ठळक बातम्या

Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद

Bhakti Aghav

रविवारी आकाश आनंद पुन्हा एकदा मायावती यांच्यासोबत दिसले. आज मायावतींनी दिल्लीतील लोधी रोड येथील मध्यवर्ती कार्यालयात बसपाची राष्ट्रीय पातळीवरील बैठक बोलावली, ज्यामध्ये देशातील प्रत्येक राज्यातील अधिकाऱ्यांनी भाग घेतला.

Karauli Shocker: राजस्थानमध्ये गुंडांच्या टोळीचा विद्यार्थ्यावर हल्ला; लायब्ररीमध्ये बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल (Video)

Jyoti Kadam

करौलीतील वर्धमान नगर येथील लायब्ररीमध्ये हाणामारीची घटना घडली. जिथे विद्यार्थी अभ्यास करत असताना त्याच्यावर गुंडांच्या टोळीने क्रूरपणे हल्ला केला.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड

Nitin Kurhe

राजस्थान संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर पंजाबचे 11 सामन्यांत 15 गुण आहेत. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख

Prashant Joshi

तेलंगणा आपत्ती प्रतिसाद आणि अग्निशमन सेवा महासंचालक वाय नागी रेड्डी म्हणाले, प्राथमिक तपासणीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे दिसून आले आहे. सर्व 17 जणांच्या मृत्यूचे कारण धुरामुळे श्वास घेणे होते, कोणालाही भाजलेल्या जखमा झाल्या नाहीत. मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

Advertisement

Lahore Qalandars vs Peshawar Zalmi PSL 2025 Live Streaming: आज लाहोर कलंदर्स आणि पेशावर झल्मी यांच्यात रोमांचक सामना, भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा एन्जॉय करायचा ते जाणून घ्या

Jyoti Kadam

पाकिस्तान सुपर लीग 2025 चा 29 वा सामना आज लाहोर कलंदर्स विरुद्ध पेशावर झल्मी यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना रावळमधील रावळपिंडी स्टेडियमवर खेळला जाईल. लाहोर कलंदर्सने या हंगामात काही विशेष कामगिरी केलेली नाही.

RR vs PBKS IPL 2025 59th Match Toss Update: राजस्थानविरुद्ध पंजाबने नाणेफेक जिंकली, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूचे पदार्पण, सॅमसनही परतला

Nitin Kurhe

राजस्थान संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर पंजाबचे 11 सामन्यांत 15 गुण आहेत. या हंगामात, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. तर, राजस्थान रॉयल्सची कमान संजू सॅमसनवर आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस

Bhakti Aghav

मालाडच्या मढ भागातील एरंगल गावात कथितपणे बेकायदेशीर तळमजल्याच्या बांधकामाबद्दल बीएमसीने मिथुनला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे सांगितले जात आहे. या सूचनेमुळे अभिनेता अडचणीत आला आहे आणि आता त्याच्याकडे बांधकामाचे समर्थन करण्यासाठी सात दिवसांची अंतिम मुदत आहे.

Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये

Prashant Joshi

कांजूरमार्ग येथील एका 11 वर्षीय मुलीला स्नॅपचॅटवर बनावट प्रोफाइलद्वारे ब्लॅकमेल करण्यात आले. गुन्हेगाराने ‘सानवी राव’ नावाने प्रोफाईल सुरु करून, तरुणीशी संवाद साधला आणि तिची वैयक्तिक माहिती मिळवली. त्यानंतर, तिला अनुचित फोटो पाठवण्यास भाग पाडले.

Advertisement

Shivam Shukla Joins KKR As Rovman Powell Replacement: रोवमन पॉवेलच्या जागी केकेआर संघात शिवम शुक्लाचा समावेश, आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी संघात सामिल

Jyoti Kadam

मिस्ट्री स्पिनर शिवम शुक्लाला इंडियन प्रीमियर लीगच्या उर्वरित सामन्यांसाठी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने करारबद्ध केले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा आता आयपीएलच्या लीग टप्प्यात फक्त एक सामना शिल्लक आहे, जो 25 मे रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला जाईल.

Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन

Bhakti Aghav

मूळचे नागपूरचे असलेले उबाळे त्याच दिवशी मुंबईहून परतले होते. पोलिसांनी सांगितले की त्यांनी मठातील एका खोलीत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. मठातील स्वयंसेवक असलेले त्यांचे भाऊ सारंग उबाळे यांना आशिष यांना संध्याकाळच्या चहासाठी बोलावण्यासाठी गेले तेव्हा ही घटना उघडकीस आली.

Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अ‍ॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत

Prashant Joshi

अ‍ॅपल आपली आयफोन मालिका दरवर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च करते, आणि 2025 मध्येही ही परंपरा कायम राहील. तज्ज्ञांच्या मते, आयफोन 17 मालिका 11 ते 13 सप्टेंबर 2025 दरम्यान जाहीर होईल, आणि त्यानंतर 19 सप्टेंबरपासून विक्रीस उपलब्ध होईल.

DC vs GT, Delhi Weather Forecast: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स टाटा सामन्यावरही पावसाचे सावट? दिल्लीतील हवामान कसे असेल जाणून घ्या

Jyoti Kadam

हवामान खात्याच्या मते दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता नाही आणि हवामान उष्ण राहील. सामन्याच्या सुरुवातीला तापमान सुमारे 36 अंश सेल्सिअस असेल, जे रात्री 11 वाजेपर्यंत 33 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते.

Advertisement

Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report

Prashant Joshi

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या प्रचंड संकटात आहे. 2024-25 मध्ये चलनवाढीचा दर 20 टक्क्यांहून अधिक आहे, ज्यामुळे अन्नधान्याच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. गहू, तांदूळ आणि तेल यांसारख्या मूलभूत वस्तूंच्या किमती 30-40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये मोहिनी लॉटरीचे पहिले बक्षिस 10 हजारांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी रवि आणि गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत

Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम

Prashant Joshi

अभ्यासानुसार, महाराष्ट्रात 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये आयुर्मर्यादा 2.36 वर्षांनी कमी झाली. विशेष म्हणजे, पुरुषांवर याचा जास्त परिणाम झाला, तर महिलांच्या आयुर्मर्यादेवर तुलनेने कमी परिणाम दिसून आला. पुरुषांचा मृत्युदर वाढल्याने भारतातील लिंग आधारित आयुर्मर्यादेतील अंतर 2021 मध्ये आणखी वाढले.

RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज आयपीएल 2025 सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग भारतातील जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. जिओसिनेमा आणि डिस्नीप्लस स्टार च्या विलीनीकरणानंतर आयपीएल 2025 चे सामने जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होत आहेत.

Advertisement

Accident in Tamil Nadu: वलपराईजवळ बस 20 फूट खोल दरीत कोसळली, 40 हून अधिक जण जखमी (Video)

Jyoti Kadam

रविवारी सकाळी तिरुप्पूरहून वलपराईला जाणारी बस 20 फूट खोल दरीत कोसळल्याने किमान 40 जण जखमी झालेत. वलपराईजवळ हा अपघात झाला. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन विभागाने तातडीने बचावकार्य सुरू केले.

Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये

Prashant Joshi

वेस्टर्न रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानकावर विकसित केलेले हे डिजिटल लाउंज भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक ऐतिहासिक पाऊल आहे. हे लाउंज प्रवाशांसह स्थानिक व्यावसायिक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहे. 1

White Pigeons Pay Tribute To Virat Kohli! विराट कोहलीला निसर्गाने दिला ट्रिब्यूट; कसोटी निवृत्तीनंतर चिन्नास्वामी येथे पांढऱ्या कबुतरांचा थवा उडला (Video)

Jyoti Kadam

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2025 चा सामना पावसामुळे रद्द झाला. परंतु त्याच वेळी पांढऱ्या कबुतरांचा थवा मैदानावर उडताना दिसला.

India-Pakistan Tensions: समोर आले भारत-पाकिस्तान DGMO बैठकीबाबत मोठे अपडेट; लष्कराने स्पष्ट केली युद्धबंदीबाबतची स्थिती

Prashant Joshi

काही माध्यमे भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम आज संपत असल्याचे वृत्त देत आहेत. याशिवाय, आज डीजीएमओ-स्तरीय चर्चा होणार आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Advertisement
Advertisement