ठळक बातम्या

IND vs BAN 2nd Matc Live Score Update: भारताला चौथा धक्का, अक्षर पटेल 8 धावा करुन बाद

Nitin Kurhe

बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून शुभमन गिलने अर्धशतक केले आहे. भारताचा स्कोर 144/4

IND vs BAN 2nd Match Live Score Update: भारताला तिसरा धक्का, श्रेयस बाद; बांगलादेशचे पुनरागमन

Nitin Kurhe

बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून शुभमन गिलने अर्धशतक केले आहे. भारताचा स्कोर 139/3

Shubman Gill Half Century: टीम इंडियाचा स्कोअर 120 च्या पुढे, शुभमन गिलने पूर्ण केले अर्धशतक

Nitin Kurhe

बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून शुभमन गिलने अर्धशतक केले आहे. भारताचा स्कोर 123/2

Dantewada: पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांकडून एका शिक्षकासह 2 जणांची गळा दाबून हत्या

Bhakti Aghav

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी नक्षलवाद्यांच्या एका गटाने तोडामा गावात स्थानिक शिक्षक बमन कश्यप आणि ग्रामस्थ अनीस राम पोयम यांची गळा दाबून हत्या केली.

Advertisement

IND vs BAN 2nd Match Live Score Update: टीम इंडियाला दुसरा धक्का, संथ खेळी खेळून विराट कोहली बाद

Nitin Kurhe

भारतीय कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला. तो 11,000 एकदिवसीय धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद खेळाडू ठरला. रोहितने हा टप्पा गाठण्यासाठी 261 डाव ​​घेतले, जो विराट कोहलीनंतर दुसऱ्या स्थानावार आहे, ज्याने फक्त 222 डावांमध्ये 11,000 एकदिवसीय धावा पूर्ण केल्या.

IND vs BAN 2nd Match Live Score Update: भारताला पहिला मोठा धक्का, रोहित शर्मा 41 धावा करुन बाद

Nitin Kurhe

बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. रोहित शर्मा 41 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 71/1

Nashik Shocker: नाशिक शहर हादरलं! नवले कॉलनीत 24 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून निघृण हत्या

Bhakti Aghav

नाशिकरोडजवळील नवले कॉलनी परिसरात एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. अजय भंडारी असे मृताचे नाव असून रात्री उशिरा त्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.

Mohammad Shami New Record: मोहम्मद शमीने मोडला विश्वविक्रम, एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील सर्व गोलंदाजांच्या पुढे गेला

Nitin Kurhe

मोहम्मद शमीने नेहमीच आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि त्याची झलक आपल्याला 2023च्या एकदिवसीय विश्वचषकात दिसली आहे. आता बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तीन विकेट्स घेत त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

Advertisement

Viral Video: लिफ्टमध्ये कुत्रा आणण्यास नकार दिल्याने महिलेची अल्पवयीन मुलाला मारहाण; पहा धक्कादायक व्हिडिओ

Bhakti Aghav

पोलिस उपायुक्त शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितले की, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेवर कारवाई करण्यात आली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अल्पवयीन मुलगा एका महिलेला तिच्या कुत्र्यासह लिफ्टमध्ये येणार नकार देत होता. यामुळे महिला संतापली आणि तिने मुलाला लिफ्टमधून बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली.

Jharkhand Paper Leak: पेपरफुटीमुळे झारखंडमधील दहावीच्या हिंदी आणि विज्ञान विषयांच्या बोर्ड परीक्षा रद्द

Bhakti Aghav

जेएसीने गुरुवारी एक नोटीस जारी करून पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. 2025 च्या झारखंड बोर्डाच्या या पुनर्परीक्षेच्या तारखा योग्य वेळी जाहीर केल्या जातील.

