Hardik Pandya: 'कहाँ करू? टी-शर्ट पर?' भारत-इंग्लंड तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी लहान चाहत्यांना ऑटोग्राफ देताना हार्दिक पंड्याचा मजेदार संवाद (Watch Video)
तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी हार्दिक पंड्या लहान चाहत्यांसाठी ऑटोग्राफ देताना दिसला. त्याने छोट्या चाहत्यांसह फोटोही काढले.
Hardik Pandya: हार्दिक पंड्या राजकोट येथे होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) तिसऱ्या टी-20 सामन्यात खेळत आहे. या मालिकेत पंड्याला बॅटींगमध्ये पुरेशी संधी मिळाली नाही पण त्याने चेंडूने चांगले योगदान दिले आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी पंड्या चाहत्यांना ऑटोग्राफ देताना (Hardik Pandya Little Fans) दिसला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, पंड्या एका लहान चाहत्याला ऑटोग्राफ देताना 'कहाँ करू? टी-शर्ट पार? असे विचारताना दिसला. व्हिडीओ पाहणाऱ्या सर्वांना त्याचा नम्र हावभाव खूप आवडला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लहान चाहत्यासाठी ऑटोग्राफ देताना हार्दिक पंड्याचे हृदयस्पर्शी हावभाव
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement