ठळक बातम्या
UPSC Extends Date: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षेची अंतिम तारीख वाढवली, येथे जाणून घ्या, संपूर्ण माहिती
Shreya Varkeकेंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. यूपीएससीतर्फे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते, प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यात परीक्षा होते. या परीक्षेसाठी अनेक जण इच्छुक असतात. हि परीक्षा देशात होणाऱ्या सर्वात अवघड परीक्षांपैकी एक असतात. दरम्यान, अनेकांना अधिकारी होण्याचे स्वप्न असते.
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 09 फ्रेबुवारी 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, रविवार 09 फ्रेबुवारी 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Atishi Dance Video: दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर आप उमेदवार आतिशी यांनी आपल्या समर्थकांसोबत केला डान्स (Watch Video)
Amol Moreकालकाजी विधानसभा मतदारसंघ जिंकल्यानंतर आतिशीने तिच्या समर्थकांसह आणि पक्ष कार्यकर्त्यांसह आनंद साजरा केला. यादरम्यान, तिने 'बाप तो बाप रहेगा' या हरियाणवी गाण्यावर तिच्या समर्थकांसोबत नृत्यही केले.
Rachin Ravindra Injured Video: झेल पकडण्याच्या प्रयत्नात रचिन रवींद्रच्या चेहऱ्यावर लागला चेंडू, Live सामन्यात खेळाडू रक्तबंबाळ
Nitin Kurheत्याआधी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान गंभीर जखमी झाला आहे. पाकिस्तानच्या डावाच्या 38 व्या षटकात चेंडू रवींद्रच्या चेहऱ्यावर लागला.
NZ Beat PAK 1st ODI Match Scorecard: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानची निघाली हवा, लाहोर वनडे सामन्यात न्यूझीलंडने केला पराभव
Nitin Kurheतिरंगी मालिकेत किवी संघाने पाकिस्तानचा 78 धावांनी पराभव केला. 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त 252 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने शानदार शतक झळकावले.
Amruta Fadnavis New Song: अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याला लोकांची पसंती, बंजारा लूकमधील डान्स तुफान व्हायरल
Amol Moreगाण्यासोबतच अमृता फडणवीस यांचा बंजारा लूक हा देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
ICC Champions Trophy 2025: 'भारताला हरवायचेच आहे...', चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे मोठे विधान
Nitin Kurhe7 फेब्रुवारी रोजी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमच्या उद्घाटन समारंभात त्यांनी हे विधान केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लाहोर स्टेडियमचे नूतनीकरण केले आहे. यावेळी पाकिस्तानी पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले की त्याच्या खेळाडूंना भारताला हरवण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील.
Mohammad Kaif On Shreyas Iyer: मोहम्मद कैफ टीम इंडियावर रागवला, जाणून घ्या काय म्हणाला...
Amol Moreनागपूर एकदिवसीय सामन्यानंतर, अय्यरने म्हटले होते की त्याला वाटले नव्हते की तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल, त्यामुळे तो सामन्याच्या आदल्या रात्री चित्रपट पाहून आराम करत होता. पण कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की तू उद्या खेळू शकतोस, त्यानंतर तो झोपी गेला.
IND vs ENG 2nd ODI Probable Playing 11: दुसऱ्या वनडेसाठी कोहली फिट, आता भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून कोणाचा होणार पत्ता कट?
Nitin KurheIND vs ENG: दुखापतीमुळे विराट कोहली नागपूर एकदिवसीय सामन्यात खेळू शकला नाही. पण आता तो तंदुरुस्त आहे. त्यामुळे कोहलीला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. जर कोहली परतला तर एका खेळाडूला बाहेर ठेवावे लागेल.
Sky Force Box Office Collection Day 16: 'स्काय फोर्स'कडे शेवटची संधी, नाहीतर फ्लॉप होईल चित्रपट! अक्षय कुमारसाठी आव्हान
Amol Moreस्काय फोर्सने फक्त 10 दिवसांत 119.50 कोटी रुपयांचा बंपर कलेक्शन केला. यानंतर, सॅकनिल्कच्या मते, चित्रपटाने 11 व्या दिवशी 1.6 कोटी, 12 व्या दिवशी 1.35 कोटी, 13 व्या दिवशी 1.5 कोटी, 14 व्या दिवशी 1.1 कोटी आणि 15 व्या दिवशी फक्त 80 लाख कमावले, एकूण 125.85 कोटी कमावले.
