ठळक बातम्या
Pension Amendments: नागरी सेवा पेन्शन नियमांमध्ये सुधारणा; जाणूनघ्या Finance Bill 2025 मधील महत्त्वाचे मुद्दे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेवित्त विधेयक 2025 केंद्रीय नागरी सेवा (Pension) नियमांमध्ये महत्त्वाच्या सुधारणा घेऊन येत आहे. जे पेन्शनधारकांच्या हक्कांची फेरमांडणी करते आणि जुन्या आणि नवीन पेन्शनधारकांमध्ये फरक करते. हे बदल सरकारी निवृत्तीवेतनधारकांवर कसे परिणाम करतात ते याबाबत घ्या जाणून.
KKR vs SRH IPL 2025 15th Match Live Streaming: आज कोलकाता आणि हैदराबादमध्ये होणार अटीतटीची लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना
Nitin Kurheया हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. कोलकाता तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, हैदराबाद संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आज रोमांचक सामना पाहायला मिळेल.
CBSE Class 10th Result 2025: सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा; cbse.gov.in वर पहा कशी पहाल मार्कशीट?
Dipali Nevarekarमागील वर्षी सीबीएसई बोर्डाचा निकाल 93.60% लागला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर, बोर्ड कोणत्याही विषयात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेईल.
Ghibli Art Of Lord Ganesha: 'गणेश प्रतिमांचे घिबली आर्ट हा देवतांचा अवमान'; Mumbai Cha Raja Mandal ची सोशल मीडियावरून बाप्पाचे एआय जनरेटेड फोटो काढून टाकण्याची विनंती
टीम लेटेस्टलीया ट्रेंडने डिजिटल जगात क्रांती आणली असली, तरी त्यावर टीकाही होत आहे. काही कलाकारांचे म्हणणे आहे की, घिबलीची शैली ही दशकांच्या मेहनतीचे फळ आहे, आणि एआयने ती काही सेकंदांत कॉपी करणे हे कलेचा अवमान आहे. यामुळे आपण आपल्या पारंपरिक कलेचा विसर पडतोय का, असाही प्रश्न उपस्थित होतो.
Pune Shocker: पुण्यात अजित पवार गटाचा नेता Shantanu Kukde ला बलात्काराच्या आरोपाखाली अटक; NGO च्या आवारात सापडल्या दारूच्या बाटल्या (Video)
Prashant Joshiसमर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते म्हणाले, दोन्ही पीडितांच्या तक्रारींनंतर याबाबत 25 मार्च रोजी एफआयआर नोंदवला आहे. त्यानुसार, कुकडेला बीएनएस आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली.
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025: डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत साजरी करा भीम जयंती
Dipali Nevarekar1954 मध्ये नेपाळ मध्ये काठमांडू इथे झालेल्या "जागतिक बौद्ध धर्म परिषदेत", बौद्ध भिक्खूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना "बोधिसत्व" ही पदवी प्रदान केली होती. विशेष म्हणजे डॉ.आंबेडकर हयात असतानाच त्यांना बोधिसत्व ही पदवी बहाल करण्यात आली होती.
Akola Shocker: अकोला मध्ये महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी बाहेर गेल्याचा गैरफायदा घेत शाळेतील कर्मचार्याने केला 10 मुलींचा विनयभंग
Dipali Nevarekarशाळेमध्ये विनयभंग झालेल्या मुली या इयत्ता चौथी आणि सातवी मधील असल्याचं समोर आलं आहे.
Minimum Bank Balance Rules 2025: किमान बँक शिल्लक रक्कम नियमात बदल; अधिक तपशील घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेSBI, PNB आणि कॅनरा बँक यांसारख्या प्रमुख बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी खात्यावरील किमान शिल्लक नियमांमध्ये 1 एप्रिल 2025 पासून सुधारणा केली आहे. ज्याचे उल्लंघन झाल्यास ग्राहकास दंड होऊ शकतो. तपशील जाणून घेण्यासाठी वाचा.
Fact Check: बेंगळुरूमध्ये सुरु झाली Smooch Cab सेवा? शहराच्या रहदारीत जोडप्यांना मिळणार खासगी जागा? जाणून घ्या काय आहे सत्य
टीम लेटेस्टलीसोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, 'स्मूच कॅब्स' आता कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये कार्यरत आहेत. ही सेवा जोडप्यांसाठी खासगी जागा देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे एसटी स्टँडवर महिलेकडून पुरुषास मारहाण
टीम लेटेस्टलीउत्तर प्रदेश राज्यातील बिजनौर येथील एसटी स्टँडवर एका महिला आणि पुरुषात जोरदार बाचाबाची झाली. सदर महिला त्या परुषाची गर्लफ्रेंड आणि पुरुष या महिलेचा बॉयफ्रेंड असल्याचे बोलले जात आहे.
APAAR ID: भारताचा ‘एक राष्ट्र, एक विद्यार्थी आयडी’ उपक्रम; गोपनीयता आणि सुरक्षिततेबात घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारताच्या 'एक राष्ट्र, एक विद्यार्थी आयडी' उपक्रमांतर्गत APAAR आयडी शैक्षणिक रेकॉर्ड सुलभ करण्याचा उद्देश आहे. त्याच्या डेटा गोपनीयता, सुरक्षा आणि नियामक देखरेखीबद्दल पालक आणि शैक्षणिक वर्तुळातून चिंता व्यक्त होत आहे. त्याचे फायदे आणि आव्हाने याबद्दल अधिक जाणून घ्या.
FASTag Fine Update: राज्यातील सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य; पहिल्याच दिवशी 18,800 वाहनांकडून 9 लाख दंड वसूल
Prashant Joshiकेवळ फास्टॅगद्वारे टोल भरणे अनिवार्य करण्यापूर्वी एक सार्वजनिक सूचना जारी करण्यात आली होती, ज्यामध्ये असा इशारा देण्यात आला होता की, जे प्रवासी फास्टॅग वापरत नाहीत आणि यूपीआय, कार्ड किंवा रोख रकमेसारख्या इतर मार्गांनी पैसे देण्याचा प्रयत्न करतात त्यांना टोल रकमेच्या दुप्पट शुल्क आकारले जाईल.
Online Fraud for Robux Coin: रोबक्स कॉईनसाठी ऑनलाइन फसवणूक टाळता येऊ शकते, जाणून घ्या कसे? पाहा व्हिडिओ
टीम लेटेस्टलीरोबक्स कॉईनसाठी ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना नुकतीच दिल्ली येथे घडली. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी खालील व्हिडिओ जरुर पाहा.
Maharashtra HSC Result 2025: इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल mahresult.nic.in वर ऑनलाइन कसा तपासाल? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र बारावीचा निकाल 2025 जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव वापरून mahresult.nic.in वर त्यांचे MSBSHSE बारावीचा निकाल ऑनलाइन तपासू शकतात. दरम्यान, अद्याप निकाल जाहीर झाला नाही, त्याची तारीखही पुढे आली नाही.
Upcoming Mumbai Infrastructure Projects: मुंबईमधील 2025 मध्ये सुरु होणारे पायाभूत सुविधा प्रकल्प; शहरातील नागरिकांसाठी प्रवास होणार आणखी सुलभ (See List)
Prashant Joshiया प्रकल्पांचे उद्दिष्ट फक्त वाहतूक सुलभ करणे एवढेच नाही, तर मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवणे आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासन यांचा असा प्रयत्न आहे की, हे बदल टिकाऊ आणि सर्वसमावेशक असावेत. 2025 हे वर्ष मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, जे या शहराला नव्या उंचीवर नेईल.
Moradabad: गुगल मॅपने दाखवला मृत्यूचा मार्ग; उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे भीषण अपघात, दोन मुलींचा मृत्यू
Prashant Joshiमुरादाबादजवळ, हायवे कटवर गुगल मॅपने चुकीची दिशा घेतली, त्यामुळे त्यांची कार झिरो पॉइंटवर एका कंटेनरला धडकली. अपघातानंतर कारचे चारही दरवाजे ऑटो लॉक झाल्याने चारही जण आत अडकले.
Kunal Kamra: कुणाल कामरा विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार, आता EOW करणार चौकशी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला (EOW) विनोदी कलाकार कुणाल कामरा विरुद्ध तक्रार प्राप्त झाली आहे, ज्यामध्ये त्याच्यावर व्हिडिओंद्वारे विदेशी निधी मिळवल्याचा आरोप आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील कथीत टिप्पणीबद्दल कामरा याच्यावर आगोदरच अनेक गुन्हे दाखल आहेत.
Punes Most Expensive Areas: पुण्यात घर खरेदी करताय? प्रभात रोड, एरंडवणे, मॉडेल कॉलनी ठरले शहरातील सर्वाधिक महागडे परिसर, जाणून घ्या दर
टीम लेटेस्टलीनिवासी फ्लॅट प्रॉपर्टीच्या दरांचा विचार केला तर, एरंडवणे हे यादीत अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर कोरेगाव पार्क, प्रभात रोड, मॉडेल कॉलनी आणि कोथरूड यांचा क्रमांक लागतो.
US Tariff Hits Asian Stock Markets: अमेरिकेच्या टॅरिफचा आशियाई शेअर बाजारांना फटका, निक्केई, हँग सेंग,कोस्पी घसरले; BSE, NSE चे काय? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर परस्पर शुल्क लादल्यानंतर आशियाई शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाली. निक्की, हँग सेंग आणि KOSPI मध्ये लक्षणीय तोटा झाला, तर जागतिक बाजारातील अस्थिरता वाढली. BSE, NSE बद्दल अधिक वाचा.
Mumbai: बनावट नकाशे दाखवून केलेली बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश; बीएमसी अधिकाऱ्यांवर चौकशीचा फेरा
Prashant Joshiमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जुलैपर्यंत सर्व बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महानगरपालिका याबाबत अधिकृत तक्रार दाखल करणार असून, आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत आरोप लावण्याची मागणी केली जाईल.