सोमवार, ऑक्टोबर 12, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात बुधी गंडकी नदीला अचानक पूर; ३५ हून अधिक घरं गेली वाहून | सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा वसतिगृहात मृत्यू; पोलिस तपास सुरू, रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी | सुरुची अडारकर - पियुष रानडे यांच्या घरी 'घटस्थापने' दिवशी चिमुकल्या पाहुणीचे आगमन; खास पोस्ट द्वारा शेअर केली गूडन्यूज |

Virat-Anushka: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आज त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस

क्रीडा Nitin Kurhe | Dec 11, 2021 07:01 AM IST
A+
A-

विराट कोहली आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा लग्नाचा चौथा वाढदिवस खास असणार आहे.विराट आणि अनुष्का च्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे.'वामिका' सोबत विराट आणि अनुष्का कसं सेलिब्रेशन करतात याची आतुरता त्यांच्या चाहत्यांना आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel