ठळक बातम्या

Pune PSI Suicide Case: पुण्यातील PSI ने लोणावळ्यातील टायगर पॉईंटलगत झाडाला गळफास घेत संपवलं जीवन; पोलिस खात्यात खळबळ

Dipali Nevarekar

लोणावळा मध्ये टायगर पॉईंट वर त्यांची गाडी सापडली आहे. तेथेच त्यांची एक डायरी देखील सापडली आहे. या डायरीत काही कारण सापडते का? याचा तपास पोलिस करत आहेत.

PAK vs NZ 1st ODI Match Live Streaming: पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या रंगणार एकदिवसीय तिरंगी मालिकेचा पहिला सामना, भारतात थेट सामन्याचा कसा घेणार आनंद; घ्या जाणून

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता खेळला जाईल. 2025च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही तिरंगी मालिका खूप महत्त्वाची ठरेल.

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला बसला मोठा धक्का, हा खतरनाक फलंदाज संघाबाहेर

Amol More

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान सॅम अयुबला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो मैदानाबाहेर आहे. सॅमच्या उजव्या घोट्याला फ्रॅक्चर झाले आहे. पण तो अजून तंदुरुस्त होऊ शकलेला नाही.

Jeet Adani-Diva Shah Wedding: जीत अदाणी-दिवा शाह अडकले विवाहबंधनात; गौतम अदाणींनी शेअर केला फोटो

Dipali Nevarekar

जीत अदाणी आज दिवा शाह सोबत विवाहबंधनात अडकला. अहमदाबाद मध्ये हा सोहळा संपन्न झाला आहे.

Advertisement

Team India ODI Stats At Cuttack: कटकमध्ये टीम इंडियाची 'अशी' आहे कामगिरी, एका क्लिकवर येथे वाचा आश्चर्यकारक आकडेवारी

Nitin Kurhe

पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे.

India vs England ODI Stats: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडची एकमेकांविरुद्ध कशी आहे कामगिरी? दोन्ही संघांच्या आकडेवारीवर एक नजर

Nitin Kurhe

पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे.

Mahim Suicide Case: माहीम मध्ये तरूणीची आत्महत्या; 'दोनदा प्रेगंसी मध्ये बॉयफ्रेंड ने जबाबदारी झटकल्याने' उचललं टोकाचं पाऊल

Dipali Nevarekar

‘Game Changer’ Now Streaming on Prime: राम चरणचा 'गेम चेंजर' आता OTT वर, पाहा IAS अधिकाऱ्याची भ्रष्टाचाराविरुद्धची दमदार कहाणी!

Amol More

राम चरण आणि कियारा अडवाणी यांच्या जोडीने प्रेक्षकांवर चांगलाच प्रभाव पाडला आहे. त्यांच्यासोबत एसजे सूर्या, सुनील, श्रीकांत, अंजली, जयराम, समुथिराकणी, अच्युथ कुमार आणि ब्रह्मानंदम असे अनेक प्रतिभावान कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.

Advertisement

SL vs AUS, 2nd Test Match 2025 Day 2 Stumps Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमावून केल्या 330 धावा; स्टीव्ह स्मिथ-अ‍ॅलेक्स कॅरीचे शानदार शतक; येथे पाहा स्कोरकार्ड

Nitin Kurhe

दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक कसोटी सामना पाहायला मिळतो. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर, ऑस्ट्रेलियन संघाने 80 षटकांत तीन गडी गमावून 330 धावा केल्या आहेत.

GBS Case In Mumbai: मुंबई मध्ये 64 वर्षीय महिलेला जीबीएस ची लागण; ICU मध्ये दाखल, BMC ची पुष्टी

Dipali Nevarekar

पुण्यात जीबीएस चे अधिक रूग्ण आहेत. सुमारे 173 रुग्णांपैकी 72 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, 55 आयसीयूमध्ये आहेत आणि 21 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

Gori Hai Kalaiyan Remake: 'गोरी हैं कलैया'चा रिमेक ऐकून संतापले लोक, निर्मात्यांना फटकारले

Amol More

मेरे हसबंड की बीवी'च्या स्टार कास्टने जेव्हा 'गोरी हैं कलाईयां' या गाण्याचा रिमेक त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला, तेव्हा इथेही नेटिझन्स संतापले. एकाने लिहिले- 'दुसरे क्लासिक गाणे संपवले.' दुसरी व्यक्ती म्हणाली- 'काहीतरी खरे पण आणा, फक्त रिमेक देणार का?'