MI Cape Town vs Sunrisers Eastern Cape SA20 Final Toss Update: अंतिम सामन्यात एमआय केपटाऊनने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
Nitin Kurheदक्षिण आफ्रिकेची टी-20 लीग SA20 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना एमआय केपटाऊन विरुद्ध सनरायझर्स ईस्टर्न केप यांच्यात जोहान्सबर्गमधील द वँडरर्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, एमआय केपटाऊनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Rahul Gandhi On Delhi Election Results: 'लढाई सुरूच राहील'; दिल्ली निवडणूक निकालांवर राहुल गांधींची प्रतिक्रिया
Bhakti Aghavआम्ही दिल्लीचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो. राज्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे त्यांच्या समर्पणाबद्दल आणि सर्व मतदारांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल मनापासून आभार. प्रदूषण, महागाई आणि भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई - दिल्लीच्या प्रगतीसाठी आणि दिल्लीकरांच्या हक्कांसाठी सुरूच राहील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
MI Cape Town vs Sunrisers Eastern Cape, Final Live Streaming: एमआय केपटाऊन आणि सनरायझर्स ईस्टर्न केप यांच्यात थोड्याच वेळात रंगणार अंतिम सामना, एका क्लिकवर येथे पाहून घ्या सामन्याचा आनंद
Nitin Kurheसनरायझर्स संघ दोन्ही वेळा SA20 चा चॅम्पियन बनला आहे आणि आता पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. एमआय केपटाऊनलाही पहिल्यांदाच ट्रॉफी उचलायची आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा दिसून येते.
Delhi Election Results 2025: दिल्ली निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदी पोहोचले भाजप मुख्यालयात; कार्यकर्त्यांचे मानले आभार (Watch Video)
Bhakti Aghavदिल्लीने आपल्याला खुल्या मनाने प्रेम दिले आहे. मी पुन्हा एकदा दिल्लीच्या लोकांना आश्वासन देतो की तुमच्या या प्रेमाची परतफेड आम्ही विकासाच्या रूपात दीडपट करू. आजचा विजय ऐतिहासिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
IND vs ENG 2nd ODI 2025: विराट कोहलीला कटकमध्ये मोठा विक्रम रचण्याची संधी, अशी कामगिरी करणारा ठरु शकतो तिसरा फलंदाज
Nitin Kurheविराट कोहली आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण करण्यापासून 94 धावा दूर आहे. जर त्याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 94 धावा केल्या तर तो महान सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि कुमार संगकारा (Kumar Sangakara) यांच्यानंतर एकदिवसीय इतिहासात ही कामगिरी करणारा तिसरा फलंदाज ठरेल.
Pakistan vs New Zealand, 1st ODI Match Scorecard: लाहोर एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर ठेवले 331 धावांचे लक्ष्य, ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेलची शानदार खेळी
Amol Moreपाकिस्तान एकदिवसीय तिरंगी मालिकेचा (Pakistan ODI Tri-Series, 2025) पहिला सामना आज म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे.
Meta Mass Layoffs: मेटाने घेतला मोठा निर्णय, पुढील आठवड्यात 3 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार
Bhakti Aghavरिपोर्ट्सनुसार, कंपनी 3 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. कंपनी मशीन लर्निंग अभियंत्यांच्या भरतीला गती देण्यावर लक्ष केंद्रित करेल, असा आशयाचा मेल कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आला आहे.
Rohit Sharma Record At Barabati Stadium Cuttack: कर्णधार रोहित शर्माला फाॅर्ममध्ये येण्याची सुवर्णसंधी, कटकमधील घातक आकडेवारी देत आहे साक्ष
Nitin Kurheभारत आता रविवारी कटकमध्ये इंग्लंडशी भिडणार आहे, जिथे त्यांचा प्रयत्न विजय नोंदवून मालिका जिंकण्याचा असेल. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे या मैदानावर कर्णधार रोहितचा रेकॉर्ड अतुलनीय आहे.
Virat Kohli Fitness Update: विराट कोहली कटक वनडेमध्ये खेळणार की नाही? अपडेट आला समोर, फिटनेसबाबत मोठा खुलासा
Amol Moreया कारणास्तव तो नागपूर एकदिवसीय सामन्यात खेळू शकला नाही. कोहलीच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरला संधी मिळाली आणि त्याने चमकदार कामगिरी केली.
IND vs ENG 2nd ODI Weather Update: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? जाणून घ्या सामन्यादरम्यान कसे असेल कटकचे हवामान
Nitin Kurheटीम इंडियाने (Team India) पहिला एकदिवसीय सामना 4 विकेट्सने जिंकला होता आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे. कारण टीम इंडियाने गेल्या 18 वर्षांपासून कटक स्टेडियममध्ये एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही.