Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
8 minutes ago

Yusuf Pathan Video: लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये मिचेल जॉन्सन आणि युसूफ पठाणमध्ये धक्काबुक्की, सोशल मिडीयावर व्हिडीओची चर्चा

क्रीडा टीम लेटेस्टली | Oct 03, 2022 03:35 PM IST
A+
A-

भिलवाडा किंग्ज आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यातील लीजेंड्स लीग क्रिकेटच्या क्वालिफायर सामन्यादरम्यान 2 खेळाडू आमनेसामने आले.मिचेल जॉन्सन आणि युसूफ पठाण यांच्यात चांगलीचं शाब्दिक बाचाबाची झाली. 19 वा ओव्हर सुरु असताना जॉन्सन युसुफबाबत काहीतरी पुटपुटला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS