ठळक बातम्या

Shahaji Bapu Patil Slapped Himself: शहाजी बापू पाटील यांच्या थोबाडीत; डोंगर झाडी म्हणता म्हणता हे काय घडलं? (VIDEO)

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

शिवसेना माजी आमदार शाहाजी बापू पाटील यांनी स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच थोबाडीत मारुन घेणे सांगालो तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांच्या या विचित्र वर्तनाची चांगलीच चर्चा रंगली.

Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Streaming IPL 2025: आयपीएल 2025 च्या 17 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने; लाईव्ह सामना कधी आणि कुठे पहाल?

Jyoti Kadam

New Zealand vs Pakistan, 3rd ODI Match Live Streaming In India: न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना, भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

पाकिस्तान संघात दोन अनुभवी फलंदाज मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांचे पुनरागमन झाले. पण, हे दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा कामगिरी करण्यात अपयशी ठरले.

Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 05 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शनिवार 05 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Advertisement

TATA IPL Points Table 2025 Update: लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करून नोंदवला दुसरा विजय, येथे पाहा अपडेटेड पॉइंट्स टेबल

Nitin Kurhe

मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने मुबंईसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईचा संघ 20 षटकात 5 गडी गमावून 191 धावा करु शकला.

Lucknow Beat Mumbai IPL 2025: अटीतटीच्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी केला पराभव, सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी वाया

Nitin Kurhe

या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव करत या हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. त्याआधी, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने मुबंईसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईचा संघ 20 षटकात 5 गडी गमावून 191 धावा करु शकला.

PAK vs NZ 3rd ODI Live Streaming: शनिवारी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार तिसरा वनडे सामना, कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण? घ्या जाणून

Nitin Kurhe

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंड संघाने पाकिस्तानचा 84 धावांनी पराभव केला. पाकिस्तान संघाने आधीच मालिका गमावली आहे आणि पाकिस्तान 0-2 ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तान तिसरा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप टाळू इच्छितो.

LSG vs MI, IPL 2025 16th Match Scorecard: लखनौने मुंबईला दिले 204 धावांचे लक्ष्य, मार्श-मार्करामची स्फोटक खेळी; पांड्याने घेतल्या पाच विकेट

Nitin Kurhe

मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने मुबंईसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लखनौकडून मिचेल मार्शने 60 धावांची शानदार खेळी केली. त्याने 31 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार मारले.

Advertisement

LSG vs MI, IPL 2025 16th Match: रोहित शर्मा लखनौ विरुद्धचा सामना का खेळत नाहीये? कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितले मोठे कारण

Nitin Kurhe

हार्दिक पंड्याने खुलासा केला की, सामन्यापूर्वी नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो लखनौविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे.

Nepal Earthquake: म्यानमार-थायलंडनंतर आता नेपाळला भूकंपाचा धक्का; 5.0 रिश्टर स्केल होती भूकंपाची तीव्रता

Bhakti Aghav

शुक्रवारी संध्याकाळी 7:52 वाजता नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 इतकी होती.

MS Dhoni Likely To Lead CSK Again: एमएस धोनी पुन्हा सांभाळणार चेन्नईची जबाबदारी! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध करू शकतो पुनरागमन

Nitin Kurhe

चेन्नई सुपर किंग्जच्या कॅम्पमधून एक मोठी बातमी येत आहे. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला या सामन्यात खेळणे कठीण आहे. अशा परिस्थितीत, एमएस धोनी पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.

Diabetes Symptoms: चालताना 'ही' 4 लक्षणे दिसली तर समजा तुम्हाला मधुमेह झाला! कोणती आहेत ही लक्षणं? जाणून घ्या

Bhakti Aghav

मधुमेह शरीरावर हळूहळू परिणाम करतो आणि सुरुवातीच्या काळात त्याची लक्षणे खूपच सौम्य असतात. तथापि, काही लक्षणे अशी आहेत जी शारीरिक हालचालींदरम्यान स्पष्टपणे दिसून येतात.

Advertisement

LSG vs MI, IPL 2025 16th Match Live Score Update: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा लाईव्ह स्कोरकार्ड

Nitin Kurhe

मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

LSG vs MI, IPL 2025 16th Match Live Toss Update: मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, लखनौ सुपर जायंट्स करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

Nitin Kurhe

या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

Man Gets Fungal Infection After Drinking Coconut Water: नारळपाण्याने घेतला जीव! बुरशीजन्य संसर्गामुळे मेंदूला नुकसान; 69 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Bhakti Aghav

एका 69 वर्षीय डॅनिश व्यक्तीने शिळे आणि खराब झालेले नारळ पाणी प्यायले, त्यानंतर काही तासांतच त्याची तब्येत बिघडू लागली. केवळ 26 तासांतच त्याचा मृत्यू झाला.

LSG vs MI, IPL 2025 16th Match Stats And Preview: लखनौ सुपर जायंट्सला आणि मुंबई इंडियन्स थोड्याच वेळात येणार आमनेसामने, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' अनोखे विक्रम

Nitin Kurhe

या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

Advertisement

LSG vs MI, IPL 2025 16th Match Key Players: लखनौ सुपर जायंट्सला टक्कर देण्यासाठी मुंबई इंडियन्स उतरणार मैदानात, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

Nitin Kurhe

या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

LSG vs MI, IPL 2025 16th Match Winner Prediction: आज लखनौ सुपर जायंट्स की मुंबई इंडियन्स कोणता संघ होणार विजयी? वाचा मॅच प्रेडिक्शन रिपोर्ट

Nitin Kurhe

या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

SSC Result 2025 Date: दहावीचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट

Bhakti Aghav

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या अधिकृत निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, सूत्रांवर विश्वास ठेवला तर निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत आहे.

Railways Expansion Projects: तीन राज्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांच्या 4 रेल्वे विस्तार प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी

Bhakti Aghav

या बहु-ट्रॅकिंग प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या काही सर्वात व्यस्त विभागांवर ऑपरेशन्स सुलभ होतील, गर्दी कमी होईल आणि पायाभूत सुविधा मजबूत होतील, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Advertisement
Advertisement