ठळक बातम्या
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Updates: इंग्लंड संघाला आठवा धक्का; वरुण चक्रवर्तीने घेतल्या 5 विकेट; ब्रायडन कार्से आणि जोफ्रा आर्चरला बनवले आपले शिकार
Amol Moreया मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Air Pollution: मुंबई मध्ये पेट्रोल, डिझेल कार वर बंदी येणार? वाढत्या वायुप्रदुषणावर तोडगा काढण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन
Dipali NevarekarAQI 100 पेक्षा जास्त असल्यास हवेची गुणवत्ता खराब मानली जाते. मुंबईतील वायू प्रदूषण पातळी (AQI) 193 PM2.5 आणि 159 PM10 आज नोंदवण्यात आली आहे.
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Update: वरुण चक्रवर्तीने इंग्लंडला दिले दोन धक्के, पाहुण्यांची धावसंख्या 7 बाद 117
Amol Moreवरुण चक्रवर्तीच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. सध्या इंग्लंडची धावसंख्या ही 15 षटकानंतर 124 वर 6 बाद अशी आहे.
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडला चौथा धक्का; हॅरी ब्रुक 8 धावांवर झाला बाद, रवि बिश्नोईला मिळाली विकेट
Amol Moreया मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Update: इंग्लंडला तिसरा धक्का; जॉस बटलरनंतर अर्धशतकविर बेन डकेट तंबूत परतला
Amol Moreया सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली. परंतू पहिल्या विकेटनंतर जॉस बटलर आणि बेन डकेटने चांगली भागिदारी केली. वरुण चक्रवर्तीने जॉस बटलरला बाद केले. यानंतर बेन डकेटला देखील अक्षर पटेलने 51 धावांवर बाद केले. सध्या इंग्लंडची धावसंख्या 10 षटकानंतर 3 बाद 87 अशी आहे.
AC Compressor Explosion In Gujarat: हृदयद्रावक! गुजरातमधील मुंद्रा येथे एसी कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत वडील आणि दोन मुलींचा मृत्यू
Bhakti Aghavभीषण स्फोट आणि आगीच्या घटनेनंतर लगेचच घटनास्थळी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी जमली. तथापी, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तथापी, अग्निशमन अधिकाऱ्यांनी जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
IND vs ENG 3rd T20I 2025 Live Score Update: हार्दिकने दिला इंग्लंडला पहिला धक्का, फिल सॉल्ट 5 धावाकरून बाद
Amol Moreया सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली. हार्दिक पटेलने आपल्या पहिल्याच षटकांत फिल सॉल्टला 5 धावांवर बाद केले. सध्या इंग्लंडची धावसंख्या 2 षटकानंतर 1 बाद 12 अशी आहे.
Nagpur Teen Suicide Case: 'मृत्यूनंतर काय?' च्या कुतूहलामध्ये 12वी च्या विद्यार्थीनीने गमावला जीव; हातावर, गळ्यावर ब्लेडचे वार
Dipali Nevarekarपोलिसांना तपासामध्ये मुलीला युरोपियन कल्चर आणि ऑनलाईन खेळाचं वेड असल्याचं आढळून आलं आहे.
Mohammed Shami: अखेर प्रतीक्षा संपली, 14 महिन्यांनंतर मोहम्मद शमी प्लेईंग 11 मध्ये परतला
Amol More2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान मोहम्मद शमीला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो टीम इंडियाच्या बाहेर होता. यानंतर, फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांना घोट्याची शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळून आपल्या तंदुरुस्तीची चाचणी घेतली आणि टीम इंडियामध्ये परतला.
Indian Fishermen Hit In Sri Lankan Navy Firing: श्रीलंकेच्या नौदलाच्या गोळीबारात 5 भारतीय मच्छिमार जखमी; भारताने व्यक्त केला तीव्र निषेध
Bhakti Aghavकराईकल (पुद्दुचेरी) आणि तामिळनाडू येथील 13 मच्छिमारांपैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. दोघांनाही जाफना शिक्षण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर तीन मच्छिमारांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
IND vs ENG 3rd T20I 2025 Toss Update: भारताने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
Amol Moreटीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) करत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sky Force Box Office Box Office Collection Day 4: अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स'ने आठवड्याच्या शेवटी केली धमाल; 81.30 कोटींची केली कमाई !
