महासागरात, कृषी अधिकारीही चक्रावले; जाणून घ्या काय झाला घोळ?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबिहारच्या डिजिटल पीक सर्वेक्षण अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे शेतजमीन हिंदी महासागरात पाहायला मिळाली. अधिकाऱ्यांनी त्रुटी दूर केली आणि कृषी नियोजन आणि पीक विमा वाढविण्यात अॅपची भूमिका अधोरेखित केली.
Devoleena Bhattacharjee Introduces Son Joy: देवोलीना भट्टाचार्जीने ठेवले मुलाचे नाव, फोटोंमध्ये दाखवला 'जॉय' (पाहा फोटो)
Shreya Varke'गोपी बहू' म्हणून ओळखली जाणारी टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने नुकतीच आपल्या मुलाची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 18 डिसेंबरला आई बनलेल्या देवोलीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा पती आणि मुलगादेखील दिसत आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्रीने आपल्या मुलाच्या नावाचाही खुलासा केला आहे. देवोलीनाने आपल्या मुलाचे नाव 'जॉय' ठेवले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की,
Gujarat: 'हे दोन्ही कुटुंबांच्या हिताचे आहे...'; गुजरात उच्च न्यायालयाने 7 महिन्यांच्या गर्भवती अल्पवयीन मुलीला दिली तिच्या प्रियकराच्या पालकांसोबत राहण्याची परवानगी
टीम लेटेस्टलीही महिला आपल्या गर्भवती अल्पवयीन मुलीला रुग्णालयात घेऊन जात असताना, मुलगी पुन्हा एकदा त्या मुलासह पळून गेली. यानंतर आईने पुन्हा गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. या वेळी महिलेने हेबियस कॉर्पस याचिका दाखल करून आपल्या मुलीचे मुलाने दोनदा अपहरण केल्याचा आरोप केला.
Rohit Sharma: रोहित शर्मा मुंबई विरुद्ध मेघालय रणजी ट्रॉफी 2024-25 सामन्यात खेळेल? जाणून घ्या संपूर्ण माहिती?
Jyoti Kadamमुंबई आणि जम्मू आणि काश्मीर यांच्यातील 2024-25 च्या रणजी ट्रॉफी सामन्यात रोहित शर्माचे पुनरागमन खराब झाले. त्याने सामन्यात 31 धावा केल्या. मुंबईला जम्मू आणि काश्मीरविरुद्ध पाच विकेट्सने पराभव पत्करावा लागला.
Pune To Prayagraj Flight: महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या पुणेकरांसाठी खुशखबर! Akasa Air ने सुरु केली पुणे ते प्रयागराज उड्डाणे, जाणून घ्या वेळा
Prashant Joshiयंदा प्रयागराज (Prayagraj) येथे महाकुंभ मेळा 13 जानेवारी 2025 पासून 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत आयोजित केला जात आहे. आता महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या पुणेकरांसाठी (Pune) आनंदाची बातमी आहे. आकासा एअरने पुण्याहून दिल्लीमार्गे प्रयागराजपर्यंत दैनंदिन उड्डाणे सुरू केली आहेत.
Hardik Pandya: 'कहाँ करू? टी-शर्ट पर?' भारत-इंग्लंड तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी लहान चाहत्यांना ऑटोग्राफ देताना हार्दिक पंड्याचा मजेदार संवाद (Watch Video)
Jyoti Kadamतिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी हार्दिक पंड्या लहान चाहत्यांसाठी ऑटोग्राफ देताना दिसला. त्याने छोट्या चाहत्यांसह फोटोही काढले.
PM Narendra Modi Likely To Visit White House: पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीमध्ये व्हाईट हाऊसला भेट देण्याची शक्यता; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांची माहिती
Prashant Joshiदोन्ही देशांमधील आर्थिक, संरक्षण, आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरू शकते. अधिकृत कार्यक्रम आणि चर्चेच्या मुद्द्यांची माहिती अद्याप उपलब्ध नाही.
Thane: ठाणे येथील हायपरसिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर सकाळी लागली भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही
Shreya Varkeठाणे पश्चिमेकडील घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील हायपरसिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आज भीषण आग लागली. आज सकाळी 7 वाजून 56 मिनिटांनी ही आग लागली होती. मुकेश मिश्रा नावाच्या व्यक्तीने या घटनेची माहिती सर्वप्रथम आपल्या मोबाईलफोनवरून अधिकाऱ्यांना दिली, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने दिली, ठाणे आपत्ती व्यवस्थापन युनिटने तातडीने एक पिकअप वाहनासह कर्मचारी घटनास्थळी रवाना केले, तर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी एक बचाव वाहन, एक अग्निशमन दल आणि एक उंच अग्निशमन वाहन तैनात केले.