SL vs AUS 2nd Test: स्मिथ-कॅरीने शतक ठोकून ऑस्ट्रेलियाचा डाव केला मजबूत, श्रीलंकेविरुद्ध तोडला विश्वविक्रम!

Amol More

स्टीव्ह स्मिथ सर्वात जलद 17000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. त्याने हा पराक्रम 410 डावात केला. या यादीत स्मिथ नवव्या क्रमांकावर आहे.

Advertisement

ICC Champions Trophy 2025 Official Anthem Song Released: 'जीतो बाजी खेल के..' चॅम्पियन्स ट्रॉफीचे अधिकृत गाणे रिलीज; पाहा व्हिडिओ

Nitin Kurhe

आयसीसीने अधिकृत गाणे जारी केले आहे, जे चाहत्यांना खूप आवडले आहे. पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक आतिफ असलम यांनी हे राष्ट्रगीत गायले आहे. अधिकृत गाण्याचे नाव 'जीतो बाजी खेल कर' आहे, जे आतिफ असलमने गायले आहे. तो परफॉर्म करतानाही दिसतो.

Navi Mumbai Road Rage Case: ओव्हरटेक केल्याच्या रागात हेल्मेट ने केलेल्या मारहाणीत 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Dipali Nevarekar

एका साक्षीदाराने मारहाणीचा व्हिडिओ शूट केला असला तरी चेहरा स्पष्ट दिसत नव्हता आणि दुचाकीचा नोंदणी क्रमांकही स्पष्ट नाही. सीसीटीव्हीनेही स्पष्ट फोटो कॅप्चर केले नसल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांसाठी अत्यंत आव्हानात्मक बनले आहे.

RBI To Launch New Banking Domain: आता बँक खात्यात पैशांची फसवणूक टाळणे होणार सोपे; RBI एप्रिलपासून लागू करणार नवीन नियम

Bhakti Aghav

आरबीआयने देशातील बँकांसाठी '.bank.in' इंटरनेट डोमेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच, डिजिटल व्यवहारांसाठी कठोर प्रमाणीकरण प्रोटोकॉलची घोषणा करण्यात आली आहे.

8th Pay Commission: काय सांगता? आठवा वेतन आयोग लागू झाल्यास तिप्पट पगार? केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

8 वा वेतन आयोग 1 कोटींहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी पगार आणि पेन्शन वाढ आणण्यासाठी सज्ज आहे. अपेक्षित वेतन वाढ, आयक्रोयड फॉर्म्युला आणि फिटमेंट फॅक्टर गणनेबद्दल जाणून घ्या.

Advertisement

7 Bangladeshi Arrested: मुंबईतील आरसीएफ पोलिसांनी चेंबूरमधील माहुल गावातून बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या 7 बांग्लादेशी नागरिकांना केली अटक

Shreya Varke

मुंबईतील आरसीएफ पोलिसांनी चेंबूरमधील माहुल गावातून 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्व जण येथे बेकायदा वास्तव करून भारतात रहात होते. अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशी नागरिकांमध्ये 3 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेले बांग्लादेशी नागरिक गेल्या पाच वर्षांपासून मुंबईतील चेंबूर येथे बेकायदा वास्तव्यास होते. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या माहुल गावात बांगलादेशातून आलेले एक कुटुंब गेल्या काही वर्षांपासून बेकायदा वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती.

EPFO Claim Settlements: ईपीएफओने रचला इतिहास, 2024-25 मध्ये 5 कोटी पेक्षा जास्त भविष्य निर्वाह निधी क्लेम काढले निकाली

Amol More

मनसुख मांडविया म्हणाले, आम्ही ऑटो सेटलमेंट दाव्यांची मर्यादा आणि श्रेणी वाढवणे, सदस्यांच्या प्रोफाइलमधील बदल सुलभ करणे, भविष्य निर्वाह निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ करणे आणि KYC अनुपालन प्रमाण सुधारणे यासारखी पावले उचलली आहेत. या सुधारणांमुळे EPFO ​​च्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.

IND vs ENG 2nd ODI 2025: रवींद्र जडेजाकडे मिचेल स्टार्कचा विक्रम मोडीत काढण्याची संधी, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात करावे लागेल 'हे' काम

Nitin Kurhe

आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जडेजाला आणखी एक मोठी कामगिरी करण्याची संधी असेल ज्यामध्ये तो ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कला (Mitchell Starc) एका खास यादीत मागे टाकू शकेल. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाजांनी इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे.

Horoscope Today राशीभविष्य, शुक्रवार 07 फ्रेबुवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शुक्रवार 07 फ्रेबुवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Advertisement
Advertisement