Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
25 minutes ago

Yogi Adityanath दुसऱ्यांदा झाले यूपीचे मुख्यमंत्री, शपथविधी सोहळा संपन्न

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 25, 2022 07:01 PM IST
A+
A-

योगी आदित्यनाथ यांनी आज दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पाच वर्षे पूर्ण करून पुन्हा सत्ता हाती घेणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

RELATED VIDEOS