IPL 2025: 'कोणत्याही मोठ्या नियमात बदल न करता 21 मार्चपासून आयपीएल सुरू'; इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांची माहिती
Jyoti Kadamआयपीएलचा हंगाम मार्चमध्ये सुरू होईल. 21 मार्च ही वेळ निश्चित केली आहे. वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर केले जाईल.
Hubballi Shocker: कर्नाटकातील हुबळी येथे पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; घटस्फोटाचा अर्ज करून करत होती 20 लाख रुपयांची मागणी
Prashant Joshiपीटर एका खाजगी कंपनीत काम करत होता. त्याच्या वैवाहिक जीवनातील कलहामुळे तो बराच काळ त्रस्त होता. पीटरच्या मृत्यूने दुखावलेल्या त्याच्या कुटुंबीयांनी पिंकीवर गंभीर आरोप केला आहे की, त्याची पत्नी त्याचा मानसिक आणि भावनिक छळ करत होती.
Sri Lanka vs Australia 1st Test 2025 Live Streaming: श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना भारतात कधी, कुठे आणि कसा पहाल?
Jyoti Kadamश्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 29 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
Maghi Ganesh Jayanti 2025 Mehendi Designs: माघी गणेश जयंतीला काढता येतील अशा हटके मेहेंदी डिझाईन, पाहा व्हिडीओ
Shreya Varkeमाघी गणेश जयंतीच्या दिवशी अनेक ठिकाणी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. असे मानले जाते की या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. अशा तऱ्हेने या शुभ मुहूर्तावर महिला हातावर मेहेंदी लावतात, दरम्यान, आम्ही काही मेहेंदी डिझाईन घेऊन आलो आहोत, खाली दिलेल्या मेहेंदी डिझाईन काढून तुम्ही माघी गणेश जयंतीचा सण आणखी खास बनवू शकता. चला तर पाहूया..
Mobile Forensic Van: राज्यात सुरु झाल्या 21 अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन; गुन्ह्यांच्या उलगडा करण्यामध्ये होणार मदत, जाणून घ्या काय आहे खास
Prashant Joshiराज्यात एकूण 259 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी 21 पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स कार्यरत करण्यात आल्या आहेत. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून क्राईम सीन ॲप्लिकेशन गुन्हे स्थळावर तपासणी करणार आहे.
Pusad Child Sexual Abuse: नातीचा लैंगिक छळ, बोंबले आजोबास POCSO कायद्याखाली 20 वर्षांची सक्त मजुरी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेयवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास 20 वर्षंच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आरोपी हा पीडितेचा चुलत आजोबा आहे.
Pune Gay Man Looted: समलिंगी तरुणांना निर्जन स्थळी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुणे येथून म्होरक्यासह तिघांना अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेSame-sex Relationship: समलिंगी संबंध ठेवणाऱ्या तरुणांशी Gay Dating & Chat - Apps द्वारे संपर्क साधून जाळ्यात ओढणाऱ्या आणि त्यांना निर्जळ स्थळी नेऊन लुटणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.
Maghi Ganesh Jayanti 2025 Rangoli Designs: रांगोळीच्या मनमोहक डिझाइन्स दारासमोर काढून माघी गणेश जयंतीचा सण बनवा आणखी खास, पाहा ट्यूटोरियल व्हिडिओ
Shreya Varkeमाघी गणेश जयंतीला अनेक जण घरोघरी आणि मंडपात गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. या सणाची शुभता वाढावी म्हणून रांगोळीच्या मनमोहक डिझाइनने घर-अंगण सजवले जाते. अशातच जर तुम्हीही रांगोळी डिझाइन्सच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मनमोहक रांगोळी डिझाइन्सचे ट्यूटोरियल व्हिडिओ, ज्याच्या मदतीने तुम्ही माघी गणेश जयंतीचा सण आणखी खास बनवू शकता.
IND-W vs SCO-W Women's U19 T20 World Cup 2025 Match Live Streaming: भारत विरुद्ध स्कॉटलंड सामना कधी, कुठे पहाल?
Jyoti Kadamआजच्या सामन्यात भारत महिला अंडर 19 संघाचा स्कॉटलंड महिला अंडर 19 संघ आमनेसामने आहेत. हा सामना क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे होणार आहे.