ठळक बातम्या
Advisory For Social Media And OTT Channels: केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी चॅनेलसाठी जारी केली मार्गदर्शक तत्वे; अश्लील कंटेंटवर ठेवले जात आहे बारकाईने लक्ष
Prashant Joshi'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने बुधवारी सोशल मीडिया चॅनेल आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी भारतीय कायदे आणि माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत विहित केलेल्या नीतिमत्तेचे पालन करण्याबाबत काही तत्वे जारी केली.
IND vs BAN 2nd Match Live Score Update: अक्षर येताच त्याने बांगलादेशला दिला दुहेरी धक्का, अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला
Nitin Kurheबांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. महेदी हसन मिराज 10 धावा करुन बाद झाला आहे. बांगलादेश संघाचा स्कोअर 26/3
IND vs BAN 2nd Match Live Score Update: शमीचा कहर, बांगलादेशची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त; तीन फलंदाज बाद
Nitin Kurheबांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. महेदी हसन मिराज 10 धावा करुन बाद झाला आहे. बांगलादेश संघाचा स्कोअर 26/3
IND vs BAN 2nd Match Live Score Update: शमीनंतर हर्षितचा घातक मारा, बांगलादेशच्या कर्णधाराला पॅव्हेलियनमध्ये पाठवले
Nitin Kurheबांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. नझमुल हुसेन शांतोला ० धावा काढून हर्षित राणाने बाद केले. बांगलादेश संघाचा स्कोअर 2/2
Chhatrapati Sambhaji Maharaj's Samadhi: पुणे जिल्ह्यातील 'तुळापूर' आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ, तर वढू बुद्रुक समाधीस्थळ; जाणून घ्या या दोन्ही ठिकाणांबद्दल
Prashant Joshiऔरंगजेबाच्या विशाल सैन्याशी 9 वर्षे महाराजांनी यशस्वीपणे लढा दिला. 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे त्यांना क्रूरपणे ठार मारण्यात आले. त्यांच्या बलिदानामुळे ते खरे धर्मवीर म्हणून ओळखले जातात. संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याने पकडून तुळापूर येथे आणले होते, या ठिकाणी त्यांनी प्राण सोडले.
IND vs BAN 2nd Match Live Score Update: पहिल्याच षटकात शमीने बांगलादेशला दिला पहिला धक्का, सरकार पॅव्हेलियनमध्ये परतला
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाला पहिला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर सौम्या सरकारला मोहम्मद शमीने 0 धावांवर बाद केले. बांगलादेश संघाचा स्कोअर 1/1.
Rekha Gupta's Announcement On Mahila Samriddhi Yojana: महिला समृद्धी योजनेबाबत रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा! दिल्लीतील महिलांना 'या' तारखेपर्यंत मिळणार 2500 रुपये
Bhakti Aghavरेखा गुप्ता यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करणे ही राजधानीतील सर्व 48 भाजप आमदारांची जबाबदारी आहे. आम्ही महिलांसाठी आर्थिक मदतीसह आमची सर्व आश्वासने निश्चितपणे पूर्ण करू.
IND vs BAN Champions Trophy 2025 Live Toss Update: बांगलादेशने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
Nitin Kurheचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. दुसरीकडे, बांगलादेशची कमान नजमुल हुसेन शांतो यांच्याकडे आहे. दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Speaker And Deputy Speaker of Delhi Assembly: दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण असतील? 'या' नेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब
Bhakti Aghavदिल्ली विधानसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. विजेंदर गुप्ता हे दिल्ली विधानसभेचे नवे अध्यक्ष असतील तर मोहनसिंग बिष्ट हे उपाध्यक्ष असणार आहेत.
Deputy CM Eknath Shinde Receives Death Threat: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देऊ; पोलिसांना मिळाला धमकीचा मेल, तपास सुरु
Prashant Joshiया धमकीनंतर शिंदे यांच्याभोवतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अज्ज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांकडून शोध सुरु आहे. याआधी सुद्धा एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली होती.
Mahakumbh Fake Helicopter Ride Scam: प्रयागराजमधील कुंभमेळ्यात 'हेलिकॉप्टर राईड' देण्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक; तयार केली बनावट वेबसाईट, 5 जणांना मुंबई पोलिसांकडून अटक
Prashant Joshiअटक करण्यात आलेल्यांमध्ये बिहारमधील चार पुरुष आणि मुंबईतील अंधेरी येथील एका महिलेचा समावेश आहे. हे लोक कुंभमेळ्यात हेलिकॉप्टर सवारीची ऑफर देणारी बनावट वेबसाइट चालवत होते.
Apollo Cancer Centre मध्ये TiLoop Reconstruction सह महाराष्ट्रातील पहिली Robotic Nipple-Sparing Mastectomy शस्त्रक्रिया यशस्वी
Bhakti Aghavनवी मुंबईतील अपोलो कॅन्सर सेंटर ने महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक निपल-स्पेअरिंग मास्टेक्टॉमी (आरएनएसएम) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे.
Rekha Gupta Delhi CM Oath: रेखा गुप्ता बनल्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री; रामलीला मैदानावर पार पडला शपथविधी सोहळा, 6 मंत्र्यांनीही घेतली शपथ
Prashant Joshiशपथ घेण्यापूर्वी रेखा गुप्ता यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांना सांगितले की, 'ही एक मोठी जबाबदारी आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि पक्षाच्या हायकमांडचे आभार मानते'.
Road Accident In Jaunpur: जौनपूरमध्ये मोठा रस्ता अपघात; वाराणसीहून परतणाऱ्या 8 भाविकांचा मृत्यू, 40 जण जखमी
Bhakti Aghavया अपघातात 8 यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला तर 40 जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच डीएम-एसएसपी आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
Defrauding Women On Matrimonial Site: मॅट्रिमोनियल साइट्सवर महिलांची फसवणूक; बनावट हिऱ्यांचे दागिने भेट देऊन 15 जणींवर बलात्कार, 26 वर्षीय तरुणाला अटक
Prashant Joshiपांचाळच्या बनावट प्रोफाइलमध्ये असेही नमूद केले होते की, तो एका श्रीमंत कुटुंबातील आहे आणि त्याच्याकडे अनेक मालमत्ता आहेत. तरुणींशी संपर्क साधल्यानंतर, तो त्यांना वसई, मुंबई आणि अहमदाबाद येथील हॉटेलमध्ये बोलावत असे, जिथे तो लग्नाचे आश्वासन देत असे.
Death During Training Session: राष्ट्रीय पातळीवरील 17 वर्षीय पॉवरलिफ्टर Yashtika Acharya चे जिममध्ये प्रशिक्षणादरम्यान निधन; 270 किलो वजन उचलण्याचा करत होती प्रयत्न (Video)
Prashant Joshiबीकानेर, राजस्थान येथे प्रशिक्षण घेत असताना, ती 270 किलोग्रॅम वजन उचलण्याचा प्रयत्न करत होती, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि वजन तिच्या मानेवर पडले
Rights of Young Individuals to Love: 'किशोरवयीन मुलांना कायद्याच्या भीतीशिवाय प्रेमसंबंध ठेवण्याची परवानगी असली पाहिजे'; POCSO प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाची टिपण्णी
टीम लेटेस्टलीदिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, 18 वर्षांखालील मुलांना वैधानिक बलात्कार कायद्यांच्या भीतीशिवाय प्रेमसंबंध आणि संमतीने संबंध ठेवण्यास मोकळीक असली पाहिजे. वैधानिक बलात्कार कायद्यानुसार, जर नातेसंबंधातील कोणतीही व्यक्ती 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल, तर हे नाते गुन्हा मानले जाते.
Chhatrapati Shivaji Maharaj Memorial: आग्रा येथे बांधले जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; मीना बाजारच्या ठिकाणी केली जाणार जमीन संपादित, CM Devendra Fadnavis यांची घोषणा
टीम लेटेस्टलीआग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते, ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार येईल.
iPhone 16e Launched in India: ॲपलच्या स्वस्त आयफोनची प्रतीक्षा संपली; कंपनीने भारतामध्ये लाँच केला आयफोन 16ई, जाणून घ्या फीचर्स व किंमत
Prashant Joshiहे मॉडेल आयफोन 16 सिरीजमधील नवीनतम मॉडेल आहे. यामध्ये 6.1 इंच ओएलईडी स्क्रीन आणि ए18 चिप आहे. नवीन आयफोन 16ई आयफोन 15 प्रो (2023) आणि आयफोन 16 सिरीज सारख्या अॅपल इंटेलिजेंस वैशिष्ट्यांना सपोर्ट करतो. य
UP Shocker: मुझफ्फरनगरमध्ये लग्नाच्या दिवशीच वधू गेली गर्लफ्रेंडसोबत पळून; लाजीरवाणा प्रसंग टाळण्याची कुटुंबाने पसरवली मृत्यू झाल्याची अफवा
टीम लेटेस्टलीपोलीस चौकशीदरम्यान, कुटुंबातील सदस्य त्यांचे जबाब बदलत राहिले. मुलीचे पोस्टमॉर्टम करण्यास सांगितले असता, कुटुंबाने नकार दिला आणि मृतदेह दाखवला नाही. यामुळे पोलिसांनी ब्युटी पार्लरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये डॉक्टर वधू तिच्या गर्लफ्रेंडसोबत निघून जात असल्याचे दिसून आले.