Amol More, 'स्काय फोर्स'ने पहिल्या आठवड्यातच शानदार कामगिरी केली आहे. शुक्रवारी त्याने 15.30 कोटी, शनिवारी 26.30 कोटी, रविवारी 31.60 कोटी आणि सोमवारी 8.10 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. अशा प्रकारे, एकूण संकलन 81.30 कोटी रुपये झाले.
Local Body Polls Postpone: तारीख पे तारीख...! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
Bhakti Aghavराज्यात एकूण 27 महानगरपालिका, 243 नगरपरिषदा, 37 नगर पंचायती, 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्या अशा आहेत जिथे निवडणुका लांबल्या आहेत.
Siddhivinayak Mandir Dress Code: प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता अंगभर कपडे परिधान केलेल्यांनाच बाप्पाचं दर्शन मिळणार; ड्रेसकोड होणार जारी
Dipali Nevarekarकट ऑफ जीन्स, स्कर्ट, तोकडे कपडे, अंगप्रदर्श्न करणारे कपडे, अयोग्य पोशाख परिधान करणाऱ्यांना गणपतीचे दर्शन घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.
Who Is U19 Cricketer Gongadi Trisha: कोण आहे गोंगडी त्रिशा, जिने झळकावले 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकात ऐतिहासिक शतक
Amol Moreमहिला अंडर-19 टी-20 विश्वचषकातील सुपर-6 सामन्यात नाबाद शतक झळकावून सर्वांचे मन जिंकले. हा सामना मलेशियातील बायुमास ओव्हल येथे खेळला गेला आणि त्रिशाच्या स्फोटक खेळीने भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
Tere Ishk Mein: सोनम-सारा नंतर धनुष क्रिती सेननसोबत काम करणार, 'तेरे इश्क में' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित (Watch Teaser)
Jyoti Kadam'रांझणा' या चित्रपटाच्या यशानंतर धनुष आणि आनंद एल राय 'तेरे इश्क में' मध्ये पुन्हा एकत्र काम करणार आहेत. सोनम-सारा नंतर धनुष क्रिती सेननसोबत या चित्रपटात दिसणार आहे.
Ranji Trophy 2025: मेघालयविरुद्धच्या रणजी सामन्यासाठी मुंबईचा 16 सदस्यीय संघ जाहीर
Amol Moreजम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या पराभवामुळे मुंबईच्या जेतेपदाच्या अभियानाला धक्का बसला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाला आता मेघालयविरुद्ध बोनस गुणांसह मोठा विजय नोंदवावा लागेल आणि बडोदाला गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या जम्मू आणि काश्मीरविरुद्ध सामना खेळता येईल अशी आशा आहे.
Passengers Attack Mahakumbh Special Train: महाकुंभ विशेष ट्रेनवर प्रवाशांकडून हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेRailway Violence: महाकुंभ 2025साठी झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या एका विशेष ट्रेनवर प्रवाशांनी हल्ला केला. हरपालपूर स्टेशनवर ही घटना घडली. ज्यामध्ये ट्रेनच्या खिडक्या फुटल्या आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली
Shariah Law: 'वारसा हक्क कायदा लागू करा', मुस्लिम महिला 'शरिया'विरोधात सर्वोच्च न्यायालयात
Bhakti Aghavयाचिकेत महिलेने शरियाऐवजी भारतीय वारसा कायदा (Inheritance Law) लागू करण्याची मागणी केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला त्यांची भूमिका विचारली आहे.
India Women U19 vs Scotland Women U19 Scorecard: भारतीय महिला संघाचा 150 धावांनी दणदणीत विजय; अवघ्या 58 धावसंख्येवर स्कॉटलंडचा संपूर्ण संघ आऊट
Jyoti Kadamभारत महिला अंडर 19 संघाचा स्कॉटलंड महिला अंडर 19 संघ आमनेसामने होते. हा सामना क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे खेळला गेला. भारतीय महिला संघाने स्कॉटलंडवर 150 धावांनी दणदणीत विजय मिळवला.