IND vs BAN 2nd Match Live Score Update: बांगलादेशने भारतासमोर ठेवले 229 धावांचे लक्ष्य, हरदॉयने झळकावले शतक; शमीने घेतल्या पाच विकेट

Nitin Kurhe

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. दुसरीकडे, बांगलादेशची कमान नजमुल हुसेन शांतो यांच्याकडे आहे. दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

IND vs BAN 2nd Match: रोहित शर्माची चूक अक्षर पटेलला पडली मोठी महागात, ऐतिहासिक विक्रम गमावला

Nitin Kurhe

भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशचे फलंदाज असहाय्य होते आणि संघाने फक्त 26 धावांत 3 विकेट गमावल्या. यानंतर, 9व्या षटकात, भारताच्या अक्षर पटेलला हॅट्रिक घेण्याची सुवर्णसंधी होती पण रोहित शर्माच्या चुकीमुळे तो हुकला.

Advertisement

Nurse Strike In Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर सरकारी रुग्णालयातील परिचारिका एक दिवसाच्या संपावर

Bhakti Aghav

संपावर असलेल्या परिचारिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी आंदोलनामुळे सरकारी रुग्णालयांमधील सामान्य कामकाज प्रभावित झाल्याचा दावा केला, तर वैद्यकीय सुविधांमधील अधिकाऱ्यांनी निषेधाचा फारसा परिणाम झाला नसल्याचे सांगितले.

Yuzvendra Chahal And Dhanashree Divorce: घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान युजवेंद्र चहलची पोस्ट व्हायरल, क्रिकेटपटूने देवाचे मानले आभार

Nitin Kurhe

अनेक माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात सर्व काही ठीक चालले नाही. या दाव्यांमध्ये, युजवेंद्र चहलने पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक रहस्यमय पोस्ट शेअर केली.

IND vs BAN 2nd Match Live Score Update: झाकीर आणि तौहीदची भागीदारी तुटली, बांगलादेशची 189 धावांवर पडली सहावी विकेट; शमीला मिळाले यश

Nitin Kurhe

बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश आठवा धक्का लागला आहे. जाकर अली 68 धावा करुन बाद झाला आहे.

IND vs BAN 2nd Match Live Score Update: बांगलादेशचा स्कोअर 150 धावांच्या पुढे, झाकीरनंतर हृदयॉचे अर्धशतक पुर्ण; भारत सहाव्या विकेटच्या शोधात

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेश संघाने झाकीर अलीनंतर तोहिद हृदयॉयने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 85 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने त्याचे 8वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. ही खेळी त्याच्या बॅटमधून अशा वेळी आली जेव्हा बांगलादेशने 40 धावा करण्यापूर्वी 5 विकेट गमावल्या होत्या. बांगलादेशचा स्कोर 162/5

Advertisement

Manikrao Kokate Gets Two Years Jail: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना 30 वर्षे जुन्या फसवणूक प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा; जामीनही मिळाला

Prashant Joshi

सरकारी कोट्याअंतर्गत फ्लॅट मिळवण्यासाठी फसवणूक आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या 30 वर्षे जुन्या प्रकरणात महाराष्ट्रातील नाशिक येथील न्यायालयाने गुरुवारी, राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला.

Chhaava Declared Tax Free In Goa: मध्य प्रदेशनंतर गोव्यात 'छावा' चित्रपट करमुक्त

Bhakti Aghav

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट त्यांच्या राज्यात करमुक्त केला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

Fakhar Zaman Ruled Out Champion Trophy 2025: पाकिस्तानला मोठा धक्का, फखर झमान चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर; 'या' खेळाडूला मिळाली संधी

Nitin Kurhe

पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षण करताना इमाम उल हक जखमी झाला. आता त्याच्या जागी बोर्डाने पाकिस्तानी संघात इमाम उल हकची निवड केली आहे.

IND vs PAK Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल बाबा अभय सिंह यांनी केली भविष्यवाणी, सांगितले कोणता संघ होणार विजय

Nitin Kurhe

आयसीसी स्पर्धा सुरू झाली असताना आणि भारत आणि पाकिस्तान 23 फेब्रुवारी 2025 रोजी एका हाय-व्होल्टेज सामन्यात एकमेकांसमोर येणार असताना, महाकुंभमेळ्यातून प्रसिद्ध झालेल्या आयआयटी बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंगने या सामन्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

Advertisement
Advertisement