ठळक बातम्या

Atal Setu Toll: अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटलसेतूसाठी टोल आणखी एक वर्षासाठी 250 रुपये कायम; मंत्रिमंडळात निर्णय

Dipali Nevarekar

अटल सेतूवर एका प्रवासासाठी 250 आणि जाऊन येऊन प्रवासासाठी 375 रुपये इतका टोल आकारला जाणार आहे.

Pushpa 2 OTT Release: 'पुष्पा 2' या तारखेला ओटीटीवर होणार प्रदर्शित, हिंदी चाहत्यांची होणार निराशा

Amol More

ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2' चे रीलोडेड व्हर्जन 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. आता 30 जानेवारीपासून ते ओटीटीच्या दिग्गज प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केले जाईल. ओटीटी प्लॅटफॉर्मने त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर एक पोस्टर जारी करून ही बातमी शेअर केली ज्यामध्ये लिहिले आहे,

MHADA Konkan Lottery 2024 Results Date: प्रतीक्षा संपली! म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी लकी ड्रॉ 5 फेब्रुवारीला जाहीर होणार, जाणून घ्या सविस्तर

टीम लेटेस्टली

कोकण मंडळाच्या मुख्याधिकारी रेवती गायकवाड यांनी सांगितले की, या घरांची सोडत दुपारी एक वाजता सुरू होणार आहे. या सोडतीच्या माध्यमातून कोकण विभागातील नागरिकांना नवीन घर मिळू शकणार आहे.

Dombivli: सत्यणारायण महापूजा आणि हळदीकुंकू कार्यक्रमास विरोध; डोंबिवली येथे मराठी विरुद्ध अमराठी वाद

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

डोंबिवली येथे मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आला आहे. सोसायटीमध्ये मराठी जणांनी आयोजित केलेल्या सत्यणारायण महापूजा आणि हळदीकुंकू कार्यक्रमास विरोध केल्याने हा वाद उफाळला आहे.

Advertisement

Pushpa 2 Stampede Case: रात्री 11 नंतर 16 वर्षांखालील मुलांना थिएटरमध्ये प्रवेश बंदी; पुष्पा 2 चेंगराचेंगरी प्रकरणानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाचा आदेश

Bhakti Aghav

उच्च न्यायालयाने शिफारस केली आहे की, राज्य सरकारने सर्व पक्षांना 16 वर्षांखालील मुलांच्या थिएटर आणि मल्टिप्लेक्समध्ये सकाळी 11 वाजण्यापूर्वी आणि रात्री 11 नंतर प्रवेशाचे नियमन करण्याचे निर्देश द्यावेत. मुलांच्या प्रवेशाचे नियमन करण्यासाठी सर्व भागधारकांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचा सल्ला गृह विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आला आहे.

Arjuna Award विजेत्या Sheetal Devi यांनी घेतली महिंद्रा स्कॉर्पिओ एनची डिलिव्हरी, Anand Mahindra कडून खास पोस्टद्वारे कौतूक

Jyoti Kadam

भारतीय पॅरालिंपिक तिरंदाज शीतल देवी ने महिंद्रा स्कॉर्पिओ एनची डिलिव्हरी घेतली आहे. शीतल देवी ने डिलिव्हरी घेतल्यानंतर, महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रीया दिली, 'तिला स्कॉर्पिओमध्ये पाहून मला अभिमान वाटतो.' असे ते म्हणाले.

Unique protest in Amravati: अमरावतीत शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन; विद्यूत खांबावर बसून उपोषण (Watch Video )

Amol More

अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तहसीलमधील सोनेरी गावात ही अनोखी चळवळ सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव विलास चर्जन असल्याचे सांगण्यात येत आहे. असे म्हटले जात आहे की, शेतकरी विलास चर्जन यांनी खांब हटवण्याबाबत अनेक वेळा तक्रार केली आहे

Mahakumbh 2025: मौनी अमावस्यापूर्वी पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन येथे प्रयागराजला जाण्यासाठी भाविकांनी केली गर्दी

Shreya Varke

महाकुंभ २०२५ मध्ये गेल्या १७ दिवसांत १५ कोटींहून अधिक लोकांनी गंगा आणि संगमात डुबकी मारली असून बुधवारी मौनी अमावास्येला आणखी १० कोटी लोक गंगेत डुबकी मारण्याची शक्यता आहे. मौनी अमावस्येसाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे, असे उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी सांगितले. मौनी अमावस्येला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मेळा परिसरातील कानाकोपऱ्यात सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या असून सीसीटीव्ही कॅमेरे आणि एआय लावलेल्या ड्रोनद्वारे लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Advertisement

NTPC Job: एनटीपीसीमध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, फक्त करावं लागेल हे काम, महिन्याचा पगार होईल उत्तम

Shreya Varke

जर तुम्ही एमबीए केले असेल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) येथे वरिष्ठ कार्यकारी (वाणिज्यिक) पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार एनटीपीसी ntpc.co.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार ४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात.

Gujarat Shocker: चुलत भावाने गुदाशयात घातला उच्च दाबाचा कंप्रेसर पाईप; तरुणाचा मृत्यू, गुन्हा दाखल

Prashant Joshi

प्रजासत्ताक दिन एकत्र साजरा करता यावा म्हणून प्रकाश हा त्याचे चुलत भाऊ अल्पेश आणि घेवाभाई यांना भेटण्यासाठी अहमदाबादहून मेहसाणा येथे आला होता. दोघे चुलत भाऊ मेटल कंपनीत कामाला होते, त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी प्रकाश कंपनीत गेला.

Balidan Mas 2025 Date: बलिदान मास कधी आहे? काय आहे यामागचा इतिहास? जाणून घ्या सविस्तर

Bhakti Aghav

छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी देखील धर्मासाठी बलिदान दिले. त्यांचे बलिदान आजच्या पिढीला समजावे, यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी धर्मवीर बलिदान मास (Balidan Mas 2025) पाळण्यात येतो.

Tragic Wedding Incident in Kanpur: लग्नाच्या वरातीत घोड्याने लाथ मारल्याने मुलाचा मृत्यू; घटनेचा Video सोशल मीडियावर व्हायरल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कानपूर येथील हनुमंत विहार परिसरात लग्नाच्या उत्सवादरम्यान एका लहान मुलाचा घोड्याने लाथ मारल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Advertisement

Trisha Gongadi: महिला अंडर 19 विश्वचषकात त्रिशा गोंगाडीची मोठी कामगिरी; 'असा' विक्रम करणारी ठरली पहिली खेळाडू

Jyoti Kadam

महिला अंडर 19 विश्वचषकाच्या इतिहासातील पहिले शतक झळकावून त्रिशा गोंगाडीने तिच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.

Extra-Marital Dating App Gleeden: विवाहबाह्य डेटिंग अ‍ॅप 'ग्लीडेन'वर तब्बल 30 लाख भारतीय सक्रिय; सर्वाधिक वापरकर्त्यांसह बेंगळुरू आघाडीवर

Prashant Joshi

ग्लीडेनने अहवाल दिला की, 2024 मध्ये महिला वापरकर्त्यांची संख्या 128 टक्क्यांनी वाढली आहे. आता ग्लीडनच्या वापरकर्त्यांपैकी 58 टक्के महिला आहेत. यापैकी 40 टक्के लोक दररोज 45 मिनिटे ॲपवर घालवतात.

India Women U19 vs Scotland Women U19 Scorecard: भारतीय संघाचे स्कॉटलंड पुढे 209 धावांचे मोठे आव्हान; गोंगडी त्रिशाची झुंजार शतकी खेळी, जी कमलिनीचे अर्धशतक

Jyoti Kadam

आजच्या सामन्यात भारत महिला अंडर 19 संघाचा स्कॉटलंड महिला अंडर 19 संघ आमनेसामने आहेत. हा सामना क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे होणार आहे.

GBS Outbreak In Maharashtra: पुण्यानंतर आता नागपूरात गिलेन-बॅरे सिंड्रोमच्या 6 नवीन रुग्णांची नोंद; 8 वर्षीय मुलावर आयसीयूमध्ये उपचार सुरू

Bhakti Aghav

आतापर्यंत मुंबई, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये गिलेन-बॅरे सिंड्रोमचे (GBS) रुग्ण आढळले आहेत. परंतु, आता यात नागपूरचाही (Nagpur) समावेश झाला आहे. नागपुरात गिलेन-बॅरे सिंड्रोमचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारी म्हणून नागपूर महानगरपालिकेने शहरात (NMC) अलर्ट जारी केला असून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Advertisement

Ganesh Jayanti 2025 Bhajan: अनुराधा पौडवाल यांची गणेश आरती आणि गणेश जन्मोत्सव साजरा करण्यासाठी इतर भक्तिगीते (पाहा व्हिडिओ)

Shreya Varke

गणपतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. माघ शुक्ल चतुर्थी, तिळकुंड चतुर्थी किंवा गणेश जयंती म्हणून ओळखला जाणारा हा सण बुद्धीचा स्वामी गणेशाची जयंती म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात गणेश जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. येत्या १ फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक अनेक विधींचे पालन करून श्रीगणेशाची भक्तीपूर्वक पूजा करतील. धार्मिक विधींव्यतिरिक्त, गणेश आरती व्यक्तींमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. गणेश जयंतीच्या दिवशी मंदिरे आणि धार्मिक मेळावे आयोजित केले जातात.

Money, Sex and Murder: देहविक्रीसाठी पैशावरून वाद; महिलेची हत्या करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला, हैदराबादच्या मेडचलमधील खळबळजनक घटना

Prashant Joshi

आरोपी करीमनगर येथील रहिवासी असून, त्याने महिलेला पैशाच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्यास तयार केले होते. दोघांमधील वादानंतर महिलेची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीने महिलेची हत्या केली व घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी तिचा मृतदेह पेटवून दिला.

RTE Application Deadline Extended: महाराष्ट्र आरटीई प्रवेश 2025-26 घेण्यास अंतिम मुदतवाढ, जाणून घ्या नवी तारीख

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र सरकारने खाजगी शाळांसाठी आरटीई प्रवेश अर्जांची अंतिम मुदत 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवली आहे. पालक student.maharashtra.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Sri Lanka vs Australia 2025 Full Schedule Online: श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक आणि सामन्यांचे सर्व तपशील घ्या जाणून

Jyoti Kadam

दौऱ्याची सुरुवात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेणे होत आहे. त्यानंतर एकदिवसीय सामने होतील. कसोटी मालिकेनंतर, दोन्ही संघ दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येतात.

Advertisement
Advertisement