Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
39 minutes ago

Water Cut In Mumbai: मुंबईत 26 ऑगस्ट सकाळी 8 ते शुक्रवार 27 ऑगस्ट सकाळी 8 वाजेपर्यंत पाणी कपात

Videos Abdul Kadir | Aug 25, 2021 05:09 PM IST
A+
A-

26 ऑगस्टला सकाळी 8 वाजल्यापासून 27 ऑगस्टला सकाळी 8 वाजेपर्यंत मुंबई शहरातील पश्चिम उपनगर, परळ आणि माटुंगा क्षेत्र वगळता सर्व भागात 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

RELATED VIDEOS