Fakhar Zaman Ruled Out Champion Trophy 2025: पाकिस्तानला मोठा धक्का, फखर झमान चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर; 'या' खेळाडूला मिळाली संधी
पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षण करताना इमाम उल हक जखमी झाला. आता त्याच्या जागी बोर्डाने पाकिस्तानी संघात इमाम उल हकची निवड केली आहे.
ICC Champion Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार आहेत. हा सामना दुबईमध्ये खेळला जाईल. मात्र, या सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात फखर झमानला दुखापत झाली होती. आता तो संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी इमाम उल हकला पाकिस्तानी संघात स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षण करताना इमाम उल हक जखमी झाला. आता त्याच्या जागी बोर्डाने पाकिस्तानी संघात इमाम उल हकची निवड केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)