ठळक बातम्या
Thane Water Cut On May 21: ठाणे शहरामध्ये 21 मे दिवशी 12 तास 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद
Dipali Nevarekarघोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, रूस्तूमजी, सिद्धांचल, समता नगर, इंटरनिटी, जॉन्सन व कळव्याचा काही भाग येथील पाणीपुरवठा बंद राहणार असल्य्याची माहिती ठाणे महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे.
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईतील विधान भवन प्रवेशद्वारावर आग लागली, शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आग आटोक्यात आल्याची पुष्टी केली.
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Prashant Joshiसंसद रत्न पुरस्कार हा खासदारांच्या संसदेतील उपस्थिती, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयके, प्रश्नोत्तरे आणि लोकहिताचे मुद्दे उपस्थित करण्याच्या कामगिरीवर आधारित आहे. यंदा 17 खासदारांची निवड झाली असून, यामध्ये लोकसभेतील 15 आणि राज्यसभेतील 2 खासदारांचा समावेश आहे.
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Jyoti Kadamक्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा द्विशतकांची चर्चा होते. तेव्हा,क्रिकेट चाहत्यांना सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग किंवा रोहित शर्मा अशी नावे आठवतात. पण तुम्हाला माहिती आहे का? एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा पहिला खेळाडू कोण होता?
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत परदेशी राजनैतिक शिष्टमंडळाला विरोध केल्याबद्दल शरद पवार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली, आंतरराष्ट्रीय बाबी पक्षीय राजकारणापेक्षा वरच्या पातळीवर असायला हव्यात यावर भर दिला.
दिल्लीत Pakistan High Commission मध्ये केक पोहोचवताना व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती ज्योती मल्होत्रा यांच्या ओळखीचा? नेटिझन्सन चा धक्कादायक दावा
टीम लेटेस्टलीव्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा माणूस युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या एका व्हिडिओमध्ये दिसला असा दावा आता नेटिझन्स करत आहेत.
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेऑपरेशन ऑलिव्हिया 2025 अंतर्गत ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखावर 6.98 लाखांहून अधिक ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातली. भारतीय तटरक्षक दलाच्या प्रयत्नांना मिळाले मोठे यश.
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Jyoti Kadamलखनौमध्ये तीव्र उष्णता असेल. येथे दिवसाचे कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस असेल. तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकानकास्ट स्टील अँड पॉवर लिमिटेडशी संबंधित 6,210 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने यूको बँकेचे माजी सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना अटक केली आहे. त्यांच्यावर बेकायदेशीरपणे कर्जे मिळवण्याचा आणि कर्जे लुटण्याचा आरोप आहे.
Col Sofiya Qureshi यांच्यावरील टिप्पणीबद्दल BJP च्या विजय शाह यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे SIT चौकशीचे आदेश; अटकेला स्थगिती
Dipali NevarekarSIT मध्ये तीन आयपीएस अधिकाऱ्यांंचा समावेश आहे तर एक आयजी किंवा डीजीपी दर्जाचा अधिकारी असणार आहेत.
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Dipali NevarekarIndian Army 10+2 Technical Entry Scheme (TES) 54 साठी ऑनलाइन अर्ज फॉर्म 13 मे 2025 पासून उपलब्ध आहे आणि 12 जून 2025 रोजी बंद होईल.
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Jyoti Kadamआयपीएल 2025 चा 61 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाईल. त्यापूर्वी एकाना स्टेडियम खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या.
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Jyoti Kadamइंडियन प्रीमियर लीग आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 60 वा सामना आज म्हणजेच 19 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात येईल.
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, माइंडफुलनेस पद्धती विविध प्रकारच्या चिंता कमी करू शकतात आणि संज्ञानात्मक नियंत्रण वाढवून लक्ष केंद्रित करू शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की माइंडफुलनेस तंत्रे व्यक्तींना तणाव प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास सक्षम बनवू शकतात.
Mumbai Bomb Threat: मुंबई पोलिस हेल्पलाईन नंबर 112 वर आला धमकीचा खोटा कॉल; FIR दाखल
Dipali Nevarekarपोलिसांना फोन आल्यानंतर लगेचच स्थानिक पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाला सतर्क करण्यात आले आणि त्यांना तात्काळ तैनात करण्यात आले. पण कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
Vijay Karkhanis Dies: मुंबई संघाचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज विजय कारखानीस कलावश; वयाच्या 83 वर्षी निधन
Jyoti Kadam1967-68 च्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या रणजी फायनलमध्ये त्यांनी मद्रासविरुद्ध 53 आणि 43 धावा केल्या. ज्यामुळे मनोहर हर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाला सलग 10 वे रणजी विजेतेपद पटकावता आले.
Amit Thackeray Writes Letter to PM Narendra Modi: युद्धविरामा दरम्यान सैनिकांचं बलिदान, शौर्यगाथा सांगण्याऐवजी 'विजय यात्रा' मनाला वेदनादायी; अमित ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र
Dipali Nevarekarभारत-पाकिस्तान युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष करणं मनाला वेदना देणारं असल्याची भावना व्यक्त करणारं पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी पीएम नरेंद्र मोदींना उद्देशून लिहलं आहे.
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamसागरलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची आज सोडत.
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Dipali NevarekarIndian Council of Medical Research (ICMR) च्या एका अभ्यासानुसार 2020 मध्ये प्रोस्टेट कॅन्सरचे अंदाजे 40 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत.
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Jyoti Kadamयुएई विरुद्ध बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात बांगलादेश संघाने वरचढ कामगिरी केली आहे. तर, संयुक्त अरब अमिराती संघाला बांगलादेशविरुद्ध अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही.