Online Fraud for Robux Coin: रोबक्स कॉईनसाठी ऑनलाइन फसवणूक टाळता येऊ शकते, जाणून घ्या कसे? पाहा व्हिडिओ

रोबक्स कॉईनसाठी ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना नुकतीच दिल्ली येथे घडली. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी खालील व्हिडिओ जरुर पाहा.

Fraud Calls (फोटो सौजन्य - Pixabay)

सावधान! रोबक्स कॉईनसाठी ऑनलाइन फसवणूक होण्याचा धोका वाढला आहे. हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकते. त्यामुळे आपले इलेक्ट्रॉनिक उपकरण काळजीपूर्वक हाताळा. खास करुन मोबाईल, टॅब, संगणक, लॅपटॉप आदी. त्यातही ही उपकरणे जर लहान मुले, तांत्रिक माहिती नसलेली कुटुंबातील व्यक्ती यांच्याकडे ती आपण देत असाल तर विशेष काळजी घ्या. कारण सायबर गुन्हेगार कोणाचीही आर्थिक फसवणूक करु शकतात. रोबक्स कॉईनसाठी ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना नुकतीच दिल्ली येथे घडली. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी खालील व्हिडिओ जरुर पाहा.

कशी टाळाल ऑनलाईन फसवणूक?

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement