Amruta Fadnavis New Song: अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याला लोकांची पसंती, बंजारा लूकमधील डान्स तुफान व्हायरल

गाण्यासोबतच अमृता फडणवीस यांचा बंजारा लूक हा देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Amruta Fadnavis New Song:  मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून लोकांच्या पंसतीस ते उतरत आहे.  या नवीन गाण्याचं नाव आहे ‘मारो देव बापू सेवालाल’. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून चाहत्यांकडून गाण्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गाण्यासोबतच अमृता फडणवीस यांचा बंजारा लूक हा देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement