Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Wrestlers Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवर अजूनही आंदोलन सुरु, सरकारकडून बोलायला अजूनही कोणी आले असल्याची व्यक्त केली वेदना

क्रीडा टीम लेटेस्टली | May 15, 2023 03:35 PM IST
A+
A-

दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंचं आंदोलन सुरूच आहे. या धरणे आंदोलनाला आज 23 दिवस झाले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना अटक होईपर्यंत संप मिटवणार नाही, या मागणीवर कुस्तीपटू ठाम आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS