ठळक बातम्या

Milkipur By-Election Result 2025: दिल्ली पाठोपाठ यूपी विधानसभा पोटनिवडणुकीचीही मतमोजणी सुरू, भाजप आणि सपामध्ये लढत

Shreya Varke

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले आहे. दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान झाले तर आज 8 फेब्रुवारीला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारी रोजी संपत आहे. विधानसभेच्या ७० जागांपैकी ५८ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर १२ जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. या निवडणुकीमुळे दिल्लीतील राजकीय हालचाली आणि राजकीय स्पर्धा तीव्र होणार आहे.

Delhi Assembly Election Result 2025: समोर आला दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचा सुरुवातीचा ट्रेंड; BJP आणि AAP मध्ये काट्याची टक्कर, कॉंग्रेस पिछाडीवर

Prashant Joshi

5 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील 70 जागांसाठी 60.54% मतदान झाले. सुरुवातीच्या एक्झिट पोलनुसार यंदा दिल्लीत भाजप सत्ता स्थापन करेल असा अंदाज वर्तवला होता. दुपारी 12 वाजेपर्यंत दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल.

Champions Trophy 2025 Theme Song: आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे थीम सॉन्ग रिलीज; 'जीतो बाजी खेल के' आतिफ असलमने गायले गाणे (Watch Video)

Jyoti Kadam

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने शुक्रवारी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे अधिकृत गाणे 'जीतो बाजी खेल के' रिलीज केले.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहिण योजनेसाठी 5 लाख महिला अपात्र घोषित; सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची मंत्री Aditi Tatkare यांची माहिती

Prashant Joshi

अपात्र घोषित केलेल्या महिलांना यापुढे निधी मिळणार नाही. जुलै ते डिसेंबर 2024 पर्यंत, राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेसाठी अंदाजे 21,000 कोटी रुपये वाटप केले, ज्यामुळे 2.46 कोटींहून अधिक महिलांना फायदा झाला. मंत्री अदिती तटकरे यांनी अपात्र घोषित केलेल्या पाच लाख महिलांची माहिती दिली.

Advertisement

India and England Grand Welcome In Cuttack: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारत आणि इंग्लंड संघ कटकमध्ये दाखल; दोन्ही संघांचे भव्य स्वागत (Watch Video)

Jyoti Kadam

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी कटकमध्ये पोहोचलेल्या भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांचे जोरदार स्वागत करण्यात आले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना चार विकेट्सने जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

SL vs AUS 2nd Test 2025 Day 3 Live Streaming: ऑस्ट्रेलियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल; श्रीलंकेचे गोलंदाज विकेटच्या शोधात, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे पहाल लाईव्ह?

Jyoti Kadam

भारतातील क्रिकेट चाहते श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनीलिव्ह अॅप, फॅनकोड अॅप आणि त्यांच्या वेबसाइटवर पाहू शकतात.

Propose Day 2025 Date in Valentine Week: प्रपोज डे च्या दिवशी व्यक्त करा मनातील भावना, जाणून घ्या, या खास दिवसाचे महत्व आणि साजरा करण्याची पद्धत

Shreya Varke

व्हॅलेंटाइन वीकमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 फेब्रुवारी ला प्रपोज डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. या खास दिवशी लोक खास व्यक्ती विषयी असलेले प्रेम व्यक्त करतात, ज्यामुळे हा दिवस कपल्ससाठी खास बनतं. या दिवशी प्रेमात असणारे लोक आपल्या भावना व्यक्त करतात आणि ज्याला पसंत करतात त्याला प्रपोज करण्याची पद्धत आहे. 14 फेब्रुवारी हा महिना प्रेमाचा महिना मानला जातो कारण या महिन्यात व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची पद्धत आहे.

Delhi Assembly Election Result 2025 Live Streaming: दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू; AAP की BJP? कोणाचे बनणार सरकार? TV9 Marathi वर पहा निकालाचे थेट प्रक्षेपण

Prashant Joshi

2025 च्या विधानसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या निकालांमध्ये अडीच दशकांहून अधिक काळानंतर भाजप सत्तेत येणार असल्याचे भाकित करण्यात आले आहे. दुसरीकडे, सलग चौथ्या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती वाईट राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

Delhi Election 2025 Results: दिल्ली नेमकी कोणाची? सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात, आज निकाल होणार जाहीर

Shreya Varke

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघासह दिल्लीतील इतर ६९ मतदारसंघांची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु झाली आहे. या मतदारसंघात आम आदमी पार्टी (आप), भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष रिंगणात आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये आपचे अरविंद केजरीवाल, भाजपचे प्रवेश साहिब सिंह वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचा समावेश आहे.

Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 08 फ्रेबुवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शनिवार 08 फ्रेबुवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Delhi Assembly Election Result 2025 Live Streaming: दिल्लीत भाजप परतणार की Arvind Kejriwal राहणार? ABP Majha वर पहा राजधानीच्या विधानसभा निवडणुकीचे थेट प्रक्षेपण

Prashant Joshi

एक्झिट पोल्सनुसार, भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे 27 वर्षांनंतर दिल्लीच्या सत्तेत भाजपाची परत येण्याची शक्यता आहे. मात्र, आप नेते या अंदाजांना नाकारत आहेत आणि तिसऱ्या सलग विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त करत आहेत.

Jaya Ekadashi 2025 HD Images: जया एकादशीच्या दिवशी WhatsApp Status, Messages द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!

टीम लेटेस्टली

या दिवशी तुम्ही विष्णू भक्तांना सोशल मीडियावर WhatsApp Status, Messages द्वारा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील प्रतिमा मोफत डाऊनलोड करू सकता.

Advertisement

Air Force Personnel Dies in Agra: पॅराशूट न उघडल्याने हवाई दलाच्या जवानाचा मृत्यू

Dipali Nevarekar

वॉरंट ऑफिसर मंजुनाथसह बारा प्रशिक्षणार्थी जंपर्सनी उडी मारली आणि त्यामध्ये एकाचं पॅराशूट न उघडल्याने त्याचा मृत्यू झाला.

IND vs ENG 2nd ODI Head to Head: कटकमध्ये रंगणार भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना, सामन्याआधी वाचा हेड टू हेड रेकाॅर्ड

Nitin Kurhe

पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे.

NEET-UG 2025 Exam Date: नीट यूजी परीक्षा यंदा 4 मे दिवशी; neet.nta.nic.in वर अर्ज प्रक्रिया सुरू

Dipali Nevarekar

NEET UG 2025 परीक्षा आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दूसह 13 भाषांमध्ये घेतली जाईल.

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म बनला चिंतेचा विषय, जेतेपद जिंकण्याचे स्वप्न होऊ शकते भंग

Nitin Kurhe

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी टीम इंडियाचा ताण वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म. कसोटी क्रिकेटमध्ये अपयशी ठरल्यानंतर, रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्येही अपयशी ठरला.

Advertisement

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तानची नवीन जर्सी लाँच, पहिला लूक आला समोर

Nitin Kurhe

पाकिस्तानलाही या मेगा स्पर्धेसाठी एक मोठा दावेदार मानले जात आहे. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तान संघ एका नवीन अवतारात दिसणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यासाठी एक नवीन जर्सी लाँच केली आहे.

PAK vs NZ 1st ODI Match Winner Prediction: लाहोर वनडेमध्ये पाकिस्तान की न्यूझीलंडला कोण देणार विजयी सलामी? वाचा मॅच प्रेडिक्शन रिपोर्ट

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता खेळला जाईल. 2025च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही तिरंगी मालिका खूप महत्त्वाची ठरेल.

Jeet Adani-Diva Shah Wedding: जीत अदाणींच्या लग्नाच्या निमित्ताने Gautam Adani यांनी सामाजिक कार्यासाठी केले 10,000 कोटींचे दान

Dipali Nevarekar

अदाणी कुटुंबाने जीतच्या लग्नानिमित्त दान केलेली रक्कम देशात हेल्थकेअर, शिक्षण आणि स्किल डेव्हल्पमेंट वर खर्च केली जाईल असं सांगण्यात आले आहे.

ZIM vs IRE Only Test Day 2 Scorecard: झिम्बाब्वेचा पहिला डाव 267 धावांवर संपुष्टात, मार्क अडायर आणि अँडी मॅकब्राइन यांनी फलंदाजीनंतर चेंडूने केला; येथे पाहा स्कोअरकार्ड

Nitin Kurhe

पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वेचा संघ 86.1 षटकांत फक्त 267 धावांवर आटोपला. झिम्बाब्वे संघाने पहिल्या डावात सात धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात फलंदाजीत झिम्बाब्वेची सुरुवातही निराशाजनक झाली आणि संघाला 26 धावांवर पहिला मोठा धक्का बसला.

Advertisement
Advertisement